6 May 2025 10:57 PM
अँप डाउनलोड

जिल्हा निवड समिती यवतमाळ शिपाई भरती पेपर २०१३

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 74 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
वर्तमान पत्रासाठी बातमी आणून देणाऱ्यास काय म्हणतात?
प्रश्न
2
१ जानेवारी २००९ रोजी गुरुवार होता तर १ जानेवारी २०१० रोजी कोणता वार येयील ?
प्रश्न
3
महाकवी कालीदास यांचे स्मारक कोठे आहे?
प्रश्न
4
खालीलपैकी विषम संख्या कोणती ?
प्रश्न
5
यवतमाळ जिल्ह्यातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा तालुका कोणता?
प्रश्न
6
७३ वी घटना दुरुस्तीचे संबंध ……..या क्षेत्राशी आहे.
प्रश्न
7
सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह कोणता?
प्रश्न
8
वणी येथील गरम पाण्यासाठी प्रसिद्ध असलेले ऐतिहासिक गाव कोणते?
प्रश्न
9
महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजने अंतर्गत मजुरांना किती दिवसात मजुरी देणे बंधनकारक आहे?
प्रश्न
10
‘लंकेची पार्वती’ म्हणजे …….
प्रश्न
11
एका त्रिकोणाचे क्षेत्रफळ १२५ सें.मी. आहे त्याचा पाया २५ सें.मी. असल्यास उंची किती?
प्रश्न
12
फत्तेहपूर सिक्री या स्थानाची निर्मिती …… यांनी केली.
प्रश्न
13
अमरावती विभागात क्षेत्रफळाच्या दृष्टीने यवतमाळचा कितवा क्रमांक लागतो ?
प्रश्न
14
खालीलपैकी कोणत्या संख्येला ३ ने पूर्ण भाग जातो ?
प्रश्न
15
‘दिवसा व रात्री’ या शब्दसमुहासाठी योग्य शब्द ओळखा.
प्रश्न
16
यवतमाळ जिल्हा परिषदेत सदस्य संख्या किती आहे  ?
प्रश्न
17
सचिनने ३२५० रु. चा टी.व्ही. आणि १९५७ रु. ची सायकल घेतली तेव्हा त्याच्या कडे १६५० रु. शिल्लक राहिले तर सुरुवातीस त्याच्या जवळ किती रुपये होते ?
प्रश्न
18
खरेदी ४००० व विक्री किंमत ४५०० तर त्या वस्तूवर एकुण किती टक्के नफा मिळाला?
प्रश्न
19
तीन क्रमवार संख्यांची बेरीज ६३ असल्यास पहिली संख्या कोणती ?
प्रश्न
20
आज एका गावाची लोकसंख्या १३३१० आहे. लोकसंख्या वाढीचा दर १० टक्के होता. तर ३ वर्षापूर्वी त्या गावाची लोकसंख्या किती होती?
प्रश्न
21
मुंबईत उंच इमारती आहेत. अधोरेखित शब्दाची जात कोणती ?
प्रश्न
22
शब्द समूहाबद्दल योग्य शब्द निवडा.‘राजाची स्तुती करणारा’
प्रश्न
23
खालील दिलेल्या शब्दांपैकी समूहदर्शक नसलेला शब्द कोणता ?
प्रश्न
24
एका चौरसाकृती जागे भोवती तारेचा एक वेढा देण्यासाठी १०० मी. तार लागते, तर त्या जागेच्या एका बाजूची लांबी किती ?
प्रश्न
25
देवापुढे सतत जळणारा दिवा ……
प्रश्न
26
खालीलपैकी शुद्ध शब्द ओळखा.
प्रश्न
27
भारताचे प्रथम गृहमंत्री कोण होते?
प्रश्न
28
प्रत्येक रांगेत जितकी मुले तितक्याच रांगा तयार करावयाच्या असल्यास १५ रांगांसाठी किती मुले लागतील ?
प्रश्न
29
टोपलीतील फुलांचे प्रत्येक गजऱ्यात २४ फुले याप्रमाणे ३२ गजरे होतील. परंतु प्रत्येक गजऱ्यात १६ फुले या प्रमाणे किती गजरे होतील ?
प्रश्न
30
संयुक्त नाही व मुळ संख्याही नाही अशी संख्या कोणती ?
प्रश्न
31
७४१ संख्येतील ७ या अंकांची स्थानिक किंमत व दर्शनी किंमत यांचा गुणाकार किती ?
प्रश्न
32
अविकारी शब्द म्हणजे काय?
प्रश्न
33
मे महिन्याच्या पहिल्या शुक्रवारी ४ तारीख असेल तर त्याच महिन्यात शेवटचा रविवार कोणत्या तारखेला असेल?
प्रश्न
34
