6 May 2025 10:35 PM
अँप डाउनलोड

जिल्हा निवड समिती पुणे शिपाई भरती पेपर २०१३

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 75 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
६ चो. किमी = चौ.सें.मी. ?
प्रश्न
2
२६ × १४ – १३ × ८ = ?
प्रश्न
3
जालियानवाला बागेत गोळीबाराचे आदेश ….. यांनी दिले.
प्रश्न
4
इंदिरा गांधी यांनी राष्ट्रास अर्पण केलेले आनंद भवन हे नेहरू कुटुंबियांचे निवास स्थान कोठे आहे?
प्रश्न
5
भुंग ……या समानार्थी शब्दाचा पर्याय ओळखा.
प्रश्न
6
हिंदुस्थानात कापूस फार पिकते या वाक्याचा प्रकार सांगा.
प्रश्न
7
‘तळहातावरील फोडा प्रमाणे जपणे’ या वाक्य प्रचाराचा अर्थ काय?
प्रश्न
8
२७ नंतर येणारी सातवी सम संख्या कोणती ?
प्रश्न
9
सत्यमेव जयते ही मालिका कोणत्या विषयावर आधारित होती ?
प्रश्न
10
नंतर पोलिसांनी येथे चोर पावलांनी प्रवेश केला म्हणजे पोलिसांनी नेमके काय केले?
प्रश्न
11
खालील संख्या मालिका पूर्ण करा ?२, ४, ६, ८ ,१० , १२, ?
प्रश्न
12
घड्याळाचा तास काटा १२ आणि १ च्या मध्ये असून मिनिट काटा ९ वर आहे. तर घड्याळात किती वाजले ?
प्रश्न
13
भीमाशंकर हे तीर्थक्षेत्र कोणत्या जिल्ह्यात आहे.
प्रश्न
14
‘मोठ्या माणसाच्या ठिकाणी दोष हे असतातच’ या आशयाची म्हण कोणती ?
प्रश्न
15
बारा खिडक्यांचा महाल …….?
प्रश्न
16
राही सरनोबत कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?
प्रश्न
17
बावन्न लक्ष दोन हजार चौतीस ही संख्या कशी लिहाल ?
प्रश्न
18
५०० रुपये किमतीच्या वस्तूची किंमत शेकडा २५ ने वाढली, तर त्या वस्तूंची नवीन किंमत किती झाली ?
प्रश्न
19
१२११३२ ÷११ = ?
प्रश्न
20
पुणे विभागाचे विभागीय आयुक्त कोण आहे?
प्रश्न
21
Question title
प्रश्न
22
काल पाऊस पडत होता, आज रविवार आहे ही विधाने असतील तर पुढीलपैकी कोणते विधान निश्चित बरोबर ठरेल ?
प्रश्न
23
विसंगत शब्द ओळखा.
प्रश्न
24
सजा म्हणजे ………
प्रश्न
25
३६६९८ – १७५९९ = ?
प्रश्न
26
१२१३  Δ १३१२ या प्रश्नातील Δ जागी खालीलपैकी योग्य चिन्ह निवडा?
प्रश्न
27
२७ माणसांना प्रत्येकी ७०० ग्रॅम साखर वाटल्यास एकुण कीती ?
प्रश्न
28
वारकरी म्हणजे …….
प्रश्न
29
खालीलपैकी कोणती आदिवासी जमात पुणे जिल्ह्यात आढळून येते.
प्रश्न
30
मुलगी या शब्दाला समानार्थी लागू न होणारा पर्याय कोणता?
प्रश्न
31
चंदनाचे तेल झाडाच्या कोणत्या भागा पासून मिळविले जाते?
प्रश्न
32
१ अरब या संख्येमध्ये १ या अंकापुढे (अंकानंतर) किती शून्य येतात?
प्रश्न
33
समुद्राच्या लाटेला ….. म्हणतात.
प्रश्न
34
एका शिपायाचे मासिक उत्पन्न १०.००० रु. आहे त्यातील ६,००० रुपये खर्च होतात, तर तो मासिक उत्पन्नाचा शेकडा किती बचत करतो ?
प्रश्न
35
डॉ. नाडी का पाहतात ?
