4 May 2025 10:15 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SCSS Interest Rate | ज्येष्ठ नागरिकांना फायदाच-फायदा, 12 लाख रुपये व्याज आणि 42 लाख रुपये परतावा मिळेल Post Office Scheme | कमाल आहे, ही योजना गुंतवणुकीवर देईल 40,68,209 रुपये परतावा आणि प्लस महिना 24,000 रुपये उत्पन्न HDFC Mutual Fund | पगारदारांनो! बिनधास्त गुंतवणूक करा, 12 पटीने गुंतवणुकीचा पैसा वाढेल, संपत्तीत मोठी वाढ होईल Bonus Share News | फ्री बोनस शेअर्सचा पाऊस पडणार, ही कंपनी फ्री बोनस शेअर्स देणार, संधी सोडू नका Horoscope Today | 05 मे 2025, तुमच्यासाठी सोमवारचा दिवस कसा असेल? तुमचे सोमवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार सोमवार 05 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या REC Share Price | 764 टक्के परतावा देणारा शेअर खरेदी करा, झटपट 25 टक्के कमाईची संधी - NSE: REC
x

Senior Citizen Saving Scheme | ज्येष्ठ नागरिकांना प्रत्येक महिन्याला 20,000 रुपये देईल ही योजना, महिन्याचा खर्च भागेल

Senior Citizen Saving Scheme

Senior Citizen Saving Scheme | रिटायरमेंटचं आयुष्य अतिशय स्थिर-स्थावर आणि आरामात जावं असं प्रत्येक व्यक्तीला वाटतं. दरम्यान ‘वरिष्ठ नागरिक बचत योजना’ म्हणजेच ‘सीनियर सिटीजन सेविंग स्कीम’ अशा व्यक्तींसाठी अत्यंत फायदेशीर ठरू शकतो. ज्या व्यक्तींना आपल्या उतारवयात कमाईचे साधन म्हणून पेन्शन स्वरूपी 20,000 रूपयांपर्यंत पगार हवा असतो. तुम्हाला या योजनेवर गुंतवणुकीनुसार वार्षिक आधारावर 8.2% व्याजदर मिळेल.

SCSS अशा पद्धतीने काम करते :

SCSS ही योजना अतिशय सुरळीत पद्धतीने काम करते जेणेकरून कोणत्याही वृद्ध व्यक्तीला फायनान्शियली त्रास होऊ नये. सीनियर सिटीजन सेविंग स्कीम ही एक सरकारी स्कीम असल्याकारणाने तुम्हाला सुरक्षिततेची 100% हमी मिळते. योजनेच्या गुंतवणुकीविषयी सांगायचे झाले तर, तुम्ही यामध्ये 1000 रुपयांच्या गुंतवणुकीपासून 30 लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक करू शकता.

योजनेत 2 खाते असतील तर, दुप्पटीने लाभ मिळेल :

समजा तुम्ही आणि तुमची पत्नी दोघेही मिळून 2 वेगवेगळ्या खात्यांमध्ये पैसे गुंतवण्याचा विचार करत असाल तर, दोघांचे मिळून तुमच्या खात्या 60 लाख रुपये जमा होतील. गुंतवलेल्या पैशांवर तुम्हाला तिमाही व्याज मिळेल. जे 1,20,300 रुपयांपर्यंत असेल. म्हणजेच तुमची वार्षिक आधारावर 4,81,200 रुपये तयार होतात. योजनेला 5 वर्ष पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला 24,06,000 रुपयांपर्यंत व्याज प्राप्त होईल.

अशा पद्धतीने कमवाल महिन्याला 20,000 :

1. एकरक्कम गुंतवणूक 30 लाख रुपये.
2. तिमाही आधारावर कॅल्क्युलेट केलेले व्याज : 60,150.
3. वार्षिक आधारावर मिळणारे व्याज :2,40,600 रुपये.
4. एकूण 5 वर्षांत मिळणारे व्याज : 12,03,000 रुपये.
5. तयार झालेली एकूण रक्कम : 42,03,000 रुपये.

योजनेविषयी या गोष्टी देखील जाणून घ्या :

1. ज्येष्ठांसाठी अतिशय फायदेशीर असलेल्या सिनिअर सिटीजन सेविंग स्कीम या योजने तुम्हाला 8.2% टक्क्यांपर्यंत व्याजदर मिळते.

2. त्याचबरोबर आयकर विभागाच्या कलम 80C अंतर्गत तुम्हाला टॅक्स सूटचा लाभ देखील अनुभवायला. त्यामुळे ज्येष्ठांना या योजनेमध्ये पैसे गुंतवून फायदा मिळतो.

3. ही योजना सरकारी असल्यामुळे तुम्हाला जास्तीत जास्त सुरक्षा मिळते. बहुतांश ज्येष्ठ नागरिकांनी सरकारच्या सिनिअर सिटीजन योजनेत आतापर्यंत पैसे गुंतवून अधिक लाभ मिळवला आहे.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | Senior Citizen Saving Scheme Monday 13 January 2025 Marathi News.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Senior Citizen Saving Scheme(56)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या