6 May 2025 10:41 PM
अँप डाउनलोड

जिल्हा निवड समिती शिपाई भरती पेपर २०१३

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 75 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
चौरसाला एकुण शिरोबिंदू किती ?
प्रश्न
2
खालील विधानामधील असत्य विधान कोणते ? एक हजार वेळा शंभर घेतले तर….
प्रश्न
3
39630+54363-68345= किती ?
प्रश्न
4
कोणत्या सांध्याचे साम्य रुबगुंड्याशी आहे?
प्रश्न
5
मुघल बादशहाने स्वारी केली त्यावेळी ……ही निजामशहाची राजधानी होती.
प्रश्न
6
दोन संख्यांचा गुणाकार 1232 असून त्यापैकी एक संख्या 22 आहे, तर दुसरी संख्या कोणती ?
प्रश्न
7
खूप लोकांना एकाचवेळी एकाच संदेश पाठविण्यासाठी खालील कोणत्या माध्यमाचा उपयोग होतो ?
प्रश्न
8
पदार्थाच्या तीन अवस्था कोणत्या ?
प्रश्न
9
‘ऑटर पाणमांजर’ या प्राण्याचा मुख्य आहार कोणता ?
प्रश्न
10
३७४, ७४३, ४३७, ३४७ या संख्या योग्य क्रमाने लावल्यास, सर्वात मोठ्या व सर्वात लहान संख्यामधील फरक किती ?
प्रश्न
11
ज्ञानेश्वरांच्या काळात धर्माचे ज्ञान ……..बंदिस्त झाले होते.
प्रश्न
12
६७१९ या संख्येतील ७ या अंकाची दर्शनी किंमत किती ?
प्रश्न
13
कंदिलाच्या काचेला काय म्हणतात ?
प्रश्न
14
संत नामदेवांची काही पदे आजही ……या धर्म ग्रंथात पहावयास मिळतात.
प्रश्न
15
दोन सागरांना जोडणारा अरुंद जलाशय म्हणजे…..
प्रश्न
16
आग्नेय दिशा कोणत्या दोन मुख्य दिशात आहे ?
प्रश्न
17
दोन फुफ्फुसांमध्ये कोणते इंद्रिय असते?
प्रश्न
18
दुधाच्या कपात माशी पडली तर, तुम्ही काय कराल ?
प्रश्न
19
शिक्षकदिन २००७ साली बुधवारी आला होता, तर २००८ साली तो कोणत्या वारी येईल?
प्रश्न
20
आपल्या शरीरात त्वचा वगळता एकूण किती ज्ञानेंद्रिये आहेत?
प्रश्न
21
शिवरायांनी रायरीच्या किल्ल्याचे नाव काय ठेवले?
प्रश्न
22
भारताचे माजी राष्ट्रपती कोण आहेत ?
प्रश्न
23
दिलेरखानने दाखविलेले आमिष स्वामीनिष्ठ असलेल्या …..ने झिडकारले.
प्रश्न
24
कोणत्या गतीशी वर्ष संबधीत आहे ?
प्रश्न
25
५×१+ ८×१०००+७×१०+१००= किती ?
प्रश्न
26
खालील कोणत्या गोष्टीचे साठे मर्यादित आहेत ?
प्रश्न
27
अमोल ध्रुव ताऱ्याकडे तोंड करून उभा आहे. जर तो त्याच्या डावीकडे काटकोनात वळला, तर त्याच्या पाठीमागे कोणती दिशा असेल?
प्रश्न
28
रस्ता ओलांडताना आधी ……….कडे पाहावे व नंतर………कडे पाहावे, त्यानंतरच रस्ता ओलांडावा.
प्रश्न
29
दोन बहिणींच्या आजच्या वयात सात वर्षाचे अंतर आहे. आणखी ८ वर्षांनी त्यांच्या वयामध्ये किती वर्षाचे अंतर असेल?
प्रश्न
30
या पैकी कोणत्या गोष्टी पासून बायोगॅस निर्माण करता येतो ?
प्रश्न
31
तीन अंकी दोन संख्यांची बेरीज खाली दिली आहे, ती बेरीज कोणती आहे ?
प्रश्न
32
शिवजन्मापूर्वी विजापूरवर कोणाची सत्ता होती ?
प्रश्न
33
उंचावरची वाफ एकदम थंडी झाली की तिच्यापासून काय बनते ?
प्रश्न
34
शिवरायांनी ….रोजी जगाचा कायमचा निरोप घेतला.
प्रश्न
35
५५-२५÷५+३०=किती ?
प्रश्न
36
वेरूळगाव ची पाटीलकी ….यांच्याकडे होती.
