30 April 2024 6:20 AM
अँप डाउनलोड

सामान्य ज्ञान सराव पेपर VOL-29

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
भारत सरकारने सन २०१८ हे वर्ष हे ………. म्हणून साजरा केले.
प्रश्न
2
यापैकी कोणत्या व्यक्तीला मरणोत्तर भारतरत्न हा पुरस्कार देण्यात आला?
प्रश्न
3
खालील विधाने वाचा आणि त्यातील अयोग्य पर्याय निवडा.अ) सध्या भारताचे नियंत्रक व महालेखापाल श्री. राजीव मेहर्षी हे आहेत.ब) नियंत्रक व महालेखापाल यांना प्रती महिना २ लाख ५० हजार रुपये वेतन आहे.क) भारत सरकारचा हिशोब तपासण्याचे काम नियंत्रक व महालेखापालाकडे असते.ड) कॅगची नियुक्ती भारताचे पंतप्रधान करतात.
प्रश्न
4
श्रीमती जेसिंडा अर्डन या ……… देशाच्या पंतप्रधान आहेत.
प्रश्न
5
भारतातील पहिले डिजिटल गाव असणारे हरिसाल हे ……… जिल्ह्यात आहे.
प्रश्न
6
विदेशी दलाल ख्रिस्तियन मिशेल हा ………. खरेदी घोटाळ्यातील प्रमुख आरोपी आहे.
प्रश्न
7
आंतरराष्ट्रीय गुन्हेगार न्यायालयाचे मुख्यालय कुठे आहे?
प्रश्न
8
आशिया खंडातील सर्वात मोठे ट्युलिप गार्डन ………. येथे आहे.
प्रश्न
9
एस-४०० ट्रायम्फ हि अत्याधुनिक क्षेपणास्त्र प्रणाली भारताने ………. या देशाकडून विकत घेतली.
प्रश्न
10
हरून ग्लोबल रिच लिस्ट २०१९ च्या यादीनुसार जगातील ८ व्या क्रमांकाचे श्रीमंत असणारे भारतीय व्यक्ती …….. आहेत.
प्रश्न
11
केंद्र सरकारच्या स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण सन २०१८ च्या सर्वेक्षणात देशात प्रथम क्रमांकाचा स्वच्छ जिल्हा म्हणून ……… या जिल्ह्याची निवड करण्यात आली.
प्रश्न
12
सन २०१९ ची इंडियन प्रीमियर लीग हि ……… वी स्पर्धा आहे.
प्रश्न
13
खालील विधान वाचा आणि कोणते चूक विधान आहे/त?अ) सन २०१८-१९ चा रणजी ट्रॉफी क्रिकेट चषक विदर्भ संघाने जिंकला.ब) सन २०१९ ची सय्यद मुश्ताक आली टी-२० स्पर्धा कर्नाटक संघाने प्रथमच जिंकली.क)इराणी करंडक क्रिकेट स्पर्धा सन २०१९ चे विजेतेपद विदर्भ संघाने पटकावले.ड) विदर्भ क्रिकेट संघाने सलग २ वर्षापासून रणजी ट्रॉफी आणि इराणी करंडक जिंकला आहे.
प्रश्न
14
सलग २० वर्षांपासून राष्ट्राध्यक्ष पदावर असणारे अब्देल अझीझ बुतेफ्लिका यांनी २ एप्रिल २०१९ रोजी आपल्या पदाचा राजीनामा देला ते ……….. या देशाचे राष्ट्राध्यक्ष होते.
प्रश्न
15
सन २०१८ साली मुंबई येथे संपन्न झालेल्या ९८ व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाच्या अध्यक्षा ………. ह्या होत्या.
प्रश्न
16
भारतात पहिले रेल्वे विद्यापीठ ……… येथे स्थापन करण्यात आले.
प्रश्न
17
भारतीय नौदलातील कमांडरची परिषद २३ ते २५ एप्रिल २०१९ दरम्यान ……… येथे आयोजित केली होती.
प्रश्न
18
स्वच्छ सर्वेक्षण २०१८ च्या मोहिमेत देशातील प्रथम क्रमांकाचे स्वच्छ शहर ………. हे ठरले आहे.
प्रश्न
19
हिंदी दिनाविषयी खालील विधानाचा विचार करा आणि बरोबर विधान ओळखा.अ) हिंदी हि जगातील सर्वाधिक बोलली जाणारी चौथ्या क्रमांकाची भाषा आहे.ब) भारतात १४ सप्टेंबर हा दिवस राष्ट्रीय हिंदी दिन म्हणून साजरा केला जातो.क) भारताची राष्ट्रभाषा म्हणून हिंदी भाषेला घोषित केले आहे.ड) १० जानेवरी हा दिवस विश्व हिंदी दिन म्हणून साजरा केला जातो.
प्रश्न
20
भारतीय रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष ….. आहेत.
प्रश्न
21
भारतीय नौदलातील स्वदेशी बनावटीची कोणती शिडाची नौका आहे?
प्रश्न
22
देशातील गर्भवती माता आणि बालकाचे लसीकरण करण्यासाठी ………. हे अभियान राबविण्यात आले.
प्रश्न
23
भारताच्या संसदेच्या सभागृहापैकी राज्यसभा सदनाचे सभापती ……… हे आहेत.
प्रश्न
24
द इनकम्पिलट मॅन या पुस्तकाचे लेखक ……… आहे.
प्रश्न
25
जगातील सर्वोच्च नोबेल पुरस्काराचे वितरण दरवर्षी ………. या तारखेला केले जाते.

राहुन गेलेल्या बातम्या

x