6 May 2025 10:55 PM
अँप डाउनलोड

जिल्हा निवड समिती वर्धा शिपाई भरती पेपर २०१३

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 75 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
व्हर्निअर स्केलची किमान गणना…….इतकी असते.
प्रश्न
2
ग्रामपंचायतचे कामकाज नियमित करणारा महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम …..वर्षाचा आहे.
प्रश्न
3
चुकीची जोडी शोधा.
प्रश्न
4
सूंबाल्या करणे म्हणजेच………
प्रश्न
5
१५% नफा घेऊन एक वस्तू ९२ रुपयास विकली जाते जर ती वस्तू १०० रुपयास विकल्यास शेकडा नफा किती झाला ?
प्रश्न
6
माथेरानला गेलेल्या २५ लोकांचा एकुण खर्च ७५७५/- रु. झाला तर प्रत्येकी व्यक्तीस किती खर्च झाला.
प्रश्न
7
योग्य पर्याय निवडा – फुकट भोजन मिळण्याचे ठिकाण.
प्रश्न
8
जमशेदपूर हे औद्योगिक शहर …..या नदीवर वसले आहे.
प्रश्न
9
महाराष्ट्र राज्याचे किती प्रशासकीय विभाग पडतात ?
प्रश्न
10
ज्या समासातील पदांचा विग्रह करतांना त्यातील पदांच्या अर्थाशिवाय त्याच जातीच्या इतर पदार्थांचाही समावेश केलेला असतो या समासास काय म्हणतात ?
प्रश्न
11
जिल्हा परिषद, वर्धाचे जलव्यवस्थापन समिती अध्यक्ष कोण ?
प्रश्न
12
अशी लहानात लहान संख्या शोधून काढा, जिला १५ ने भागल्यास बाकी ५ उरते, २१ ने भागल्यास बाकी ११ उरते व २८ ने भागल्यास बाकी १८ उरते.
प्रश्न
13
केंद्रीय रेल्वे मंत्री कोण आहेत ?
प्रश्न
14
एक संख्या २०% नि वाढविल्यास १८० होते तर ती संख्या कोणती ?
प्रश्न
15
मे महिन्याच्या पहिल्या शुक्रवारी ४ तारीख असेल ? तर त्याच महिन्यात शेवटचा रविवार कोणत्या तारखेला असेल ?
प्रश्न
16
…….हा काबुली हरबन्याचा सुधारित वाण आहे.
प्रश्न
17
वर्धा जिल्ह्याचे पालक सचिव कोण ?
प्रश्न
18
वर्धा नदी वैनगंगेला मिळाल्यावर ती कोणत्या नावाने ओळखली जाते ?
प्रश्न
19
एका संख्येचा १/१२ भाग = १२ तर ती संख्या कोणती ?
प्रश्न
20
अनुरूप या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कुठला.
प्रश्न
21
सहिवाल या गाईचे मुळ स्थान खालीलपैकी कुठले ?
प्रश्न
22
मराठी वर्णमालेतील क्, ख् , ग् ……ह् , ळ् यांना काय म्हणतात.
प्रश्न
23
वर्षाची सुरुवात जुन महिन्याने केल्यास क्रमाने ७ वा महिना कोणता येईल ?
प्रश्न
24
दसऱ्याला……. असेही म्हणतात.
प्रश्न
25
‘जे चकाकते, ते सोने नसते’, हे वाक्य कुठले ?
प्रश्न
26
योग्य पर्याय निवडा – डोंगरकपारित राहणारे लोक.
प्रश्न
27
‘कुरंग’ हि कल्पना कशाशी संबंधित आहे ?
प्रश्न
28
खालीलपैकी अचल या शब्दाचा ……हा समानार्थी शब्द नाही.
प्रश्न
29
एका दुकानदाराने एक कपाट १२०० रुपयास विकले तेव्हा त्याला २५% नफा झाला तर त्या कपाटाची खरेदीची किंमत किती ?
प्रश्न
30
१२०० रुपये मुद्दलाचे द.सा.द.शे. १० दराने २ वर्षाचे चक्रवाढ व्याज किती ?
प्रश्न
31
श्री दत्ता मेघे हे कुठल्या सभागृहाचे सदस्य आहेत ?
प्रश्न
32
एका गावात ६७१८ पुरुष असून ५८२९ स्त्रिया आहेत, एकुण लोकसंख्येतील ७५४८ साक्षर आहेत तर त्या गावातील निरक्षरांची संख्या किती ?
प्रश्न
33
एका संख्येला ६ ने भागल्यास बाकी ४ उरते व ७ ने भागल्यास बाकी ५ उरते तर ती संख्या कोणती ?
प्रश्न
34
भैरुने आपल्या शेतात १/२ भागात भुईमूंग लावला, १/४ भागात हरभरा लावला व उरलेल्या १८ एकर शेतात बाजरी लावली तर भैरुचे एकुण किती एकर शेत आहे ?
प्रश्न
35
कृष्णा या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कुठला.
