6 May 2025 10:31 PM
अँप डाउनलोड

जिल्हा निवड समिती शिपाई भरती पेपर २०१३

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 75 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
सर्वात सुरक्षित पाणी कोणते?
प्रश्न
2
सहा हजार नऊशे चाळीस या ठिकाणी सहा अंकांची दर्शनी किंमत किती?
प्रश्न
3
पंढरपूर हे प्रसिध्द तीर्थक्षेत्र कोणत्या जिल्ह्यात आहे?
प्रश्न
4
कोकीळ हा आपली अंडी कोणत्या घरट्यात घालतो?
प्रश्न
5
सर्वात पहिली रेल्वे कोठे धावली?
प्रश्न
6
१३/२ – ११/२ = किती?
प्रश्न
7
खालीलपैकी स्त्रीलिंगी शब्द कोणता?
प्रश्न
8
१४२ व १५८ यांच्या बेरजेला त्याच्या वजाबाकीने गुणले असता येणारा गुणाकार किती?
प्रश्न
9
राजगड हा किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे?
प्रश्न
10
सिंहगड गड या किल्ल्याचे नाव पूर्वी काय होते?
प्रश्न
11
खाईल तुपाशी नाहीतर …….. (म्हण पूर्ण करा)
प्रश्न
12
झुरळाला किती पाय असतात?
प्रश्न
13
दासबोध हा ग्रंथ कोणी लिहिला?
प्रश्न
14
पृथ्वीच्या वातावरणात आपण कोणत्या वायुमुळे जिवंत राहतो?
प्रश्न
15
….. यांनी मुलींच्या शिक्षणाचे कार्य केले?
प्रश्न
16
आजारी पडल्यावर ……. घ्यावे.
प्रश्न
17
पुण्याहून मुंबईला एखादा अहवाल तात्काळ कसा पाठविला जाईल?
प्रश्न
18
खालीलपैकी कोणता जिल्हा हा सागर किनारी नाही?
प्रश्न
19
आपला उजवा हात आरशात ….. दिसतो.
प्रश्न
20
विशेषण ओळखा. “बागेत रंगीबेरंगी फुले उमळली होती.”
प्रश्न
21
भुईमुग या पिकातील शेंगदाणा हा कोठे असतो?
प्रश्न
22
गाईचे वासरू तर घोड्याचे काय?
प्रश्न
23
धुळे, नंदुरबार या भागात वास्तव्य करणारी आदिवासी जमात –
प्रश्न
24
विरुद्धार्थी जोडी ओळखा.
प्रश्न
25
चौरस या आकृतीत सर्वसाधारणपणे किती अंशाचा कोण असतो?
प्रश्न
26
खालीलपैकी कोणते धान्य पीक नाही?
प्रश्न
27
पाणी गरम आहे किंवा थंड आहे हे कोणत्या अवयवांणी कळणार नाही?
प्रश्न
28
अबब केवढा मोठा हत्ती ! (वाक्य प्रकार ओळखा)
प्रश्न
29
८, ३, ५, ४, २ या अंकापासून तयार होणारी मोठ्यात मोठी विषम संख्या कोणती?
प्रश्न
30
तोरणागड हे नाव कशावरून पडले?
प्रश्न
31
सौ. या संक्षिप्त रूपाचे पूर्ण रूप काय?
प्रश्न
32
उषा नेहमीच जलद …… (योग्य क्रियापद वापरा)
प्रश्न
33
पृथ्वीभोवतीच्या हवेच्या आवरणास काय म्हणतात?
प्रश्न
34
२७ नंतर येणारी सातवी सम संख्या कोणती?
प्रश्न
35
मुर्खाला चांगल्या गोष्टीची किंमत न करता येणे म्हणजे
प्रश्न
36
भूकंप रोधक इमारत कोठे बांधतात?
प्रश्न
37
१५ रुपयांप्रमाणे ३ आंबे व २० रुपयांप्रमाणे ४ अननस विकत घेऊन सागरने दुकादाराला २०० रु. दिले तर त्याला किती रुपये परत मिळतील?
प्रश्न
38
