6 May 2025 10:50 PM
अँप डाउनलोड

जिल्हा निवड समिती गोंदिया शिपाई भरती पेपर २०१३

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 74 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
‘मुलाकत’ हा शब्द ….. या भाषेतून आला आहे.
प्रश्न
2
पाकिस्तानचे भारतातील राजदूत म्हणून नुकतीच कोणाची नेमणूक झाली आहे?
प्रश्न
3
स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या स्थापनेला ६०  वर्षे पूर्ण झाल्याबद्दल त्या संस्थेच्या वतीने  …… साजरा करण्यात आला.
प्रश्न
4
….. हे राज्य तंबाखू उत्पादनात अग्रेसर आहेत.
प्रश्न
5
१८५७ च्या उठाव्याला एनफिल्ड रायफलच्या काडतुसाचे प्रकरण कारणीभूत होते. परंतु त्या आधी इंग्रज वापरत असलेल्या बंदुकीचे नाव काय होते?
प्रश्न
6
राज्याच्या सुवर्ण महोत्सवी वर्षात मराठी भाषा विभागाची स्थापना करण्यात आली असून त्याचे पहिले अध्यक्ष म्हणून ….. यांची निवड झाली
प्रश्न
7
निवासी क्षेत्रासाठी दिवसाची ध्वनी मर्यादा ……. एवढी आहे.
प्रश्न
8
२५०० रु. चे दसादशे २.५ दराने २ वर्षात किती व्याज होईल?
प्रश्न
9
भारतीय राज्यघटनेतील घटना दुरुस्तीची प्रक्रिया कोणत्या देशाच्या राज्यघटनेतून घेण्यात आलेली आहे.
प्रश्न
10
महाराष्ट्रातील जिल्हा परिषदांची रचना कोणत्या कायद्याद्वारे बदलण्यात आली.
प्रश्न
11
संसदेत किंवा विधान मंडळात ……. या प्रश्नांचे उत्तर लिखित स्वरुपात द्यावे लागते.
प्रश्न
12
एका वर्गातील विद्यार्थी मराठीत २०% नापास झाले, इंग्रजीत ३०% नापास झाले, दोन्ही विषयात १५% नापास झाले, तर पास होणाऱ्यांची संख्या किती टक्के असेल?
प्रश्न
13
लेप्रोस्कोपी ही संज्ञा खालीलपैकी कशाशी संबंधित आहे?
प्रश्न
14
रामेश्वर येथील स्त्रियांचे प्रमाण शेकडा ४५ आहे. त्या गावाची लोकसंख्या १२५०० असल्यास स्त्रीयांची संख्या सांगा.
प्रश्न
15
पहिली महिला कबड्डी विश्वकप जिंकणाऱ्या भारतीय महिला कबड्डी संघाची कर्णधार …….. आहे.
प्रश्न
16
भारतातील सर्वात पहिले राष्ट्रीय उद्यान ….. हे होय.
प्रश्न
17
एक काम १२ माणसे २० दिवसात करतात तेच काम करण्यासाठी १५ माणसे किती दिवस घेतील?
प्रश्न
18
सुरेश या शब्दाची संधी सोडवा.
प्रश्न
19
‘पंजाब केसरी’ असे कोणाला म्हणतात?
प्रश्न
20
संधी सोडवा.  – गायन
प्रश्न
21
४०३ आणि ५१७ यांचा मसावि किती?
प्रश्न
22
घडाळ्यात ४ वाजून २० मिनिटे झाले असता, आरशात पाहिल्यास किती वाजल्यासारखे दिसेल?
प्रश्न
23
‘मी शाळेतून घरी आलो’ या वाक्यातील ‘शाळेतून’ या शब्दाची विभक्ती कोणती?
प्रश्न
24
‘निरागस’ चा विरुद्ध अर्थ कोणता?
प्रश्न
25
‘जागतिक चिमणी दिन’ या दिवशी साजरा केला जातो.
प्रश्न
26
वडिलांचे वय मुलाच्या वयापेक्षा २५ वर्षांनी जास्त आहे. जर १० वर्षांपूर्वी मुलाचे वय २० वर्षे असेल ? तर आज वडील व मुलाच्या वयाचे गुणोत्तर काय?
प्रश्न
27
२० रु. पेनाची किंमत २०% नी उतरली तर ८०० रुपयात पूर्वीपेक्षा किती जास्त पेन येतील?
प्रश्न
28
पुढील गटातील भाववाचक नाम ओळखा.
प्रश्न
29
पंजाब मधील …… जातीच्या गाई दुध उत्त्पादनासाठी प्रसिद्ध आहेत.
प्रश्न
30
शहाण्याला शब्दाचा मार या वाक्यातील ‘शहाणा’ हे ……
प्रश्न
31
चांगला मुलगा सर्वांना आवडतो अधोरेखित शब्दाची जात सांगा-
प्रश्न
32
