6 May 2025 10:48 PM
अँप डाउनलोड

जिल्हा निवड समिती परिचर भरती पेपर २०१३

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 100 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
ज्या संखेच्या पाच टक्के हे २५ आहे, तर ती संख्या कोणती ?
प्रश्न
2
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धर्माची दीक्षा कोठे घेतली ?
प्रश्न
3
उलटी अंबारी हातात घेणे या वाक्यप्रचाराचा अर्थ काय ?
प्रश्न
4
एक हेक्टर म्हणजे किती ?
प्रश्न
5
निश्चित दिशा नसलेल्या गतीचा प्रकार कोणता ?
प्रश्न
6
४ ही संख्या ०.२ च्या किती पट आहे ?
प्रश्न
7
भारताचे सध्याचे राष्ट्रपती कोण आहे ?
प्रश्न
8
रयत शिक्षण संस्थेची स्थापना कोणी केली ?
प्रश्न
9
गोव्याची राजधानी ….. ही आहे.
प्रश्न
10
मानवी शरीरात श्वसन कोणत्या अवयवाद्वारे होते ?
प्रश्न
11
‘शेतकऱ्यांचा आसूड’ हा ग्रंथ कोणी लिहिला ?
प्रश्न
12
मदर टेरेसांच्या मिशनरीज् ऑफ चॅरीटीचे ठिकाण कोणते ?
प्रश्न
13
अंगकोरवट हे प्रसिद्ध मंदिर असलेला देश कोणता ?
प्रश्न
14
भारतातील आद्य क्रांतिकारक कोण ?
प्रश्न
15
……. यांना मराठी वृत्तपत्राचे जनक असे म्हणतात.
प्रश्न
16
पंढरपूर येथे या नदीस चंद्रभागा असे संबोधले जाते ?
प्रश्न
17
इतरांपेक्षा वेगळा असलेला शब्द निवडा.
प्रश्न
18
The …….. was very proud of his power and wealth.
प्रश्न
19
भारतात होमरूल चळवळ कोणी सुरु केली ?
प्रश्न
20
खालीलपैकी कोणत्या प्रकारची शेती पावसाच्या पाण्यावर अवलंबून असते ?
प्रश्न
21
कामात तो कधीच पुढे नसायचा या वाक्याचे होकारार्थी वाक्य कोणते ?
प्रश्न
22
चर्पट पंजरी या अलंकारिक शब्दाचा अर्थ खालीलपैकी कोणता ?
प्रश्न
23
खजुराहो लेणी कोणत्या राज्यात आहे ?
प्रश्न
24
कुस्ती या क्षेत्रातील महाराष्ट्राचे प्रमुख केंद्र कोणते ?
प्रश्न
25
आगाखान पॅलेस कोठे आहे ?
प्रश्न
26
‘अ’ ची जन्मतारीख १ जुलै १९९४ आहे व ‘ब’ ची जन्मतारीख १ नोव्हेंबर १९९५ आहे तर दोघांच्या वयातील अंतर किती असेल ?
प्रश्न
27
वारली आदिवासींचे मुळ स्थान खालीलपैकी कुठे आहे ?
प्रश्न
28
उजनी प्रकल्पाचा जस्तीत जास्त फायदा कोणत्या जिल्ह्याला होतो ?
प्रश्न
29
सीमाचा जन्म सोमवारी १५ सप्टेंबर १९९७ रोजी झाला, तर तिचा तिसरा वाढदिवस कोणत्या वारी येईल ?
प्रश्न
30
पाऊस सूरु झाला तेव्हा मीना घरी आली या वाक्याचा प्रकार खालीलपैकी कोणता ?
प्रश्न
31
Error या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता ?
प्रश्न
32
सकाळी ९ वाजल्यापासून त्याच दिवशी दुपारी ३ वाजेपर्यंत मिनिट काटा तास काट्याला किती वेळा ओलांडेल ?
प्रश्न
33
१२० मुलांपैकी ६५% मुले पास झाली, तर अनुत्तीर्ण विद्यार्थी किती ?
प्रश्न
34
He dug a deep …….. in his garden.
प्रश्न
35
दिलेल्या दिवसाचे खालीलपैकी योग्य स्पेलिंग कोणते ?
प्रश्न
36
पेंच प्रकल्प महाराष्ट्र सरकारने कोणत्या राज्याच्या सहकार्याने सुरु केला ?
प्रश्न
37
दर दोन मीटर अंतरावर एक या प्रमाणे ५० मीटर अंतरात किती काठ्या रोवता येतील ?
प्रश्न
38
महाराष्ट्राची उपराजधानी खालीलपैकी कोणती ?
प्रश्न
39
we shall reach there ….. six in the evening.
प्रश्न
40
खालीलपैकी तांबड्या रंगाचा ग्रह कोणता?
प्रश्न
41
भारताच्या राष्ट्रध्वजाची लांबी, रुंदीच्या किती पट असते ?
प्रश्न
42
पदार्थाचा विशिष्ट उष्मा कशाच्या साह्याने काढतात ?
प्रश्न
43
…… हा महाराष्ट्राचा राज्यप्राणी आहे.
प्रश्न
44
खालीलपैकी कोणाच्या वाढीला कालमर्यादा नसते ?
प्रश्न
45
पुण्यात मुलींची पहिली शाळा कोणी सुरु केली ?
प्रश्न
46
‘ऑस्कर’ हा पुरस्कार कशासाठी दिला जातो ?
प्रश्न
47
खालील पर्यायांपैकी विसंगत पद ओळखा.
प्रश्न
48
AC ,BF, CI, DL, ………. ?
प्रश्न
49
वंदेमातरम् हे राष्ट्रगीत कोणी लिहिले ?
