6 May 2025 10:36 PM
अँप डाउनलोड

जिल्हा निवड समिती हिंगोली शिपाई भरती पेपर २०१३

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 75 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
‘गीतारहस्य’ हा ग्रंथ ______ यांनी लिहिला.
प्रश्न
2
मला फुले फार आवडतात – या वाक्यातील नाम ओळखा.
प्रश्न
3
७ जुन गुरुवार असल्यास त्या महिन्यात ५ वेळी असलेल्या वार कोणता?
प्रश्न
4
गटात न बसणारे योग्य शब्द ओळखा.
प्रश्न
5
एका चौरसाकृती जागेची लांबी १०० मी. आहे, तर त्याचे क्षेत्रफळ किती?
प्रश्न
6
गावपातळीवर जन्म मृत्यूची नोंद कोण ठेवतो?
प्रश्न
7
महाराष्ट्रातील सर्वात जास्त लांबी असलेली नदी कोणती?
प्रश्न
8
घरगूती गॅसची किंमत ४०% वाढविली. ती आणखी ३०% वाढविण्याचा प्रस्ताव आहे. प्रस्ताव मंजूर झाल्यास एकूण किती टक्के वाढ ठरेल?
प्रश्न
9
एका बागेत आंब्याची झाडे केळीच्या दीडपट आणि पेरूची चंडे केळीच्या झाडांच्या दुप्पट आहेत. एकूण झाडे १८० असल्यास आंब्यांची चंडे किती?
प्रश्न
10
७६० या संख्येतून कमीत-कमी किती वजा करावे म्हणजे ७ ने म्हणजे निःशेष भाग जाईल?
प्रश्न
11
_____ हे भारतातील सर्वोच्च शिखर आहे.
प्रश्न
12
माझ्या मनात शंकेला जागा उरले नाही. या वाक्यातील कोणता शब्द्ब षष्टी विभक्तीचा आहे.
प्रश्न
13
१६ पुस्तकांची खरेदीची किंमत २० पुस्तकांच्या विक्री एवढी आहे, तर शेकडा नफा अथवा तोटा किती?
प्रश्न
14
ताडोबा व्याघ्र ______
प्रश्न
15
पोलिसांनी चोराला पकडले या वाक्याचा प्रयोग कोणता?
प्रश्न
16
नऊ संख्यांची सरासरी १५ आहे. त्यातील पहिल्या पाच संख्यांची सरासरी १२ आहे व शेवटच्या तीन संख्यांची सरासरी २० आहे तर त्यातील सहावा संख्या किती?
प्रश्न
17
संजय गांधी राष्ट्रीय उद्यान _____ या जिल्ह्यामध्ये आहे.
प्रश्न
18
१ पासून १०० पर्यंतच्या सर्व संख्या लिहितांना ७ हा अंक किती वेळा वापरावा लागतो?
प्रश्न
19
महाराष्टरचे शिक्षण मंत्री कोण आहे?
प्रश्न
20
पितांबर या शब्दाचा अर्थ कोणता?
प्रश्न
21
जगातील सर्वात लहान खंड _____ आहे.
प्रश्न
22
_____ तेथील स्तंभावरून भारताच्या राष्ट्राध्वजावरील राष्ट्रचिन्ह घेतले आहे.
प्रश्न
23
वंदे मातरम हे गीत _______ यांनी लिहिले.
प्रश्न
24
भारताचे पितामह असे कोणास ओळखले जाते?
प्रश्न
25
जगातील क्षेत्रफळाने सर्वात मोठा देश कोणता?
प्रश्न
26
महाराष्ट्रात ______ या मोसमी वाऱ्या पासून पाऊस पडतो.
प्रश्न
27
बिडी वळण्यासाठी कोणत्या वृक्षाची पाने वापरतात?
प्रश्न
28
अजहर एका गावाहुन दुसऱ्या गावाला सायकलने तशी १२ किमी वेगाने गेला परत येतांना त्याचा वेग तशी ६ किमी होता, तर त्याचा सरासरी वेग किती?
प्रश्न
29
साहस हे जीवनासाठी मीठा सारखे आहे.अधोरेखित शब्दाची जात ओळखा.
प्रश्न
30
पुढील वाक्यातील रिकाम्या जागी अलंकारिक शब्दांचा योग्य पर्याय लिहा.राधा काय पत्र वाचेल ? ती तर _____ आहे.
प्रश्न
31
पुढील वाक्यातील सर्वनाम ओळखा.निळ्या पिशवीत काय आहे.
प्रश्न
32
शब्द ओळखा – वस्त्र
प्रश्न
33
लोकसभेच्या सभापती _____ या आहेत.
प्रश्न
34
एका पेरूची किंमत ३ रुपय ५० पैसे आहे. ९ पेरू घेवून ५० रुपयांची नोट दिली तर किती रक्कम परत मिळेल?
प्रश्न
35
एका काटकोन त्रिकोणाचे क्षेत्रफळ ३० चौ.से.मी. असून त्याची एक लहान बहुजन ५ सेमी आहे तर दुसरी बाजू किती सेमी?
प्रश्न
36
जागतिक पर्यावरण दिन कधी साजरा केला जातो.
प्रश्न
37
महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याचे क्षेत्रफळ सर्वात जास्त आहे?
प्रश्न
38
८, ६, १, ४, ५, २ या अंकांपैकी फक्त तीन अंक वापरून लहानात लहान संख्या तयार करा. या सांख्येमधील एकक स्थानी कोणता अंक असेल?
