4 May 2025 3:25 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Reliance Power Share Price | 1644% परतावा देणारा 40 रुपयांचा शेअर खरेदी करा, फायद्याची अपडेट - NSE: RPOWER Mazagon Dock Share Price | संपत्तीत भर पडेल, तब्बल 3475% परतावा देणारा शेअर खरेदी करून ठेवा - NSE: MAZDOCK Horoscope Today | 04 मे 2025, तुमच्यासाठी रविवारचा दिवस कसा असेल? तुमचे रविवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार रविवार 04 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या Tata Steel Share Price | मजबूत शेअर! टॉप ब्रोकिंग फर्मने जाहीर केली पुढची टार्गेट प्राईस - NSE: TATASTEEL Tata Power Share Price | बिनधास्त पैसे गुंतवा, पश्चाताप नाही होणार, भविष्यातील पैशाची चणचण दूर होईल - NSE: TATAPOWER Vedanta Share Price | असे शेअर्स खरेदी करून ठेवा, भविष्यात पैशाची चिंता मिटेल, बक्कळ बँक बॅलन्स होईल - NSE: VEDL
x

Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत फायद्याची अपडेट, तज्ज्ञांकडून तेजीचे संकेत, टार्गेट जाणून घ्या - NSE: YESBANK

Yes Bank Share Price

Yes Bank Share Price | स्टॉक मार्केट गुंतवणूकदारांमध्ये सर्वाधिक चर्चेत असलेल्या शेअर्स पैकी एक शेअर म्हणजे येस बँक शेअर आहे. पण आता गुंतवणूकदारांना पडलेला सर्वात मोठा प्रश्न म्हणजे २०२५ मध्ये येस बँक शेअर वाढणार की अजून घसरणार? स्टॉक मार्केट विश्लेषकांनी या प्रश्नाचे उत्तर दिले आहे. तज्ञांनी २५ रुपयांपेक्षा जास्त लक्ष्य दिले आहे. (येस बँक अंश)

येस बँकेने अपडेट दिली

जेसीएफ येस ट्रस्टचे विश्वस्त म्हणून काम करणाऱ्या जेसी फ्लॉवर्स असेट्स रिकन्स्ट्रक्शन कंपनीने एनपीए’ची विक्री केली आहे. त्या बदल्यात जेसी फ्लॉवर्स असेट्स रिकन्स्ट्रक्शन कंपनीला १६१ कोटी रुपये मिळाले आहेत. कंपनीने याबाबत स्टॉक एक्सचेंजला याबाबत माहिती दिली आहे.

ऍक्सिस बँकेने माहिती दिली

येस बँक आणि ऍक्सिस बँकेच्या हितसंबंधांविषयीच्या चर्चांना पूर्णविराम देत ऍक्सिस बँकेचे व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ अमिताभ चौधरी यांनी येस बँक लिमिरेड विकत घेण्याचा कोणताही इरादा नसल्याचे स्पष्ट केले आहे. तसेच या बातम्यांमध्ये कोणतेही तथ्य नसल्याचं म्हटलं आहे.

पुढील वर्षी 2025 मध्ये येस बँक शेअर फायद्याचा ठरेल का?

सध्याच्या पातळीवरून येस बँक शेअर घसरला तर १८.५ रुपयांच्या पातळीवर पहिला सपोर्ट असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले. तर, वरच्या पातळीला शेअरवर पहिला रेझिस्टन्स २२.५ रुपयांवर आहे. सीएनबीसी आवाज वृत्तवाहिनीवर स्टॉक मार्केट तज्ज्ञ राजेश सातपुते यांनी सांगितले की, ‘येस बँक शेअर्स सध्याच्या पातळीवर खरेदी करता येईल. त्यासाठी १८.५ रुपयांचा स्टॉपलॉस ठेवावा. जर येस बँक शेअर २२.५ रुपयांच्या वर गेला तर पुढे हा शेअर २६ रुपयांपर्यंत वाढू शकतो. येस बँके लिमिटेडने 4 वर्षांनंतर एफ अँड ओ सेगमेंटमध्ये प्रवेश केला आहे. हे येस बँक लिमिटेड शेअरबाबत सकारात्मक सकारात्मक संकेत आहेत असं तज्ज्ञांनी म्हटलं आहे.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | Yes Bank Share Price Thursday 26 December 2024 Marathi News.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Yes Bank Share Price(221)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या