२०११ च्या जनगनणेनुसार यवतमाळ जिल्ह्याची स्त्री साक्षरता किती ?
प्रश्न
35
प्रत्येक टोपलीत ७५ सफरचंद याप्रमाणे ठेवल्यास ३५० टोपल्या लागतात. जर प्रत्येक टोपलीत ५० सफरचंद भरल्यास अशा किती टोपल्या लागतील?
प्रश्न
36
मोजक्या शब्दात सांगितलेले तत्व म्हणजेच …….. होय.
प्रश्न
37
सारे जहा से अच्छा हिंदोस्ता हमारा ……. हे गीत कोणी लिहिले आहे?
प्रश्न
38
विष्णू वामन शिरवाडकर हे कोणाचे नाव आहे ?
प्रश्न
39
कोणार्क मंदिर कोठे आहे?
प्रश्न
40
सर्वात जास्त स्त्री पुरुष प्रमाण असलेला तालुका कोणता?
प्रश्न
41
पहाटे पक्ष्यांच्या …… जाग आली.
प्रश्न
42
३७५० रुपयात १०० रुपयांच्या जास्तीत जास्त किती नोटा येतील?
प्रश्न
43
‘निसर्गातील नसलेली वस्तू’ या शब्दासाठी अलंकारिक शब्द कोणता?
प्रश्न
44
एक अर्धवर्तुळाची त्रिज्या ४२ सें.मी. आहे. तर त्याची परिमती कीती?
प्रश्न
45
‘करविते’ हे क्रियापद कोणत्या प्रकारात येते?
प्रश्न
46
माथेरान हे थंड हवेचे ठिकाण महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यात आहे ?
प्रश्न
47
पुढील वाक्यप्रचाराचा अर्थ पर्यायातुन निवडा.‘पित्त खवळणे”
प्रश्न
48
‘चर्पट पंजरी’ या अलंकारिक शब्दाचा अर्थ खालीलपैकी कोणता ?
प्रश्न
49
जर ४ पुरुष आणि ६ मुले एक काम १२ दिवसात पूर्ण करतात, तर तेच काम ६ पुरुष आणि ३ मुले किती दिवसात पूर्ण करतील ?
प्रश्न
50
कर्तरी प्रयोगात कर्ता नेहमी कोणत्या विभक्तीत असतो?
प्रश्न
51
मुलगा हुशार आहे. या वाक्यातील हुशार …….. विशेषण आहे.
प्रश्न
52
पुढीलपैकी कोणते विधान बरोबर आहे?
प्रश्न
53
एका मोटारीला ६० कि. मी अंतर कापण्यास ७५ मिनिटे लागली. तर तिचा ताशी वेग काय असावा?
प्रश्न
54
‘निरक्षर माणूस’ या अर्थाचा अलंकारिक शब्द कोणता?
प्रश्न
55
‘श्यामची आई’ या पुस्तकाचे लेखक कोण ?
प्रश्न
56
एका वस्तूची किंमत २० टक्के ने कमी झाली तर त्याच रकमेत किती टक्के वस्तू जास्त मिळतील.
प्रश्न
57
सर्वांत जास्त अंतर असलेली जोडी कोणती?
प्रश्न
58
अ चा पगार ब पेक्षा २०% ने जास्त आहे. तर ब चा पगार अ पेक्षा किती टक्क्यांनी कमी आहे?
प्रश्न
59
‘बोट मोडणे’ या वाक्यप्रचाराचा अर्थ सांगा.
प्रश्न
60
अस्वलाचा खेळ करणारा गावात आला या वाक्यातील अधोरेखित शब्द समुहाबद्दल एक शब्द लिहा.
प्रश्न
61
१ ते १०० मध्ये १ हा अंक किती वेळा येतो ?
प्रश्न
62
गौरीला निसर्ग चित्र काढण्याचा नाद आहे. या वाक्यातील अधोरेखित शब्दाचा अर्थ ओळखा.
प्रश्न
63
८/५ व १३/९ यात मोठी संख्या कोणती ?
प्रश्न
64
२०११ च्या जनगणनेनुसार यवतमाळ जिल्ह्यातील लिंग प्रमाण किती?
प्रश्न
65
देशातील एकमेव प्राचीन सीतेचे मंदिर कोठे आहे?
प्रश्न
66
बिहार राज्याचे राज्यपाल पद कोणी भूषविले?
प्रश्न
67
XIX ही रोमन अंकातील संख्या अंकात कशी लिहाल?
प्रश्न
68
पुढीलपैकी गटात न बसणारा शब्द ओळखा.
प्रश्न
69
वाणी शहराचे जुने नाव काय ?
प्रश्न
70
इम्फाल …..या राज्याची राजधानी आहे.
प्रश्न
71
राधाचा कान फार दुखू लागला. अधोरेखित शब्दाचा अर्थ लिहा.
प्रश्न
72
राष्ट्रगीत पूर्ण करण्यासाठी किती वेळ लागतो?
प्रश्न
73
एक संख्या २०% नी वाढविल्यास १८० होते तर ती संख्या कोणती ?
प्रश्न
74
१ ते १०० पैकी दशकस्थानी २ असणाऱ्या सर्व दोन अंकी संख्याची बेरीज किती ?

राहुन गेलेल्या बातम्या