6 May 2025 10:42 PM
अँप डाउनलोड

जिल्हा निवड समिती अमरावती शिपाई भरती पेपर २०१३

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 75 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
५ रु. ची वस्तू १० रु. ला विकली तर किती टक्के नफा झाला?
प्रश्न
2
जुन्या रूढी व चालीरीती यांना अनुसरून वागणारा.
प्रश्न
3
प्रमोदचा रांगेत २५ वा क्रमांक असून त्याचा अलीकडे महेश व पलीकडे सचिन उभे आहेत. महेश रांगेत मध्यभागी आहे, तर रांगेत एकुण किती मुले आहेत ?
प्रश्न
4
अंकगणितातील शून्याचा शोध कोणत्या देशाने लावल्याचे मानले जाते ?
प्रश्न
5
आंब्याच्या खालोखाल ‘अ’ जीवनसत्व देणारे फळ कोणते ?
प्रश्न
6
गावीलगड कोणत्या तालुक्यात आहे?
प्रश्न
7
‘अंधातरी लोंबकळणारा’ या शब्द समूहास काय म्हणतात ?
प्रश्न
8
आधारकार्ड क्रमांक किती आकडी असतो ?
प्रश्न
9
‘पत्रकार’ या शब्दाचा विरुद्धलिंगी शब्द कोणता ?
प्रश्न
10
संत गाडगेबाबांचे शेंडगाव हे जन्मगाव कोणत्या नदी काठी आहे ?
प्रश्न
11
……यांना आधुनिक भारताचे जनक म्हणतात.
प्रश्न
12
मा. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचा शपथविधी कोणत्या महिन्यात झाला ?
प्रश्न
13
महाराष्ट्रातील सर्वात जास्त तांदूळ पिकवणारा जिल्हा कोणता ?
प्रश्न
14
एक संख्येच्या एक तृतीयांश १३ आहे, तर त्याच संख्येचा ४०% किती ?
प्रश्न
15
दर आठवड्यास प्रसिद्ध होते ते …….होय.
प्रश्न
16
खालील शब्दसमूहाचा अर्थ स्पष्ट करणारा शब्द निवडा. दोन नद्यांमधील प्रदेश……
प्रश्न
17
‘सुधारक’ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता ?
प्रश्न
18
२०१३ ची महिला क्रिकेट वर्ल्ड कप कुणी जिंकला.
प्रश्न
19
एका मुलाने ३२५ मध्ये ४९ मिळविण्यायेवजी त्यामधून वजा केले तर त्याच्या उत्तरास किती फरक पडेल ?
प्रश्न
20
पाणी शुद्धीकरण करण्यासाठी खालीलपैकी कशाचा उपयोग करतात ?
प्रश्न
21
भारताने विकसित केलेले २५० कि.मी पल्ला गाठू शकणारे क्षेपणास्त्र कोणते ?
प्रश्न
22
दोन तास दोन मिनिटे आणि तीन तास एकोणसाठ मिनिटे यांची बेरीज केली असता किती मिनिटे होतात.
प्रश्न
23
‘दगडावरची रेष’ या साठी योग्य पर्याय निवडा.
प्रश्न
24
एका संख्येच्या २५% मध्ये ६४ मिळवल्यास त्या संख्येचे ५०% मिळतात. तर ती संख्या कोणती ?
प्रश्न
25
९९९९ – ९९९ – ९९ – ९ = ?
प्रश्न
26
जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष कोण असतात ?
प्रश्न
27
सचिन तेंडूलकरने कोणत्या खेळातून निवृत्ती जाहीर केली आहे?
प्रश्न
28
रिकाम्या जागेसाठी सर्वात अधिक योग्य शब्दाची निवड करा.महागाई मुळे गरीब माणूस …..आला.
प्रश्न
29
बालकवींना ……म्हणून ओळखले जाते.
प्रश्न
30
एका चादरीची किंमत ९९ रुपये आहे तर ९९ चादरी खरेदी करण्यास किती रुपये लागतील ?
प्रश्न
31
भारताचा राष्ट्रीय पक्षी कोणता ?
प्रश्न
32
एक मोटारगाडी पहिले १० कि.मी. अंतर ताशी १५ कि.मी. वेगाने जाते. दुसरे १० कि.मी. अंतर ताशी २० कि.मी  वेगाने जाते. तिसरे १० कि.मी अंतर ताशी २५ कि.मी. वेगाने जाते तर तिचा सरासरी ताशी वेग किती ?
प्रश्न
33
अमरावती जिल्ह्यतील खालील पैकी कोणते लोकप्रतिनिधी विधान परिषदेत आहेत ?
प्रश्न
34
पोलिओ हा रोग ….पासून होतो .
प्रश्न
35
खालील शब्दातील एकवचनी शब्द ओळखा.
प्रश्न
36
खालीलपैकी सर्वात मोठा सस्तन प्राणी कोणता ?
प्रश्न
37
जसा पाखरांचा थवा, तशी भाकऱ्यांची……असते.
प्रश्न
38
ज्या संख्येला ५% हे २५ आहे तर ती संख्या कोणती ?
प्रश्न
39
२, ४, ३, ९ या अंकातून निर्माण होणारी सर्वात मोठी संख्या कोणती ?
प्रश्न
40