प्रश्न
37
पुढील पैकी कोणता प्राणी कीटक नाही ?
प्रश्न
38
गव्हाचे पिक किती महिन्यात तयार होते?
प्रश्न
39
तीन अंकी लहानात लहान विषम संख्या व तीन अंकी मोठ्यात मोठी सम संख्या यांतील फरक किती ?
प्रश्न
40
दुषित पाण्यामुळे कोणकोणत्या रोगांची लागण होऊ शकते ?
प्रश्न
41
२४, ४८, ९६, ?
प्रश्न
42
एका नळातून सेकंदाला १५ मिली याप्रमाणे पाणी वाहत होते, तर नळातून एका तासाला किती लिटर पाणी वाहून गेले ?
प्रश्न
43
हिरव्या पालेभाज्यांमधील चोथायुक्त पदार्थाची मदत कोणत्या कामासाठी होते?
प्रश्न
44
किती डेकाग्रॅम = १०० ग्रॅम ?
प्रश्न
45
घरटी बांधण्यासाठी पक्षी कशाचा वापर करीत नाहीत ?
प्रश्न
46
‘ वारा फोफावला, दर्या उफाळला’, या गाण्यात कसले वर्णन आहे ?
प्रश्न
47
सात लक्ष सत्त्याहतर हजार सातशे चौपन्न म्हणजे ?
प्रश्न
48
कोणत्या वनस्पतीपासून धागा तयार होत नाही ?
प्रश्न
49
खालीलपैकी संयुक्त संख्या कोणती ?
प्रश्न
50
काच फोडून तिचे लहान लहान तुकडे केले, तर त्या पदार्थाची अवस्था कोणती होईल ?
प्रश्न
51
उत्तर व पूर्व या दिशांच्या दरम्यान उपदिशा कोणती ?
प्रश्न
52
खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा –
प्रश्न
53
221×32 हा गुणाकार किती येईल ?
प्रश्न
54
फळे व पालेभाज्यातील महत्वाचा अन्नघटक  म्हणजे ……….
प्रश्न
55
यातील वेगळा शब्द कोणता?
प्रश्न
56
कोकण विभागाचे मुख्यालय कोठे आहे?
प्रश्न
57
मिठाई च्या पेटाऱ्यातून निसटताना शिवरायांनी ….यास आपल्या जागी झोपविले.
प्रश्न
58
कीड –  मुंगीचा उपद्रव टाळण्यासाठी धान्यात …..पाला घालतात.
प्रश्न
59
महाराष्ट्रात …….नदीला सर्वात जास्त उपखोरी आहेत.
प्रश्न
60
भारताचे गृहमंत्री कोण आहेत ?
प्रश्न
61
संत….. ही संत ज्ञानेश्वरांची बहिण होती.
प्रश्न
62
कोणत्या भाज्या मीठ टाकून धुवाव्यात ?
प्रश्न
63
खालील दिलेल्या इंद्रियांपैकी कोणते इंद्रिय छातीच्या पिंजऱ्यात नसते?
प्रश्न
64
मोठ्यात मोठ्या चार अंकी संख्येत एक मिळवून आलेल्या संख्येतून लहानात लहान चार अंकी संख्या वजा केल्यास बाकी किती ?
प्रश्न
65
टुंड्राच्या बर्फाळ प्रदेशातील घरांना काय म्हणतात ?
प्रश्न
66
राज्याभिषेकच्या आधी शिवरायांनी कोणत्या देवतेस सोन्याचे छत्र अर्पण केले ?
प्रश्न
67
एका रांगेत २३ मुले उभे आहेत. बरोबर मध्यभागी अपूर्व उभा आहे. त्याच्या उजवीकडे चित्र उभी आहे, तर तिचा रांगेतील पुढीलपैकी कोणता क्रम असेल?
प्रश्न
68
रक्तातील तांबड्या पेशी …… येथे तयार होतात?
प्रश्न
69
महाराष्ट्रात नैसर्गिकरीत्या उपलब्ध असलेले पाणी ….. विभागात सर्वाधिक आहे.
प्रश्न
70
शिवरायांचा विवाह कोणत्या घराण्यातील मुलीशी झाला ?
प्रश्न
71
औरंगजेब हा शाहिस्तेखानाचा  ……होता.
प्रश्न
72
खालीलपैकी कोणती संख्या पूर्णवर्ग संख्या नाही ?
प्रश्न
73
खालीलपैकी कोणत्या महिन्यात नेहमी पाच वेळा तीन वार येतात ?
प्रश्न
74
खालीलपैकी चुकीची जोडी कोणती ?
प्रश्न
75
कोळी या किड्याला किती पाय असतात?

राहुन गेलेल्या बातम्या