3 May 2025 11:17 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
BEL Share Price | मल्टिबॅगर शेअर असावा तर असा, बिनधास्त खरेदी करून ठेवा, मजबूत परतावा मिळेल - NSE: BEL Horoscope Today | 03 मे 2025, तुमच्यासाठी शनिवारचा दिवस कसा असेल? तुमचे शनिवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार शनिवार 03 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या AWL Share Price | अदानी ग्रुपचा शेअर मालामाल करणार; अशी संधी सोडू नका, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: AWL Apollo Micro Systems Share Price | जबरदस्त शेअर, यापूर्वी दिला 1522%परतावा, नवीन अपडेट आली - NSE: APOLLO NTPC Green Energy Share Price | लॉन्ग टर्मसाठी खरेदी करून ठेवा हा पीएसयू स्टॉक, मोठा रिटर्न मिळेल - NSE: NTPCGREEN Adani Power Share Price | तब्बल 53 टक्के परतावा कमाईची संधी, अदानी पॉवर शेअर्स खरेदी करा - NSE: ADANIPOWER
x

Penny Stocks | 92 पैशाच्या पेनी शेअरचा धुमाकूळ, सलग 2 दिवस अप्पर सर्किट हिट, फायद्याची अपडेट - Penny Stocks 2025

Penny Stocks

Penny Stocks | शुक्रवार, 17 जानेवारी 2025 रोजी एनबीएफसी स्टँडर्ड कॅपिटल मार्केट्स लिमिटेड कंपनीच्या शेअर्समध्ये तुफान तेजी दिसून आली. गुरुवार आणि शुक्रवारी सलग दोन दिवस स्टँडर्ड कॅपिटल मार्केट्स शेअरने अप्पर सर्किट हिट केला आहे. शुक्रवार, 17 जानेवारी 2025 रोजी स्टँडर्ड कॅपिटल मार्केट्स शेअर 4.55 टक्क्यांनी वाढून 0.92 रुपयांवर पोहोचला होता.

कंपनीची मोठी घोषणा

शुक्रवार, 17 जानेवारी 2025 रोजी स्टँडर्ड कॅपिटल मार्केट्स लिमिटेड कंपनीनें स्टॉक एक्सचेंजला फायलिंगमध्ये माहिती देताना म्हटले आहे की, ‘स्टँडर्ड कॅपिटल मार्केट्स कंपनीच्या संचालक मंडळाने 100,000 रुपयांच्या फेस व्हॅल्यूसह 4,500 एनसीडीच्या वाटपास बैठकीत अधिकृत मान्यता दिली आहे. निधी उभारण्यासाठी कंपन्या एनसीडी जारी करतात. स्टॉक मार्केटमधील सूचिबद्ध कंपन्यांसाठी हा एक सुरक्षित कर्ज उभारण्याचा पर्याय आहे.

स्टँडर्ड कॅपिटल मार्केट्स कंपनी स्टॉक प्राईस रेंज

स्टँडर्ड कॅपिटल मार्केट्स कंपनी शेअरची प्रिव्हिअस क्लोजिंग प्राईस 0.88 पैसे होती. शुक्रवार, 17 जानेवारी 2025 रोजी दिवसभरात स्टँडर्ड कॅपिटल मार्केट्स कंपनीचा शेअर 0.90 ते 0.92 पैशांच्या रेंजमध्ये ट्रेड करत होता. तसेच मागील एक वर्षात स्टँडर्ड कॅपिटल मार्केट्स कंपनी स्टॉकची ट्रेडींग रेंज 0.81 पैसे ते 3.52 रुपयांच्या दरम्यान राहिली होती.

या पेनी शेअरने किती परतावा दिला

मागील ५ दिवसात या पेनी शेअरने 4.55% परतावा दिला आहे. गेल्या ६ महिन्यात स्टँडर्ड कॅपिटल मार्केट्स कंपनी स्टॉक 35.21% घसरला आहे. मात्र लॉन्ग टर्ममध्ये स्टँडर्ड कॅपिटल मार्केट्स लिमिटेड कंपनी शेअरने 2,966.67% परतावा दिला आहे. मात्र YTD आधारावर स्टँडर्ड कॅपिटल मार्केट्स शेअर 6.12% घसरला आहे.

कंपनीतील प्रवर्तकांचा हिस्सा

स्टँडर्ड कॅपिटल मार्केट्स लिमिटेड कंपनीत प्रवर्तकांनी हिस्सेदारी १४.८६ टक्के आहे. कंपनी प्रवर्तक रामगोपाल जिंदाल यांच्याकडे एकूण 14,82,64,860 शेअर्स म्हणजेच 8.57 टक्के हिस्सेदारी आहे. तर गौरव जिंदाल यांच्याकडे एकूण 6,36,10,980 शेअर्स म्हणजेच 3.68 टक्के हिस्सेदारी आहे.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | Penny Stocks of Standard Capital Markets Share Price Friday 17 January 2025 Marathi News.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Penny Stocks(606)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या