6 May 2025 11:04 PM
अँप डाउनलोड

जिल्हा निवड समिती अमरावती शिपाई भरती पेपर २०१३

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 75 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
….. हा सदाहरित वृक्ष आहे.
प्रश्न
2
खालीलपैकी सर्वांत मोठी पाच अंकी वर्ग संख्या कोणती?
प्रश्न
3
……. हा महाराष्ट्राचा राज्यपक्षी आहे.
प्रश्न
4
खालीलपैकी निश्चित अनेकवचनी शब्द ओळखा.
प्रश्न
5
राज्यातील नवसंजीवन योजना खालीलपैकी कोणत्या समाजघटकांशी संबधित आहे?
प्रश्न
6
‘काद्तूर ‘ हा शब्द कोणत्या भाषेतून मराठी भाषेत आला आहे?
प्रश्न
7
भारत सेवक समाज संघटनेची स्थापना कोणी केली?
प्रश्न
8
शरीर बांधणीस आवश्यक असणारी पोषद्रव्ये म्हणजे ……..
प्रश्न
9
‘झाड’ या शब्दाचे सामान्य रूप कोणते?
प्रश्न
10
आयाताची लांबी व रुंदी यांचे गुणोत्तर ५:४ आहे. रुंदी लांबी पेक्षा २० मीटरने कमी असल्यास आयाताची परीमती किती?
प्रश्न
11
X रु. आणि ४० पैसे म्हणजे किती पैसे ?
प्रश्न
12
जसे द्राक्षांचा घड, जसे माणसांची जत्रा, तसे मडक्यांची ……
प्रश्न
13
घटनेचे परिशिष्ट – ७ हे कशाशी संबंधित आहे?
प्रश्न
14
‘घर’ या शब्दाचे सामान्य रूप कोणते?
प्रश्न
15
३५*२ या संख्येस ७ ने नि:शेष भाग जातो. तर * च्या जागी कोणता अंक असेल ?
प्रश्न
16
पांडुरंगला एका अपूर्णांकाच्या ७/८ पट ही संख्या काढण्यास सांगितली, परंतु त्याने त्या अपूर्णांकाला ७/९ ने भागले. त्यामुळे येणाऱ्या उत्तरापेक्षा ८/२१ ने जास्तीत जास्त संख्या ही उत्तर म्हणून त्याने काढली. तर खरे उत्तर किती?
प्रश्न
17
“गुगामल राष्ट्रीय उद्यान” हे कोणत्या जिल्ह्यात आहे?
प्रश्न
18
दोन संख्यांचा मसावि १२ आहे आणि त्या दोन संख्या मधील फरकही १२ आहे. तर त्या दोन संख्या कोणत्या?
प्रश्न
19
१९४२ सालच्या ‘छोडो भारत ‘ या आंदोलन दरम्यान खालीलपैकी …. याठिकाणी प्रती सरकार स्थापन झाले होते.
प्रश्न
20
मंगलचे वय विजयच्या वयाच्या १ पट आहे. १० वर्षानंतर ते ३ पट होईल. तर मंगलचे आजचे वय किती वर्ष ?
प्रश्न
21
‘जगाला प्रेम अर्पावे’ असे साने गुरुजी म्हणत. या वाक्याचा प्रकार सांगा.
प्रश्न
22
०.५ × ०.३ × ०.३  =?
प्रश्न
23
‘शुक’ या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप कोणते ?
प्रश्न
24
आनंदवन संस्थेची स्थापना कोणी केली?
प्रश्न
25
१९१६ च्या लखनौ कॉंग्रेस मधील सर्वात महत्वाची बाब कोणती?
प्रश्न
26
तीन क्रमवार संख्यांची बेरीज ३० आहे, तर मधली संख्या कोणती ?
प्रश्न
27
गांधीजी ‘हे राम’ म्हणतात व प्राण सोडतात. या वाक्यातील काळ ओळखा.
प्रश्न
28
३१८ रुपये किलो दराची कॉफी आणि ३७३ रुपये दराची कॉफी यांचे मिश्रण करून ते ३७४ रुपये किलो दराने विकले तेव्हा १०% नफा झाला. तर दोन प्रकारची कॉफी कोणत्या प्रमाणात मिसळली होती?
प्रश्न
29
“दुसऱ्याला त्याग करावयास सांगून आपण नामानिराळा राहणे किवा स्वत:स झळ लागू न देता परस्पर दुसऱ्याची वस्तू तिसऱ्याला देणे.” या वाक्यातील समर्पक म्हण सुचवा.
प्रश्न
30
३×९/९ ची किंमत किती ?
प्रश्न
31
‘त्याने रामूला चोरी करताना प्रत्यक्ष पाहिले’. अधोरेखित शब्दाचा विरुध्द अर्थी शब्द कोणता ?
प्रश्न
32
Over-draft म्हणजे काय ?
प्रश्न
33
‘पांढरे फुटणे” या वाक्याचा अर्थ ओळखा?
प्रश्न
34
५ वर्षानंतर आई व मुलगी यांचे सरसरी २९.५ वर्ष होणार आहे. आज त्यांच्या वयाचे गुणोत्तर २:५ असल्यास मुलीचे आजचे वय किती?
प्रश्न
35
