3 May 2024 2:28 AM
अँप डाउनलोड

पशुसंवर्धन विभाग भरती सराव पेपर VOL-21

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
लोकसभा प्रतिनिधीचे किमान वय किती वर्षे असावे लागते?
प्रश्न
2
सांगली जिल्ह्याच्या उत्तरेस व ईशान्येस खालीलपैकी कोणता जिल्हा आहे?
प्रश्न
3
0.85 – 0.085 – 0.0085 = ?
प्रश्न
4
छत्रपती शिवाजी महाराज व समर्थ रामदासस्वामी यांची भेट खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे?
प्रश्न
5
1.001 – 0.01 + 0.011 + 0.1 = ?
प्रश्न
6
घटनेनुसार लोकसभेत केंद्रप्रशासित प्रदेशाचे जास्तीत जास्त किती सदस्य प्रतिनिधित्व करू शकतात?
प्रश्न
7
लोकसभेमध्ये वित्तविधेयक कोणाच्या संमतीने मांडले जाते?
प्रश्न
8
अर्थविषयक विधेयक फेटाळण्याचा अधिकार कोणाचा आहे?
प्रश्न
9
सातारा जिल्ह्याच्या पूर्वेस खालीलपैकी कोणता जिल्हा आहे?
प्रश्न
10
सातारा जिल्ह्याच्या पश्चिमेस खालीलपैकी कोणता जिल्हा आहे?
प्रश्न
11
लोकसभेचा कार्यकाल किती वर्षे आहे?
प्रश्न
12
16.501 + 28.000 = ?
प्रश्न
13
लोकसभेच्या सदस्यांची एकूण कमाल संख्या खालीलपैकी किती असते?
प्रश्न
14
राज्यसभा व लोकसभेच्या संयुक्त अधिवेशनाचा सभापती खालीलपैकी कोण असतो?
प्रश्न
15
श्री. ज्ञानेश्वर महाराजांची समाधी खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे?
प्रश्न
16
3/8 = ?
प्रश्न
17
महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोषनिर्मिती मंडळाचे संपादकीय कार्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे?
प्रश्न
18
162.765 + 245.052 – 71.76 = ?
प्रश्न
19
सातारा जिल्ह्याच्या उत्तरेस खालीलपैकी कोणता जिल्हा आहे?
प्रश्न
20
सातारा जिल्ह्याच्या दक्षिणेस खालीलपैकी कोणता जिल्हा आहे?
प्रश्न
21
लोकसभेच्या निवडणुकीत मतदान करण्यासाठी मतदाराचे किमान वय किती हवे?
प्रश्न
22
घटक राज्यांच्या धोरणाविषयी कोण निर्णय घेतात?
प्रश्न
23
समर्थ रामदास स्वामींनी बांधलेले मारुतीचे मंदिर खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे?
प्रश्न
24
कोणी अविश्वासाचा ठराव मंजूर केल्यास सर्व मंत्रीपरिषदेला राजीनामा द्यावा लागतो?
प्रश्न
25
३६ व्या घटनादुरुस्तीनुसार कोणत्या वर्षी सिक्कीम हे भारतीय संघराज्याचे २२ वे अविभाज्य घटक राज्य बनले?

राहुन गेलेल्या बातम्या

x