प्रश्न
50
भारताचे सध्याचे गृहमंत्री कोण आहेत ?
प्रश्न
51
JOY या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता ?
प्रश्न
52
काचेची दांडी रेशमी वस्त्रावर घासली असता दांडीवर कोणता प्रभार निर्माण होतो ?
प्रश्न
53
क्षेत्रफळाचे मापन कसे करतात ?
प्रश्न
54
पृथ्वीच्या गाभार्याभोवतालच्या आवरणास काय म्हणतात ?
प्रश्न
55
Tell me …….. I should come with you or not.
प्रश्न
56
रबर कशापासून मिळविता येते ?
प्रश्न
57
लोणार सरोवर ……. या जिल्ह्यात येते.
प्रश्न
58
महात्मा गांधींचे राजकीय गुरु कोण ?
प्रश्न
59
मेळघाट अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे ?
प्रश्न
60
शेतातील पिकांवर रोग पडू देऊ नये म्हणून कशाचा वापर करतात ?
प्रश्न
61
पहिले मराठी वृत्तपत्रे कोणते ?
प्रश्न
62
वट वृक्षाच्या पारंब्या म्हणजे झाडाचा कोणता भाग असतो ?
प्रश्न
63
पक्ष्याला ….. नसते.
प्रश्न
64
Select the correct word to fill in the blank in the following sentence.He is …… tired to work.
प्रश्न
65
२, ६, १२, २०, ?
प्रश्न
66
आशिया खंडातील सर्वात मोठ्या लांबीचा बोगदा या जिल्यात आहे ?
प्रश्न
67
गदर पार्टी ची स्थापना कोणी केली ?
प्रश्न
68
सध्याचे महाराष्ट्राचे राज्यपाल खालीलपैकी कोण ?
प्रश्न
69
चंदन वृक्षाच्या कोणत्या भागापासून तेल काढतात ?
प्रश्न
70
पाठीचा कणा असलेला प्राणी ओळखा.
प्रश्न
71
भारत छोडो आंदोलन कोणत्या वर्षी झाले ?
प्रश्न
72
कमकुवत खोड असलेल्या वनस्पतींना काय म्हणतात ?
प्रश्न
73
छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थान शिवनेरी हे ठिकाण पुणे जिल्ह्यातील या तालुक्यात येते ?
प्रश्न
74
पृथ्वीवर कसले साठे मर्यादित आहे ?
प्रश्न
75
‘क त्ना र र ‘ या अक्षरापासून तयार होणाऱ्या अर्थपूर्ण शब्दांचा खालीलपैकी कोणता अर्थ होईल ?
प्रश्न
76
केशवसुत हे टोपण नाव कोणाचे आहे ?
प्रश्न
77
अमरावती येथे कृष्ठरोग्यांसाठी  ‘तपोवन’ ही संस्था कोणी सुरु केली ?
प्रश्न
78
पचन संस्थेसंदर्भात विसंगत पद ओळखा.
प्रश्न
79
पिनकोड चे शेवटचे आकडे काय दर्शवितात ?
प्रश्न
80
बराकपूर येथील छावणीमधील ………. या शिपायाने काडतुसांच्या निषेधार्थ आपल्या वरिष्ठ इंग्रज अधिकाऱ्यावर गोळी झाडली ?
प्रश्न
81
कशामुळे रक्ताला रंग प्राप्त होतो ?
प्रश्न
82
भारतीय पंचागातील कालगनणेनुसार ‘नववर्ष दिन ‘ कोणत्या महिन्यात येतो ?
प्रश्न
83
गुरुदेव असे खालीलपैकी कोणास म्हणतात ?
प्रश्न
84
महाराष्ट्राचे सध्याचे मुख्यमंत्री कोण आहेत  ?
प्रश्न
85
उंट या शब्दाचा विरुद्ध लिंगी शब्द कोणता ?
प्रश्न
86
तुळजापूर हे तीर्थक्षेत्र कोणत्या जिल्ह्यात आहे ?
प्रश्न
87
‘श्यामची आई’ हे पुस्तक कोणी लिहिले ?
प्रश्न
88
प्रकाशवाटा हे पुस्तक कोणी लिहिले?
प्रश्न
89
एका सांकेतिक भाषेत MAN हा शब्द NBO असा लिहिला जातो तर GET हा शब्द कसा लिहाल ?
प्रश्न
90
‘आमचा बाप आणि आम्ही’ या आत्मकथेचे लेखक कोण?
प्रश्न
91
दक्षिण आफ्रीकेत डर्बन …… येथे जाताना गांधीजींना धक्का मारून रेल्वेतून बाहेर काढण्यात आले.
प्रश्न
92
फटक्यामध्ये कोणती ऊर्जा ठासून भरलेली असते ?
प्रश्न
93
बांबू पासून कागद तयार करण्याचा कारखाना कुठे आहे ?
प्रश्न
94
सरपंच व उपसरपंच यांची निवड कोण करतात ?
प्रश्न
95
खालीलपैकी कोणत्या पदार्थात ‘सी’ जीवनसत्व भरपूर प्रमाणात असते ?
प्रश्न
96
तडीस नेणे या अर्थावरून तयार होणारा वाक्यप्रचार ओळखा.
प्रश्न
97
नाणी पाडण्याचा कारखाना महाराष्ट्रात खालीलपैकी कुठे आहे ?
प्रश्न
98
खालीलपैकी पहिले मराठी वृत्तपत्र कोणते ?
प्रश्न
99
पाणी शुद्ध करण्यासाठी पाण्यामध्ये काय मिसळतात ?
प्रश्न
100
ओझोनच्या भगदाडामुळे पृथ्वीवर कोणत्या रोगाचे प्रमाण वाढत आहे ?

राहुन गेलेल्या बातम्या