3 May 2025 8:29 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Reliance Power Share Price | 1644% परतावा देणारा 40 रुपयांचा शेअर खरेदी करा, फायद्याची अपडेट - NSE: RPOWER Mazagon Dock Share Price | संपत्तीत भर पडेल, तब्बल 3475% परतावा देणारा शेअर खरेदी करून ठेवा - NSE: MAZDOCK Horoscope Today | 04 मे 2025, तुमच्यासाठी रविवारचा दिवस कसा असेल? तुमचे रविवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार रविवार 04 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या Tata Steel Share Price | मजबूत शेअर! टॉप ब्रोकिंग फर्मने जाहीर केली पुढची टार्गेट प्राईस - NSE: TATASTEEL Tata Power Share Price | बिनधास्त पैसे गुंतवा, पश्चाताप नाही होणार, भविष्यातील पैशाची चणचण दूर होईल - NSE: TATAPOWER Vedanta Share Price | असे शेअर्स खरेदी करून ठेवा, भविष्यात पैशाची चिंता मिटेल, बक्कळ बँक बॅलन्स होईल - NSE: VEDL
x

Property Knowledge | मालमत्ता खरेदी करताना 'हे' एक काम जरूर करा, रजिस्ट्री प्रॉपर्टी खरी आहे की खोटी ओळखायला शिका

Property Knowledge

Property Knowledge | बहुतांश व्यक्ती इतर कोणत्या ठिकाणी पैसे गुंतवण्याआधी प्रॉपर्टीमध्ये पैसे गुंतवण्याचा विचार करतात. कारण की, घर, जमीन, बंगले ही सर्व स्थावर मालमत्ता असते. म्हणजेच ही मालमत्ता कुठेही जात नाही. अशातच एखाद्या व्यक्ती अशा स्थावर मालमत्तेत गुंतवणूक करत असेल तर, त्याने अतिशय सावधगिरी बाळगायला हवी.

सध्या मालमत्ते प्रकरणी फसवणुकीच्या बातम्या सर्रासपणे पाहायला मिळतात. प्रॉपर्टीची खेळी करणारे भामटे एकच मालमत्ता दहा वेळा रिजिस्ट्री करून लोकांना वेड्यात काढतात. त्यामुळे सर्वसामान्य व्यक्ती पूर्णपणे फसवणुकीला बळी पडतात. अशावेळी तुम्हाला खरे रजिस्ट्री कागदपत्र आणि नकली कागदपत्र या दोघांमधील फरक समजून आला पाहिजे.

अशा पद्धतीने नकली रजिस्ट्री ओळखता येते :

1. कोणताही व्यक्ती मालमत्ता खरेदी करतो तेव्हा सर्वप्रथम रजिस्ट्री कागदपत्रे अतिशय बारकाईने पाहतो. परंतु बऱ्याच व्यक्तींना ही गोष्ट ठाऊक नाही की, केवळ रजिस्ट्री कागदपत्रे पाहून तुमची मालमत्ता फसवणुकीच्या घोळक्यात आली आहे की नाही.

2. फसवणुकीपासून वाचण्यासाठी तुम्हाला जुन्या रजिस्ट्री कागदपत्रांसोबत नवीन रजिस्ट्री कागदपत्रांची तपासणी करून घेणे गरजेचे आहे. तुम्ही मालमत्ता खरेदी करत असाल तर आणखीन एक गोष्ट तपासून पहा ती म्हणजे, तुम्ही ज्या व्यक्तीकडून मालमत्ता खरेदी करत आहात त्या व्यक्तीने ही मालमत्ता कुठून खरेदी केली, त्याचबरोबर त्या मालमत्तेवर नक्की त्याचाच हक्क आहे की नाही या सर्व गोष्टींची पडताळणी करा.

3. त्याचबरोबर तुम्ही जी जमीन खरेदी करत आहात ती सरकारची तर जमीन नाही ना. या सर्व गोष्टींची पडताळणी व्यवस्थितपणे करून घ्या. नाहीतर पुढे जाऊन तुम्हाला प्रॉपर्टी संबंधित समस्यांना सामोरे जावे लागेल.

4. जमीन खरेदी करताना तुम्हाला ही गोष्ट देखील तपासून पहावी लागेल ती म्हणजे, तुमच्या जमिनीवर कोणत्याही प्रकारची कायदेशीररित्या कारवाई केली गेली आहे की नाही. तुम्ही ही गोष्ट तपासली नाही तर पुढे जाऊन तुम्हाला मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागू शकते.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | Property Knowledge Monday 13 January 2025 Marathi News.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Property Knowledge(29)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या