प्रश्न
36
२०×१५+२५×२०-२०×२२= किती ?
प्रश्न
37
‘वासरू’ या कवितेचे कवी ‘अनिल’ यांचे पूर्ण नाव काय ?
प्रश्न
38
स्थानिक स्वराज्य संस्थेत खालीलपैकी कशाचा समावेश होत नाही.
प्रश्न
39
६०० मी.अंतर ३६ सेकंदात ओलांडणाऱ्या गाडीचा ताशी वेग किती कि.मी.?
प्रश्न
40
‘काका, तुम्हीही बसा आमच्या जवळ’. या वाक्यातील क्रियापद ओळखा.
प्रश्न
41
जेव्हा वाक्यातील क्रियापदाच्या रूपावरून विधी म्हणजे कर्तव्य, शक्यता, योग्यता, इच्छा यांचा बोध होतो त्यास…….क्रियापद म्हणतात.
प्रश्न
42
स्वातंत्र्याच्या वेळी भारताचे व्हाॅइसराॅय कोण होते ?
प्रश्न
43
भारताला एकुण ……किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा लाभला आहे.
प्रश्न
44
अमेय चे वय चिन्मयच्या वयाच्या १/ ३ पट आहे, दोघांच्या वयाची बेरीज २४ वर्ष असल्यास चिन्मय चे वय किती ?
प्रश्न
45
‘मला आज मळमळते’ प्रयोग ओळखा.
प्रश्न
46
आणीबाणीशी कुठले कलम संबंधित नाही ?
प्रश्न
47
एका अंड्यापासून ……कॅलरी ऊर्जा मिळते.
प्रश्न
48
जर ४ पुरुष किंवा ६ मुले एक काम १२ दिवसात पूर्ण करतात तर तेच काम ६ पुरुष आणि ३ मुले मिळून किती दिवसात पूर्ण करतील ?
प्रश्न
49
श्री अजित पवार हे कुठल्या खात्याचे मंत्री आहे ?
प्रश्न
50
पवनार कोणत्या नदीकाठी आहे ?
प्रश्न
51
एका बाटलीत २५० मी.ली.दुध या प्रमाने ३.५० लिटर दुध भरण्यास किती बाटल्या लागतील ?
प्रश्न
52
रुपयाचे सर्वप्रथम अवमूल्यन केव्हा केल्या गेले ?
प्रश्न
53
नुकत्याच झालेल्या ढग फुटीमुळे मोठ्या प्रमाणावर संकट ……या राज्यात निर्माण झाले आहे ?
प्रश्न
54
एका व्यवहारात झालेल्या ७२०० रुपये नफा A, B व C यांना अनुक्रमे २:३:४ या प्रमाणात वाटल्यास B चा वाटा किती रुपये ?
प्रश्न
55
योग्य संधी निवडा – जगन्नाथ
प्रश्न
56
जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणाचे अध्यक्ष कोण असतात ?
प्रश्न
57
वर्धा जिल्ह्यामध्ये एकुण किती नगर परिषदा आहेत ?
प्रश्न
58
कृश या शब्दाचा समानार्थी पर्याय कुठला.
प्रश्न
59
‘मुलाने आंबा खाल्ला’ प्रयोग ओळखा.
प्रश्न
60
योग्य पर्याय निवडा. ‘गरज सरो नि ……..मरो’.
प्रश्न
61
दीड तासाचे ७२ सेकंदाशी गुणोत्तर किती ?
प्रश्न
62
बुद्धी प्रामाण्यवादी म्हणून हे समाजसुधारक ओळखले जाते .
प्रश्न
63
१५ ने नि:शेष भाग जाणारी खालीलपैकी संख्या कोणती ?
प्रश्न
64
M चे १८% = ४५० तर M = किती ?
प्रश्न
65
शब्दांच्या जाती किती ?
प्रश्न
66
क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा कोणता ?
प्रश्न
67
एका वर्गातील ४ मुलांचे सरासरी वय ४ वर्ष आहे त्यापैकी ३ मुलांचे सरासरी वय ३ वर्ष आहे तर ४ थ्या मुलाचे वय किती वर्ष असेल ?
प्रश्न
68
क्षणाक्षणाला राज्याच्या चेहऱ्यावरचे भाव बदलू लागले. अधोरेखित शब्दाचा अचूक अर्थ कोणता?
प्रश्न
69
आयपीएल – ६ मध्ये श्रीसंत हा खेळाडू कुठल्या संघातून खेळला ?
प्रश्न
70
सेवाग्राम आश्रमाची स्थापना …..या वर्षी झाली.
प्रश्न
71
कर्ता – कर्म – क्रियापद यांच्या परस्पर संबंधाला ….म्हणतात.
प्रश्न
72
दोन संख्यांचा लसावि २४० व मसावि ८ आहे त्यापैकी एक संख्या ४८ असल्यास दुसरी संख्या कोणती ?
प्रश्न
73
दुपारी १ वाजल्या पासून सायंकाळी ५ वाजेपर्यंत तास काटा व मिनिट काटा यांच्यात किती वेळा काटकोन होईल ?
प्रश्न
74
क्रिया भोगणारे किंवा सोसणारे ते…….
प्रश्न
75
खालील पैकी रीती भविष्यकाळ कुठला.

राहुन गेलेल्या बातम्या