‘ज्याच्या हाती मुदेम्माल असतो, त्याला कार्याचे श्रेय मिळते’?या वाक्यासाठी समर्पक म्हण सुचवा.
प्रश्न
36
महाराष्ट्रात बॉक्साईटच्या खाणी कोठे आहेत?
प्रश्न
37
८२४४६४ या संख्येचे वर्ग मुळ किती?
प्रश्न
38
अशी लहानात लहान संख्या शोधून काढा की जिला १२ ने भागल्यास बाकी ५ उरते, १८ ने भागल्यास बाकी ११ उरते आणि २४ ने भागल्यास बाकी १७ उरते.
प्रश्न
39
UNESCO चे मुख्यालय कोठे आहे?
प्रश्न
40
४ गवंडी रोज ६ तास काम करून एक भिंत ६ दिवसात बांधतात तर २ गवंडी रोज ८ तास काम करून तेवढीच भिंत किती दिवसात बांधतील?
प्रश्न
41
न्यायिक पुनर्विलोकन याशी संबंधित घटनेचे कलम कोणते?
प्रश्न
42
“जैविक स्थिरीकरण” या प्रक्रियेशी सबंधित वायू कोणता?
प्रश्न
43
‘कित्येकदा’ हे शब्द कोणत्या प्रकारचे क्रियाविशेषण अव्यव आहे?
प्रश्न
44
“पन्नालाल घोष” हे व्यक्तिमत्व कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे?
प्रश्न
45
‘नंदी’ या शब्दातील अनुस्वार काढून टाकल्यास तयार होणाऱ्या नवीन शब्दाचा अर्थ खालीलपैकी कोणता ?
प्रश्न
46
खालीलपैकी विषाणुंपासून होणारा रोग कोणता?
प्रश्न
47
८.३२ × ०.९९९ = ?
प्रश्न
48
एका पंचकोनाचे कोन अनुक्रमे x+10, 2x-10, 2x+10 आणि x+50 आहेत. तर सर्वात लहान कोनाचे माप किती?
प्रश्न
49
खालीलपैकी कोणता अपूर्णांक ७/८ पेक्षा लहान आणि १/३ पेक्षा मोठा आहे?
प्रश्न
50
०.८, ०.१७ आणि ०.००३ यांची बेरीज किती येते?
प्रश्न
51
खालीलपैकी कोणते वाक्य संनिहीत भविष्यकाळात आहे?
प्रश्न
52
‘अनंतच या अनंत विश्वाचा भार सांभाळतो’. या वाक्यातील अधोरेखित शब्दाचा अर्थ कोणता?
प्रश्न
53
संसदेच्या दोन्ही सभागृहांची संयुक्त बैठक बोलवण्याचा अधिकार कोणाला असतो?
प्रश्न
54
‘सर्वच तरुण व्यसनी असतात असे नाही’. या वाक्याचे होकारार्थी वाक्य करा.
प्रश्न
55
पुढीलपैकी विजोड पद कोणते ?
प्रश्न
56
खालीलपैकी …….. ही नदी अमरावती जिल्ह्यात नाही.
प्रश्न
57
‘बान की मून ‘हे व्यक्तिमत्व कोणत्या देशाशी संबधित आहे?
प्रश्न
58
‘वाटण्याच्या अक्षता लावणे’ या वाक्यप्रचाराचा अर्थ काय?
प्रश्न
59
‘तात्पुरती विरक्ती ‘ म्हणजे …….
प्रश्न
60
महाराष्ट्राचे परिवहन मंत्री कोण?
प्रश्न
61
‘कामगारांनी संप मागे घेतला’. या वाक्यातील प्रयोग ओळखा .
प्रश्न
62
१००१ आणि ९१० यांचा मसावि किती ?
प्रश्न
63
‘उंट’ या शब्दाचे स्त्रीलिंगी रुप शोधा.
प्रश्न
64
जर विठ्ठलने ४५०० रुपये गुंतवणूक करून एक व्यवसाय सुरु केला आणि त्या व्यवसायात काही काळानंतर लक्ष्मीने ५४०० रु. गुंतवले तर एक वर्ष अखेरीस त्यांच्या नफ्याचे प्रमाण २:१ असे असेल तर लक्ष्मी त्या व्यव्सायात  केव्हा आली ?
प्रश्न
65
पुढीलपैकी एका अपूर्णांकाची किंमत वेगळी आहे तो अपूर्णांक कोणता?
प्रश्न
66
भारतात पहिली कागद गिरणी कोठे सुरु झाली?
प्रश्न
67
पोलाद या संमिश्रामध्ये खालीलपैकी यांचा समवेश असतो?
प्रश्न
68
षटकोनी अणुमांडणी ….. मध्ये असते.
प्रश्न
69
गावातून किंवा शेतातून जाणारी लहान वाट म्हणजे?
प्रश्न
70
राष्ट्रीय विकास परिषदेची स्थापना …. या वर्षी करण्यात आली.
प्रश्न
71
‘इतर’ या शब्दाची जात ओळखा.
प्रश्न
72
मुलांनो ……… कामाला लागा. रिकाम्या जागी योग्य विरामचीन्हाचा वापर करा.
प्रश्न
73
‘आज सोमवार आहे, तरी महाविद्यायलय बंद आहे’. या वाक्याचा प्रकार ओळखा.
प्रश्न
74
काकोरी कटाशी संबधित व्यक्तिमत्व कोणते?
प्रश्न
75
कोणती संख्या संपूर्ण वर्ग आहे?

राहुन गेलेल्या बातम्या