२२५×२५×३×९÷३-२ = ?
प्रश्न
33
भारताचे पहिले संरक्षण मंत्री कोण होते?
प्रश्न
34
‘चौथा’ हे कोणत्या प्रकारचे विशेषण आहे?
प्रश्न
35
महात्मा गांधी तंटामुक्ती अभियानात २०१० – ११ या वर्षात …… या जिल्ह्याने प्रथम क्रमांक पटकावला आहे.
प्रश्न
36
‘उस्मानाबादी’ ही जात कोणत्या जनावराची आहे?
प्रश्न
37
पुढे दिलेल्या वाक्यप्रचाराचा अर्थ पर्याय शब्दातून शोधा.‘खडे फोडणे’
प्रश्न
38
पुढीलपैकी वेगळा शब्द ओळखा.
प्रश्न
39
भारताच्या घटना समितीचे अध्यक्ष कोण होते?
प्रश्न
40
५/८ हा अपूर्णांक दशांश अपूर्णांकांत कशा पद्धतीने लिहिता येईल?
प्रश्न
41
५/७, ५/६, ५/२,५/३, ५/८,५/४, या सर्वात मोठा अपुर्णांनाक कोणता?
प्रश्न
42
१५१०.५ +४१०.५+१०.५ = ?
प्रश्न
43
‘अ’ जीवनसत्व म्हणजेच ……
प्रश्न
44
पुढील शब्दातील प्रत्ययघटीत शब्द ओळखा.
प्रश्न
45
भाकऱ्यांची ……
प्रश्न
46
नैॠत्य मोसमी वाऱ्यांच्या कालावधीत महाराष्ट्रात कोणत्या प्रकारचा पाऊस पडतो?
प्रश्न
47
‘पक्षी’ या शब्दाचा समानार्थी शब्द शोधा.
प्रश्न
48
प्रसिद्ध मराठी ‘कवी ग्रेस’ यांनी खालीलपैकी कोणते पुस्तक लिहिले नाही.
प्रश्न
49
‘तो नेहमीच उशिरा येतो’ या वाक्यातील काळ ओळखा.
प्रश्न
50
६० रुपयाला १५ वस्तु तर २५ वस्तूंची किंमत किती?
प्रश्न
51
‘कोंड्याचा मांडा करणे’ या वाक्यप्रचाराचा अर्थ शोधा.
प्रश्न
52
४ क्रमवार विषमसंख्यांची सरासरी १४ येते, तर त्यातील सर्वात लहान संख्या कोणती?
प्रश्न
53
‘कातरवेळ’ म्हणजे नेमकी कोणती वेळ?
प्रश्न
54
आशा भोसलेचे गीत कानाला गोड वाटणारे असते. अधोरेखित शब्दासाठी योग्य शब्द कोणता?
प्रश्न
55
लोह व अॅल्युमिनियमचे प्रमाण कोणत्या मृदेत जास्त असते?
प्रश्न
56
महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री कोण आहे?
प्रश्न
57
पुढील वाक्यातील अकर्मक क्रियापद असलेले वाक्य शोधा.
प्रश्न
58
‘सर्वांना समज दिली जाईल’ या वाक्यातील प्रयोग ओळखा.
प्रश्न
59
‘वाटाण्याच्या अक्षता लावणे’ या म्हणीचा अर्थ सांगा.
प्रश्न
60
पुढील वाक्यातील आज्ञार्थ वाक्य शोधा.
प्रश्न
61
२३४५६ या संख्येस ५ ने भागले , तर बाकी किती राहील?
प्रश्न
62
Question title
प्रश्न
63
एक गाडी ५ तासात ४०० कि.मी. पुढे जाते, तर त्याच वेगात ती गाडी ७ तासात किती कि.मी. अंतर पुढे जाईल?
प्रश्न
64
वैयक्तीक या शब्दाचा विरुद्धार्थी नसलेला शब्द कोणता?
प्रश्न
65
‘गुळाचा गणपती’ या अलंकारिक शब्दाचा अचूक अर्थ ओळखा.
प्रश्न
66
अजयचे वय विजयच्या वयाच्या १/३ आहे, विजयचे वय २४ असल्यास आणखी किती वर्षांनी विजयचे वय अजयच्या वयाच्या दुप्पट होईल?
प्रश्न
67
शिख धर्माचे संस्थापक …….. होते.
प्रश्न
68
‘नवेगाव बांध’ हा तलाव …… या नावानेही ओळखला जातो.
प्रश्न
69
५ मीटर अंतरावर एक याप्रमाणे २५० मी. लांबीच्या अंतरावर किती झाडे लावता येतील?
प्रश्न
70
२५० चे ५% = ?
प्रश्न
71
अंटार्क्टिका वरील भारताच्या तिसऱ्या संशोधन केंद्राचे नाव काय आहे?
प्रश्न
72
भारताच्या योजना आयोगाचे अध्यक्ष …….हे आहेत.
प्रश्न
73
भारतातील स्थानिक स्वराज्य संस्थाचा जनक ….यास म्हटले जाते.
प्रश्न
74
‘जन गण मन’ हे राष्ट्रगीत सर्व प्रथम २७ डिसेंबर १९११ रोजी ….. येथील कॉंग्रेसच्या अधिवेशनात म्हटले गेले होते.

राहुन गेलेल्या बातम्या