6 May 2025 10:28 PM
अँप डाउनलोड

जिल्हा निवड समिती नाशिक शिपाई भरती पेपर २०१३

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 50 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
मराठीत जोडाक्षर तयार करतांना ‘र’ जोडण्याचे प्रकार किती?
प्रश्न
2
Which alternative is correct which is having simple past tense?Talk : Talked :: Go : ?
प्रश्न
3
सालारगंज म्युझियम कोठे आहे?
प्रश्न
4
भारतीय स्वातंत्र्यलढ्यात …… ला ‘छोडो भारत आंदोलन’ झाले.
प्रश्न
5
तीन अंकी मोठ्यात मोठी मूळ संख्या कोणती?
प्रश्न
6
Choose the correct alternative for the following.Calm and quiet : deaf and …….
प्रश्न
7
बहुचर्चित महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानूष अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा यांना प्रतिबंध करणारे विधेयक विधानसभेत कधी मंजूर करण्यात आले?
प्रश्न
8
२०१३ या वर्षीचा भारतरत्न हा सर्वोच्च नागरी सन्मान क्रिकेटमधील …… यांना जाहीर झाला?
प्रश्न
9
भंडारदरा हे धरण कोणत्या जिल्ह्यात आहे?
प्रश्न
10
What is the opposite of ‘heavy’
प्रश्न
11
खाणार हा शब्द कोणत्या प्रकारचा आहे?
प्रश्न
12
एका सांकेतिक लिपीत ‘पाहुणचार’ हा शब्द ‘रणपाचाहू’ असा लिहितात तर त्याच लिपीत ‘पुरानवादी’ हा शब्द कसा लिहितात?
प्रश्न
13
‘जोराचा वारा सुटला तेव्हा वीज गेली’ या वाक्याचा प्रकार खालीलपैकी कोणता?
प्रश्न
14
दिलेल्या संख्याच्या साधारण मूळ अवयवांच्या _____ हा त्या संख्यांचा मसावि असतो.
प्रश्न
15
जिल्हा परिषद प्रशासनाचा प्रमुख कोण असतो?
प्रश्न
16
दिलेल्या शब्दसमूहाबद्दल योग्य शब्द निवडा.राजाची स्तुती करणारा.
प्रश्न
17
भारतातील एकमेव जिवंत ज्वालामुखी कोठे आहे?
प्रश्न
18
६२५ च्या वर्गमूळाचे वर्गमूळ किती?
प्रश्न
19
Choose the correct alternative from the following.
प्रश्न
20
राष्ट्रीय अल्पसंख्यांक आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत?
प्रश्न
21
जर x(y+z)=320, y+z=20 तर x=?
प्रश्न
22
खाली दिलेल्या चार पर्यायातील एक म्हण आहे, ती ओळखा.
प्रश्न
23
find out the correct alternative for the following question.Monday …… Wednesday, Thursday, Saturday .
प्रश्न
24
शहराचा पहिला नागरिक कोनला मानले जाते?
प्रश्न
25
L या संख्येला 15 ने भागणे हे कसे लिहाल?
प्रश्न
26
कोणती सम संख्या मूळ संख्या आहे?
प्रश्न
27
Use proper preposition in the following sentences choose correct.He reached ….. the station.
प्रश्न
28
कृपण या शब्दाच्या विरुद्धार्थी शब्दाचा योग्य पर्याय निवडा?
प्रश्न
29
‘उपहारगृह’ या शब्दातील अक्षरापासून खालीलपैकी कोणता अर्थपूर्ण शब्द तयार होऊ शकत नाही?
प्रश्न
30
दोन सेमी बाजू असलेल्या घनापासून एक सेमी बाजूचे किती घनठोकळे मिळतील?
प्रश्न
31
दूरदर्शन संचात कोणती किरण नलिका वापरली जाते?
प्रश्न
32
Complete the ‘good thought Speech’ is Silver but Silence is ……….
प्रश्न
33
खालील प्रश्नात पहिल्या पदाचा दुसर्या पदाशी जसा संबंध आहे, तसाच संबंध तिसर्या पदाचा चौथ्या पदाशी आहे, यावरूनमुंबई : महाराष्ट्र :: ? : गोवा
प्रश्न
34
खालीलपैकी कोणत्या संख्यांचा ९ हा मसावि आहे?
प्रश्न
35
‘श्रीकृष्णार्पणमस्तु’ या शब्दात जोडाक्षरे किती आहेत?
प्रश्न
36
२७ या संख्येच्या विभाजकाची जोडी कोणती?
प्रश्न
37
Complete the following sentence by choosing correct alternative.Ganesh will …. to Mumbai tomorrow.
प्रश्न
38
४० * १७ * २५ = किती?
प्रश्न
39
खालीलपैकी कोणत्या संख्येतील अंकांची बेरीज सर्वाधिक आहे?
प्रश्न
40
धृतराष्ट्र या शब्दात एकूण व्यंजन किती?
प्रश्न
41
गटात न बसणारे पद ओळखा.
प्रश्न
42
खालील प्रश्नात पहिल्या पदाचा दुसर्या पदाशी जसा संबंध आहे, तसाच संबंध तिसर्या पदाचा चौथ्या पदाशी आहे, यावरून४ : ६४ :: ५ : ?
प्रश्न
43
०.६२५ चे व्यवहारी अपूर्णांकात रूपांतर करा.
प्रश्न
44
Slow : Slowly :: Sweet : ?
प्रश्न
45
Choose the  correct alternative for the following blanks.I ….. a letter every day.
प्रश्न
46
वाक्याच्या शेवटी तपशील असल्यास कोणते विरामचिन्ह वापरावे?
प्रश्न
47
शाळेतील धावण्याच्या शर्यतीत समीरच्या समीरच्या पुढे ४ मुले होती. सतीर आणि अजय यांच्यामध्ये 6 मुले होती. अजय शेवटून तिसरा होता. तर धावण्याच्या शर्यतीत किती मुलांनी सहभाग घेतला होता?
प्रश्न
48
भारतात प्रथम महानगपालिका कोठे स्थापन करण्यात आली?
प्रश्न
49
खालीलपैकी शब्दांमधून अनेकवचनी शब्दाचा पर्याय निवडा?
प्रश्न
50
‘गुळाचा गणपती’ या अलंकारिक शब्दाचा अर्थ कोणता?

राहुन गेलेल्या बातम्या