30 April 2024 7:12 PM
अँप डाउनलोड

सामान्य ज्ञान सराव पेपर VOL-60

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
जागतिक आरोग्य संघटनेच्या शिफारशीनुसार सरदिवशी ………… ग्रॅम इतकी दुधाची आवश्यकता असून राज्यात उपलब्धता ………. ग्रॅम आहे.
प्रश्न
2
आयुर्विज्ञान अनुसंधान परिषद (ICMR) यांच्या शिफारशीनुसार दरडोई दरवर्षी किती अंडी आहारात असणे अपेक्षित आहे?
प्रश्न
3
इंटरनॅशनल पीस रिसर्च इन्स्टिट्युट चे मुख्यालय …….. येथे आहे.
प्रश्न
4
महाराष्ट्र जीवन प्राधिकरण योजनेसंदर्भातील अधिकाऱ्यांच्या खर्च रकमेसंदर्भात योग्य जोड्या निवडा.अ) कार्यकारी अभियंता – ५० लाख रुपयेब) अधीक्षक अभियंत – २ कोटी रुपयेक) मुख्य अभियंता – ३ कोटी रुपयेड) सदस्य सचिव – ३ कोटी
प्रश्न
5
‘भाभा अॅटोमिक रिसर्च सेंटर’ संदर्भात योग्य पर्याय निवडा.अ) स्थापना १९५४ साली झाली.ब) मुख्यालय ट्राँबे, मुंबई येथे आहे.क) सध्या अजितकुमार मोहंती यांची या संस्थेच्या संचालकपदी नियुक्ती झाली आहे.
प्रश्न
6
काशी विश्वनाथ मंदिरासंदर्भात योग्य विधान निवडा.अ) हे मंदिर उत्तर प्रदेश या राज्यात आहे.ब) हे मंदिर गंगा नदीच्या काठावर आहे.क) हे मंदिर हरिद्वार येथे आहे.
प्रश्न
7
खालीलपैकी चुकीची जोडी निवडा.अ) तुलाईपंजी तांदूळ – पश्चिम बंगालब) सिक्की गवत उत्पादने – बिहारक) चाखेसंग शाली – नागालँड
प्रश्न
8
प्रमोद महाजन कौशल्य विकास कार्यक्रमाविषयी चुकीचे पर्याय निवडा.
प्रश्न
9
१७८० AD मध्ये खालीलपैकी कोणाकडून काशी विश्वनाथ मंदिराचे पुनर्नविकरण केले गेले?
प्रश्न
10
टाइम मासिकाच्या मुखपृष्ठावर झळकणारा/ री पहिला/ली भारतीय अभिनेता/त्री कोण – ………….
प्रश्न
11
खालीलपैकी ……… यांनी १५२८ मध्ये बाबरी मस्जिद बांधली होती.
प्रश्न
12
योग्य पर्याय ओळखा.अ) ‘तेरावं’ या नाटकाचे दिग्दर्शन हरीश इथापे यांनी केले आहे.ब) ‘तेरावं’ हे नाटक आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या विधवा पत्नी वैशाली येडे यांच्या जीवनावर आधारित आहे.
प्रश्न
13
योग्य जोडी निवडा.अ) हरिद्वार – उत्तराखंडब) उज्जैन – मध्य प्रदेशक) नाशिक – महाराष्ट्र
प्रश्न
14
‘जलस्वराज्य-२२’ हा कार्यक्रम महाराष्ट्रातील किती जिल्ह्यांमध्ये राबविला जात आहे?
प्रश्न
15
कझाकिस्तान, उझबेकिस्तान या देशांकडून भारत मुख्यतः कशाची आयात करतो?अ) पेट्रोलियम ब) युरेनियम क) हिरे
प्रश्न
16
‘जलस्वराज्य-२२’ हा कार्यक्रम कोणत्या कालावधीकरिता राबविला जात आहे?
प्रश्न
17
जलयुक्त शिवार अभियान योजना राज्यात कोणत्या वर्षापासून राबविण्यात येत आहे?
प्रश्न
18
योग्य पर्याय निवडा.अ) तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव आहेत.ब) तेलंगणात एकूण जिल्ह्यांची संख्या ३३ इतकी झाली आहे.क) नारायणपेठ व मुलुग हे तेलंगणातील नवे दोन जिल्हे आहेत.
प्रश्न
19
प्रसार भारतीची स्थापना ………. वर्षी झाली.
प्रश्न
20
अदिस अबाबा येथून नैरौबीला जात असलेले बोईंग ७३७ विमान १४९ प्रवासी व आठ कर्मचाऱ्यांसह कोसळले हे विमान कोणत्या देशाचे होते?
प्रश्न
21
‘भारत कृषीप्रधान देश | शेतीसाठी हवा गोवंश | गोरसा इतुका नसे सत्वांश | अन्यत्र शुद्ध ||’ या ओव्याचे लेख खालीलपैकी कोणी केले आहे?
प्रश्न
22
भारताला पोलिओमुक्त असा दर्जा …………. वर्षी मिळाला.
प्रश्न
23
डी. डी. फ्री डिश अर्थात डी. डी. डायरेक्ट प्लसची स्थापना ……… वर्षी झाली.
प्रश्न
24
२०१६-१७ मध्ये महाराष्ट्रात …………..अ) १०४०२ हजार मेट्रिक टन दुध उत्पादन झाले.ब) ५४८ कोटी अंडी उत्पादन झाले.क) ८४५ मेट्रिक टन मांस उत्पादन झाले.
प्रश्न
25
महाराष्ट्रातील लोकसंख्या ११.२३ कोटी असून, दरडोई अंडी उपलब्धता किती आहे?

राहुन गेलेल्या बातम्या

x