प्रश्न
39
व्हिटॅमिन A च्या कमतरतेमुळे _____ हा आजार व विकार उद्भवतो.
प्रश्न
40
पुढील वाक्यातील विशेषण ओळखून योग्य पर्याय निवडा.इंद्रधनुष्याच्या एकूण सात रंग असतात.
प्रश्न
41
एका संख्याच्या ३/८ आणि १/३ यामध्ये ६ चा फरक आहे. तर संख्या कोणती?
प्रश्न
42
हिंगोली शहर _____ नदीच्या काठी वसलेले आहे.
प्रश्न
43
खालील वर्णातील गटात न बसणारा वेगळा वर्ण कोणता?
प्रश्न
44
सायकल व मोटारसायकल यांच्या किमतीचे गुणोत्तरे ८:७५ आहे, सायकलची किंमत ४८०० रुपय आहे. तर मोटरसायकलची किंमत किती रुपये?
प्रश्न
45
समानार्थी शब्द निवडा – वीज
प्रश्न
46
पुढील वाक्यात कोणते विरामचिन्ह द्यायचे राहिले आहे?अरे बापरे! काय हा अक्राळ-विक्राळ राक्षस
प्रश्न
47
विरुद्धार्थी शब्द ओळखा – आरंभ
प्रश्न
48
एका फळ्यावर दोन रेघ काढलेल्या आहेत. एक रेघ १०० सेमी लांबीचीतर दुसरी १०० मिमी लांबीची आहे, तर दोन्ही रेघांच्या लांबीमध्ये फरक किती?
प्रश्न
49
सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह _____ हा आहे.
प्रश्न
50
एका गावाची लोकसंख्या दर ५ वर्षांनी १०% वाढते त्या गावाची आजची लोकसंख्या ६०५० असल्यास १० वर्षांपूर्वी किती होती.
प्रश्न
51
वर्णमालेनुसार चौथा शब्द कोणता?
प्रश्न
52
पाण्याने पाण्याने संपूर्ण भरलेल्या टाकीतून ४/९ एवढे पाणी वापरले तर टाकीमध्ये किती शिल्लक राहिले?
प्रश्न
53
पुढील अर्थ होणारा वाक्प्रचार ओळखा – बेशुद्ध पडणे.
प्रश्न
54
एका संख्येला ७ ने भागल्यास बाकी ५ उरते व ८ ने  भागल्यास बाकी ६ उरते तर त्या संख्याची निमपट किती?
प्रश्न
55
पुढील वाक्यातील नाम ओळखा.मला मुले फार आवडतात.
प्रश्न
56
कल्पना चावलाने ______ या अंतराळ यानाने अवकाशात झोप घेतली होती
प्रश्न
57
भिंतीवरील एका घड्याळात ६ ठोके पाडण्यासाठी ३० सेकंड वेळ लागतो, तर ३ ठोके पाडण्यासाठी किती वेळ लागेल?
प्रश्न
58
रिकाम्या जागी समर्पक शब्द लिहा. पावसाला सुरुवात झाली आणि मोराचा _____ कानी पडला.
प्रश्न
59
सातबाराचा उतारा कोणत्या अधिकाऱ्याशी संबंधित आहे?
प्रश्न
60
शब्द समूहाबद्दल योग्य शब्द निवडा.रोग्याची शुश्रुक्षा करणारी.
प्रश्न
61
नग, अद्री, गिरी, अचल ______.या गटात बसणारा खालीलपैकी शब्द कोणता.
प्रश्न
62
हिंगोली जिल्ह्याच्या उत्तरेस कोणता जिल्हा आहे?
प्रश्न
63
८ मीटर लांबी असलेल्या एका खोलीमध्ये २० से.मी. × २० से.मी. च्या ८०० फारशा लागल्या तर त्या खोलीची रुंदी किती मीटर असेल?
प्रश्न
64
पुढील वाक्यातील कियापद ओळखा.तुम्ही वांगी आणा छान सुरेख!
प्रश्न
65
विरुद्धार्थी शब्द ओळखा – बोध
प्रश्न
66
पोर या शब्दाचे लिंग खालीलपैकी कोणते?
प्रश्न
67
दर दोन मीटर अनंतरवर १ या प्रमाणे ५० मी. अंतरात किती काठ्या रोवता येतील?
प्रश्न
68
४० मजूर ६० दिवसात ३० खंदक खणतात, तर २० मजुरांना १५ खंदक खणण्यास किती दिवस लागतील?
प्रश्न
69
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे जन्मस्थान महू हे गाव _____ या राज्यात आहे.
प्रश्न
70
इतक्यात घंटा वाजली, गाडी येण्याची ती _____ होती.
प्रश्न
71
महाराष्ट्रात कागद बनविण्याचा मोठा प्रकल्प खालीलपैकी कोठे आहे?
प्रश्न
72
एका नावेत सरासरी २५ कि.ग्रॅ. वजनाची ४० मुले बसलेली आहेत. नावाड्यासह सर्वांचे सरासरी वजन २६ कि.ग्रॅ. आहे, तर नावाड्याचे वजन किती?
प्रश्न
73
५७१३ मधून कमीतकमी किती वजा केल्यास उरलेल्या बाकीस ८ ने निःशेष भाग जाईल?
प्रश्न
74
तीन क्रमवार विषम संख्यांच्या वर्गाची बेरीज १५५ आहे, तर त्यापैकी सर्वात मोठी संख्या कोणती?
प्रश्न
75
पुढील वाक्यातील उद्देश भाग कोणता.साने गुरुजी गोष्टी सांगत.

राहुन गेलेल्या बातम्या