प्रश्न
36
वैयक्तिक खाते …….. येथे सुरु करता येत नाही.
प्रश्न
37
खालीलपैकी काय विद्युत वाहक आहे ?
प्रश्न
38
भारतामध्ये दिला जाणारा सर्वात मोठा नागरी पुरस्कार कोणता ?
प्रश्न
39
तत्परता या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता?
प्रश्न
40
खालीलपैकी कोणता रोग ‘डी’ जीवनसत्त्वाच्या अभावी होतो?
प्रश्न
41
सन २०१२ हे वर्ष युनोने कोणते वर्ष म्हणून घोषित केले ?
प्रश्न
42
अवर्षण म्हणजे …….. होय.
प्रश्न
43
खालीलपैकी सर्वात जुने विद्यापीठ कोणते?
प्रश्न
44
६, ८, ५ यापैकी प्रत्येक अंक कमीत – कमी एकदा वापरून तयार होणारी मोठ्यात मोठी चार अंकी संख्या कोणती ?
प्रश्न
45
अंदमान – निकोबार कोणत्या समुद्रात आहे?
प्रश्न
46
सूर्य किरणांपासून कोणते जीवनसत्त्व मिळते?
प्रश्न
47
विसंगत संख्या कोणती ?
प्रश्न
48
२६ जानेवारी हा पहिला प्रजासत्ताक दिन कोणत्या वर्षी झाला ?
प्रश्न
49
सुमा, क्षमा व पमा यांचे वये अनुक्रमे १२, १८, ९ वर्षे असल्यास त्यांच्या वयाचे गुणोत्तर काढा ?
प्रश्न
50
तिन्ही बाजूस सारख्या असणाऱ्या त्रिकोणास काय म्हणतात ?
प्रश्न
51
कोल्हापूरचे जुने नाव काय ?
प्रश्न
52
शिशिरानंतर येणार ऋतू कोणता?
प्रश्न
53
योग्य शब्द भरा.वार्धक्य आल्याने नटसम्राटाने आपल्या रंग्भूमीवरील कामाला …….
प्रश्न
54
‘क्ष’ ही एक विषम संख्या आहे तर खालीलपैकी कोणती विषम संख्या असेल ?
प्रश्न
55
? च्या जागी कोणता अंक येईल?Question title
प्रश्न
56
मुक्तिका या समानार्थी शब्दाचा पर्याय ओळखा.
प्रश्न
57
सावित्रीबाई फुले यांच्या जन्मगावाचे नवीन नाव काय आहे?
प्रश्न
58
म्हशी या शब्दाचे एकवचन कोणते?
प्रश्न
59
Question title
प्रश्न
60
यंदाच्या कर्नाटक विधानसभेत कोणत्या पक्षाला बहुमत मिळाले ?
प्रश्न
61
‘ही पाहा बस आली’ या वाक्यातील काळ ओळखा.
प्रश्न
62
संसदेच्या प्रथम सभागृहास …… असे म्हणतात.
प्रश्न
63
नारायण मूर्ती हे प्रसिद्ध …… आहेत.
प्रश्न
64
खालीलपैकी चौरसाची आकृती कोणती ?
प्रश्न
65
लग्नात हुंड्याला स्थान नसावे या वाक्यातील वाक्यरचनेच्या दृष्टीने अयोग्य शब्द ओळखा ?
प्रश्न
66
नोबेल पारितोषिक कोणता देश देते ?
प्रश्न
67
‘नाक ठेचणे’ या वाक्यप्रचाराचा अर्थ काय?
प्रश्न
68
चंद्रभागी नदीचे दुसरे नाव काय ?
प्रश्न
69
पंचायत राज व्यवस्थेत महाराष्ट्रात स्त्रियांना ……. टक्के जागा राखीव ठेवण्यात आल्या आहे.
प्रश्न
70
वित्त विधेयक हे प्रथम …….. मांडले जाते.
प्रश्न
71
३५२ : ५८६ :: २४१३  ?
प्रश्न
72
८८/११० = ?
प्रश्न
73
७००० + ४०० + ८० + ४ या विस्तारीत मांडणीने तयार होणारी संख्या खालीलपैकी कोणती?
प्रश्न
74
हळदीला पिवळा रंग कोणत्या द्रव्यामुळे येतो ?
प्रश्न
75
पुढीलपैकी बरोबर जोडी कोणती?

राहुन गेलेल्या बातम्या