6 May 2025 11:03 PM
अँप डाउनलोड

जिल्हा निवड समिती भंडारा शिपाई भरती पेपर २०१३

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 75 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
भंडारा जिल्ह्यात वैनगंगा नदीच्या सहाय्यक नद्या कोणत्या आहेत?
प्रश्न
2
तंबाखूमध्ये….. ही धोकादायक रसायन असते.
प्रश्न
3
होमिओपॅथी चा जनक कोण?
प्रश्न
4
‘आयजीच्या जीवावर बायजी उदार’ ह्या अर्थाच्या दृष्टीने मुळ म्हणीशी जास्तीत जास्त जुळणारी म्हण.
प्रश्न
5
बॉक्साईट हे…… या धातूचे धातुक आहे.
प्रश्न
6
महाराष्ट्रातील अति पूर्वेकडील जिल्हे ……..
प्रश्न
7
‘वसुंधरा’ याचा अर्थ स्पष्ट करणारा योग्य पर्याय निवडा.
प्रश्न
8
भारतातील सर्वात मोठा बहुउद्देशीय प्रकल्प कोणता?
प्रश्न
9
चिकुन गुनिया हा रोग …..होतो.
प्रश्न
10
गतिज ऊर्जा = ……½
प्रश्न
11
राज्य सभेचा सभापती कोण असतो?
प्रश्न
12
जवाहरनगर (भंडारा) व वाडी (नागपूर) ही ठिकाणे खालीलपैकी कशाकरिता प्रसिद्ध आहे ?
प्रश्न
13
मद्याच्या अतिसेवनाचा दुष्परिणाम …… वर अधिक होतो.
प्रश्न
14
एल.पी.जी खालीलपैकी कशाशी संबंधित आहे?
प्रश्न
15
नर्तिका या शब्दाच्या विरुद्धलिंगी शब्दाचा पर्याय निवडा.
प्रश्न
16
‘दिडशहाणा’ या अलंकारिक शब्दाचा खालीलपैकी योग्य पर्याय निवडा.
प्रश्न
17
मानवी शरीराचे सर्व सामान्य तापमान ….सेल्सियस मध्ये असते.
प्रश्न
18
भारतामध्ये कोणत्या कारणामुळे अॅनिमिया आढळून येतो?
प्रश्न
19
‘खाण तशी माती’ ह्या म्हणीचा अर्थ स्पष्ट करणारा योग्य पर्याय निवडा.
प्रश्न
20
डेसीबल हे ……… मोजण्याचे एकक आहे.
प्रश्न
21
भाक्रा – नांगर धरण ….. नदीवर बांधले आहे.
प्रश्न
22
संपूर्ण राज्यामध्ये महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना खालील दिनांकापासून सुरु झाली?
प्रश्न
23
‘एक हाॅर्सपावर’ म्हणजे किती?
प्रश्न
24
भंडारा जिल्ह्यात मॅगनीजचा भंडार कोणत्या तालुक्यात आहे?
प्रश्न
25
राज्यसभेच्या सदस्यांचा कालावधी किती वर्षाचा असतो?
प्रश्न
26
‘उतावळा नवरा अन् गुडघ्याला बाशिंग’ ह्या अर्थाच्या दृष्टीने मूळ म्हणीशी जुळणारी म्हण कोणती?
प्रश्न
27
अन्न शिजवण्यासाठी….या उपकरणाचा वापर करतात.
प्रश्न
28
साध्या वर्तमानकाळाचे वाक्य ओळखा.
प्रश्न
29
……या जीवनसत्वाच्या अभावी ‘बेरीबेरी’ हा रोग होतो.
प्रश्न
30
‘सन प्लॅग’ कारखाना कशाच्या उत्पादनासाठी प्रसिध्द आहे?
प्रश्न
31
एड्स मध्ये कोणता जीवाणू असतो?
प्रश्न
32
जनावरांना तोंडाचे आणि पायांचे रोग मुख्यतः …….. मुळे होतात.
प्रश्न
33
खालीलपैकी पूर्ण भूतकाळाचे वाक्य ओळखा.
प्रश्न
34
जिल्हा परिषदमध्ये सचिवाच्या रुपात कोण काम पाहतो?
प्रश्न
35
अंजीर पिकांचे उत्त्पन्न जास्त प्रमाणात कोठे घेतले जाते?
प्रश्न
36
सर्वात मोठा दिवस कोणता असतो?