महाराष्ट्रात निर्माण झालेली २७ वी महानगरपालिका कोणती?
प्रश्न
39
शिवाजीराव भोसले भाषण करणारे म्हणून प्रसिध्द होते (अधोरेखित शब्दाला पर्यायी शब्द सांगा)
प्रश्न
40
समभूज त्रिकोणाच्या किती बाजू समान असतात?
प्रश्न
41
मांजरीचे पाय मऊ असतात. अधोरेखित ठिकाणी कोणते सर्वनाम वापरता येईल?
प्रश्न
42
लोकमान्य टिळक यांनी काढलेल्या वृत्तपत्राचे नाव काय आहे?
प्रश्न
43
कोणत्या वृक्षाला कल्पतरु म्हणतात?
प्रश्न
44
२७ + १३ – = ५ * ४ तर संख्या ओळखा.
प्रश्न
45
ग्रामपंचायतीचा प्रमुख कोण असतो?
प्रश्न
46
खालीलपैकी कोणत्या तारखांना एकच वार असेल?
प्रश्न
47
महाराष्ट्राचे अर्थमंत्री कोण आहेत?
प्रश्न
48
१३ वाजून ५० मी. सुटलेली आगगाडी ३ तास २५ मिनिटांनी पुण्याहून मुंबईला पोहचली तर ती किती वाजता पोहचली?
प्रश्न
49
कोयना हे धरण कोणत्या जिल्ह्यात आहे?
प्रश्न
50
दिवाळीत खूप मोठे मोठे फटके वाजविले की,
प्रश्न
51
दुभत्या गाईच्या ……. गोड. (म्हण पूर्ण करा)
प्रश्न
52
चुकीची जोडी ओळखा.
प्रश्न
53
पुरंदरचा किल्ला कोणामुळे प्रसिध्द झाला?
प्रश्न
54
‘पक्षी झाडावर बसले …… किलबिलाट करू लागले.’
प्रश्न
55
मुंबईहून नागपूरला जाताना रेल्वे मुंबई व नागपूर वगळता किती जिल्ह्यातून प्रवास करते?
प्रश्न
56
गणपती पुढच्या वर्षी ………
प्रश्न
57
संकट कोसळले म्हणजे सर्वजण देवाची (योग्य वाक्य प्रचार निवडा)
प्रश्न
58
महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री कोण?
प्रश्न
59
शिवाजी महाराजांचा राज्यभिषेक हा कोणत्या वर्षी झाला?
प्रश्न
60
लोकमान्य टिळक यांना काळ्या पाण्याची शिक्षा कोठे भोगावी लागली?
प्रश्न
61
तहानलेल्या गाढवाला पाणी पाजणारे संत कोणते?
प्रश्न
62
भूमी अभिलेख कार्यालय हे कोणत्या विभागांतर्गत येतात?
प्रश्न
63
शंभर सहस्त्र म्हणजे काय?
प्रश्न
64
धान्यात कीड मुंगीचा उपद्रव टाळण्यासाठी कोणत्या झाडाचा पाला वापरतात?
प्रश्न
65
केवढा मोठा हत्ती तो. या वाक्यातील नाम ओळखा.
प्रश्न
66
८० ते ८९ या अंकामध्ये किती वेळा आठ हा अंक आला आहे?
प्रश्न
67
भारताला लागून एकूण किती समुद्र आहेत?
प्रश्न
68
शिवाजी महाराजांचे मंत्रीमंडळ किती व्यक्तींचे होते?
प्रश्न
69
खालीलपैकी सगळ्यात मोठे माप कोणते?
प्रश्न
70
दुधात माशी पडल्यामुळे कोण उपाशी राहिले?
प्रश्न
71
कबड्डी या खेळात एका बाजूने किती खेळाडू खेळत असतात?
प्रश्न
72
जिल्हास्तरावरील ग्रामीण स्वराज्य संस्था कोणती?
प्रश्न
73
पश्चिमेकडे तोंड करून उभे राहिले असता उजव्या हाताला येणारी दिशा कोणती?
प्रश्न
74
श्रीलंका हा देश भारताच्या कोणत्या दिशेला आहे?
प्रश्न
75
सरदार सरोवर प्रकल्प कोणत्या नदीवर आहे?

राहुन गेलेल्या बातम्या