Monthly Pension Scheme | जबरदस्त प्लॅन; एक रुपयाही न कमावता मिळणार आयुष्यभर पेन्शन; पत्नीसोबत आनंदात घरचा खर्च भागेल

LIC Smart Pension | निवृत्तीनंतरचा काळ सुखकर असावा अशी इच्छा प्रत्येक व्यक्तीची असते. वृद्धपण आल्यानंतर पत्नीबरोबर गावासारख्या एखाद्या शांत आणि निवांत ठिकाणी पुढील आयुष्य घालवायचं स्वप्न प्रत्येक व्यक्ती पाहतो. व्यक्तीला वृद्धापकाळात कोणत्याही अडचणींना सामोरे जावे लागू नये आणि एक रुपयाही न कमवता प्रत्येक महिन्याला एक ठराविक रक्कम पेन्शन स्वरूपात मिळवली जाऊ शकते. LIC आपल्या ग्राहकांसाठी एक खास योजना घेऊन आली आहे. या योजनेचं नाव LIC Smart Pension Plan असं आहे.
पॉलिसी धारकांसाठी सुरक्षित योजना :
एलआयसीने सुरु केलेली ही योजना पॉलिसीधारकांसाठी एक उत्तम योजना ठरली आहे. एलआयसीची स्मार्ट पेन्शन योजना नेमकी कशा पद्धतीने काम करते जाणून घ्या. प्रत्येक व्यक्तीच्या सेवानिवृत्तीनंतरच्या आयुष्याचे प्लॅनिंग वेगळे असते. एलआयसी स्मार्ट पेन्शन योजना तुम्हाला तुमच्या पद्धतीने योजनेचे प्लॅनिंग करण्यास मदत करते. याचाच अर्थ यामध्ये फ्लेक्सिबिलिटी पूर्णपणे आहे.
दरम्यान एलआयसी स्मार्ट पेन्शन योजना ही एक प्रकारची गैर-लिंक्ड, व्यक्तिगत किंवा समूह, बचत आणि तात्काळ सेवा पुरवणारी वार्षिक योजना आहे. या योजनेमध्ये सामील झाल्यानंतर मृत्यू किंवा उत्तरजीवितावर मिळणारे लाभ आधीपासूनच ठरवलेले असतात. दरम्यान या योजनांवर बाजारातील चढाव आणि उताराचा कोणताही विपरीत परिणाम होत नाही.
LIC स्मार्ट पेन्शन प्लानचे वैशिष्ट्ये :
1. एलआयसीची ही स्मार्ट पेन्शन योजना एका ठराविक व्यापक वर्गासाठी उपलब्ध आहे.
2. ज्या व्यक्तीचे वय 18 वर्ष आहे तो या योजनेस पात्र ठरू शकतो. 18 वर्षाखालील व्यक्तीला योजनेत पैसे गुंतवता येत नाहीत.
3. गुंतवणुकीसाठी जास्तीत जास्त वयाची अट 65 ते 100 एवढी दिली आहे.
4. त्याचबरोबर यामध्ये तुम्हाला सिंगल वार्षिक योगदान करण्याची संधी मिळते. त्याचबरोबर गुंतवणुकीसाठी आणखीन एक पर्याय दिलाय तो म्हणजे जॉईंट लाइफ वार्षिकी. या पर्यायामध्ये तुम्ही तुमच्या पती-पत्नीबरोबर पैसे गुंतवू शकता.
वार्षिक पेमेंटविषयी माहिती घ्या :
1. मासिक योगदान : 1000 प्रति माह
2. त्रैमासिक योगदान : 3000
3. अर्धवार्षिक : 6000 सहामाही
4. वार्षिक योगदान : 12,000 प्रति वर्ष
योजनेचे फायदे :
1. एकरक्कमी पैसे गुंतवून आजीवन पेन्शन मिळवण्याची सुविधा.
2. अगदी सोप्या पद्धतीने हाताळता येतील असे एकल आणि जॉईंट खाते.
3. अंशिक आणि पूर्ण पैसे काढण्याची मुभा.
4. नॉमिनीला देखील मिळणार सुरक्षा कव्हरेज
5. कमीत कमी गुंतवणुकीची लिमिट 1,00,000 रुपयापासून सुरु.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
Vodafone Idea Share Price | पेनी स्टॉक 5 टक्क्यांनी कोसळला, तज्ज्ञांनी सांगितलं स्टॉक Hold करा - NSE: IDEA
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअरबाबत तज्ज्ञांकडून फायद्याचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
-
IREDA Share Price | पीएसयू शेअरमध्ये 4.81% घसरण, मल्टिबॅगर स्टॉक BUY, SELL की HOLD करावा? - NSE: IREDA
-
IRFC Share Price | पीएसयू रेल्वे स्टॉकमध्ये 4.97% घसरण; तज्ज्ञांनी काय दिला सल्ला? टार्गेट प्राईस अपडेट - NSE: IRFC
-
Adani Power Share Price | अदानी पॉवर शेअर्समध्ये मोठी घसरण, स्टॉक BUY, SELL की Hold करावा? - NSE: ADANIPOWER
-
Jio Finance Share Price | रिलायन्स ग्रुपचा शेअर फोकसमध्ये, स्टॉक BUY, SELL की Hold करावा? - NSE: JIOFIN
-
NTPC Green Energy Share Price | हा पीएसयू शेअर देणार मजबूत परतावा, संयम पाळल्यास मोठी कमाई होईल - NSE: NTPCGREEN
-
Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर फोकसमध्ये, नेमकं कारण काय? टार्गेट जाणून घ्या - NSE: TATAPOWER
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअर्सबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
-
Adani Power Share Price | अदानी पॉवर कंपनीचा शेअर देईल 39 टक्के परतावा, ही अपडेट जाणून घ्या - NSE: ADANIPOWER