प्रश्न
37
पुरुष + उत्तम या शब्दाच्या संधीचा पर्याय निवडा.
प्रश्न
38
कर्क रोगावर उपचार करताना कोणत्या धातूचा उपयोग करतात?
प्रश्न
39
जिल्हाधिकाऱ्याची निवड कोण करते?
प्रश्न
40
मधुमेह हा ….. या द्रव्याच्या कमतरतेमुळे होतो.
प्रश्न
41
भंडारा जिल्हा कोणत्या महामार्ग क्रमांकावर वसलेला आहे?
प्रश्न
42
महाराष्ट्रात किती जिल्हे आहेत?
प्रश्न
43
चलनवाढ म्हणजे काय?
प्रश्न
44
‘संयोग’ या शब्दाच्या विरुद्धार्थी शब्द कोणता?
प्रश्न
45
कुचीपुडी नृत्य कोणत्या राज्याशी संबंधित आहे?
प्रश्न
46
जम्मू व काश्मीर या राज्यामधील सलाल जलविद्युत प्रकल्प …… या नदीवर आहे.
प्रश्न
47
महाराष्ट्रात सर्वात मोठे उंच पर्वत शिखर कोणते ?
प्रश्न
48
खालीलपैकी कोणत्या साधनाने हृदयाचे ठोके मोजले जातात ?
प्रश्न
49
1HP = ………
प्रश्न
50
राजाभोज कोणत्या वंशाशी संबंधित होते?
प्रश्न
51
मत+एक्य या शब्दाच्या संधीचा पर्याय निवडा.
प्रश्न
52
कुत्रे चावल्यानंतर देण्यात येणारी लस कोणी शोधून काढली?
प्रश्न
53
महाराष्ट्रातील …..या जिल्ह्यांना ‘तलावांचा प्रदेश’ असे म्हणतात.
प्रश्न
54
तांबडा समुद्र व भूमध्यसागर कोणत्या कालव्याने जोडला गेला आहे?
प्रश्न
55
पंचायत समितीचा प्रशासकीय प्रमुख कोण असतो?
प्रश्न
56
‘प्राची’ याचा अर्थ स्पष्ट करणारा योग्य पर्याय निवडा.
प्रश्न
57
बारा महिन्यापर्यंतच्या बालकांना दर किलोग्रॅम वजनासाठी प्रतिदिन …..कॅलरीज उर्जेची गरज असते.
प्रश्न
58
‘नाचता येईना अंगण वाकडे’ ह्या अर्थाच्या दृष्टीने मूळ म्हणीशी जास्तीत – जास्त जुळणारी म्हण निवडा.
प्रश्न
59
कोणत्या नदीला बिहारचे दु:खाश्रू म्हणतात?
प्रश्न
60
‘नाबार्ड’ (NABARD) ही बँक कशाकरिता आहे?
प्रश्न
61
‘स्कर्व्ही’ हा रोग कोणत्या जीवनसत्वाच्या अभावाने होतो?
प्रश्न
62
‘लेप्रोस्कोपी’ ही संज्ञा खालीलपैकी कशाशी संबंधीत आहे ?
प्रश्न
63
‘अत्तराचे दिवे लावणे’ या वाक्याप्रचाराचा अर्थ दर्शविणारा योग्य पर्याय निवडा.
प्रश्न
64
भारतात चहा उत्पादनात …….. राज्याचा प्रथम क्रमांक आहे.
प्रश्न
65
मधुमेह विकारामध्ये …… वापर केला जातो.
प्रश्न
66
‘अ’ जीवनसत्त्वाअभावी कोणता रोग होतो?
प्रश्न
67
इंदिरा सागर प्रकल्प कोणत्या तालुक्यामध्ये आणि कोणत्या गावी आहे?
प्रश्न
68
‘चंचल’ या शब्दाच्या विरुद्ध अर्थाचा पर्याय निवडा.
प्रश्न
69
कृष्ठ रोगावरील प्रभावी औषध……
प्रश्न
70
…..ही दुध टिकवण्यासाठी सर्वमान्य पद्धत आहे.
प्रश्न
71
‘हंसी’ या शब्दाच्या विरुद्धलिंगी शब्दाचा पर्याय निवडा.
प्रश्न
72
गोबर गॅस मधील प्रमुख घटक कोणता?
प्रश्न
73
‘रिश्टर स्केल’ खालीलपैकी काय आहे?
प्रश्न
74
‘डायलिसीस’ उपचार कोणत्या आजारास करतात?
प्रश्न
75
टी. बी. हा आजार कशामुळे होतो?

राहुन गेलेल्या बातम्या