ग्रामपंच्यातीच्या सरपंचास राजीनामा द्यायचा असल्यास कोणाच्या नावे द्यावा लागतो ?
प्रश्न
41
अमरावती जिल्ह्यातील प्रसिद्ध कौडीण्यपूर तीर्थक्षेत्र कोणत्या तालुक्यात आहे ?
प्रश्न
42
पहिली संख्या दुसरीच्या दुप्पट व तिसरीच्या तिप्पट आहे. तिन्ही संख्याची सरासरी ४४ आहे. तर पहिली संख्या काढा?
प्रश्न
43
‘घरकोंबडा’ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता ?
प्रश्न
44
‘निरभ्र’ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा.
प्रश्न
45
४, ३७, ५२१ या संख्येतील तीन या संख्येची स्थानिक किंमत काय ?
प्रश्न
46
३१५/२० चे दशांक अपूर्णांकातील रूप ……..
प्रश्न
47
खालील शब्दांचा अर्थात न जुळणारा शब्द ओळखा.
प्रश्न
48
महाराष्ट्रातील प्रसिद्ध ‘शेकरू’ जातीची खार कोठे आढळते ?
प्रश्न
49
विरुद्धार्थी नसलेली जोडी ओळखा.
प्रश्न
50
५ बगळे ५ मासे ५ मिनिटात खातात. तर १ बगळा १ मासा किती मिनिटात खाईल?
प्रश्न
51
एका संख्येच्या ५०% मधून ५० वजा केले असता ५० उरतात, तर ती संख्या कोणती ?
प्रश्न
52
आधुनिक मराठी कवितेचे जनक …..यांना म्हणतात.
प्रश्न
53
ग्रामपंचायत क्षेत्रासाठी ‘पेसा’ कायदा खालीलपैकी कोणत्या तालुक्यात लागू आहे.
प्रश्न
54
प्रसिद्ध बारा ज्योतीर्लिंगापैकी महाराष्ट्रात किती ज्योतीर्लिंगे आहेत ?
प्रश्न
55
खालील संख्यांच्या पुढे येणारी संख्या ओळखा.१, ९, २५ …….?
प्रश्न
56
सध्या भारतात कोणत्या पंचवार्षिक योजनेची अंबलबजावणी चालू आहे ?
प्रश्न
57
माधवाच्या वडिलांना पाच मुले आहेत. कविता खेरी माधवला इतर ३ बहिणी आहेत, तर कविताला एकुण भावंडे किती  ?
प्रश्न
58
महाराष्ट्राची लोकसंख्या २०११ च्या जनगणनेनुसार देशात कितव्या क्रमांकावर आहे.
प्रश्न
59
डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे मुख्यालय कोठे आहे ?
प्रश्न
60
३, ४, २, १ या संख्येमधून येणाऱ्या सर्वात मोठ्या संख्येतून येणारी सर्वात लहान संख्या वजा केल्यावर उत्तर ….येईल.
प्रश्न
61
‘थी’ या शब्दाचा अर्थ स्पष्ट करणारा योग्य पर्याय कोणता ?
प्रश्न
62
खालील दिलेल्या शब्दापैकी ‘लक्ष्मी’ चा समानार्थी नसलेला शब्द कोणता ?
प्रश्न
63
‘द्विज’ या शब्दाचा अर्थ सांगणारा पुढीलपैकी शब्द ओळखा.
प्रश्न
64
२० रुपयांच्या नोटांच्या पुडक्यात ८७६२५ पासून ८७६७५ पर्यंत क्रमांक आहेत तर एकुण रक्कम किती ?
प्रश्न
65
एका संख्येची ५ पट व ८ पट यामधील फरक २७ आहे. तर ती संख्या कोणती ?
प्रश्न
66
‘सर्व जावयांना सुळावर चढवा’ या बादशहाच्या आज्ञेमुळे सर्व जावयांच्या तोंडचे पाणी पळाले. या अधोरेखीत वाक्याप्रचाराचा अर्थ स्पष्ट करा.
प्रश्न
67
दोन या संख्येला दोन ने भागले आणि येणाऱ्या उत्तरास उत्तराच्या संख्येने गुणल्यास गुणाकार ….येतो.
प्रश्न
68
अमरावतीतील प्रसिद्ध हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाच्या संकुलाशेजारी खालीलपैकी कोणती प्रसिद्ध वास्तू आहे.
प्रश्न
69
प्रश्न चिन्हाच्या जागी येणारी संख्या कोणती ?८,१०, १४, २०, २८, 38, ?
प्रश्न
70
‘अतिशय भांडखोर स्त्री’ या शब्द समूहाकरिता एक शब्द लिहा
प्रश्न
71
‘सलील’ या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा .
प्रश्न
72
एका रक्कमेची २ वर्षांची रास ५८०० रुपये व ५ वर्षांची रास ७००० रुपये आहे तर ती रक्कम व सरळ व्याजाचा दर काढा ?
प्रश्न
73
‘ऊस डोंगा परी रस नोहे डोंगा, काय भुललासी वरलिया रंगा’ ही अभंग पंक्ती कोणाची आहे?
प्रश्न
74
‘नटरंग’ या प्रसिद्ध मराठी चित्रपटास प्रमुख भूमिका कोणत्या कलावंताची आहे.
प्रश्न
75
१ ते १०० संख्यांपैकी ९ ने नि:शेष भाग जाणाऱ्या एकुण संख्या किती ?

राहुन गेलेल्या बातम्या