6 May 2025 10:36 PM
अँप डाउनलोड

जिल्हा निवड समिती नागपूर शिपाई भरती पेपर २०१४

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 100 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
सत्याशोथक समाजाच्या स्थापनेचा उद्देश ______
प्रश्न
2
तीन अंकी मोठ्यात मोठी सम व विषम संख्यांची बेरीज किती?
प्रश्न
3
समानार्थी शब्दाचे पर्याय क्रमांक लिहा.अहंकार
प्रश्न
4
भारताची पहिली महिला ग्रँडमास्टर कोण?
प्रश्न
5
मानवी शरिरातील सर्वात लांब पेशी कोणती?
प्रश्न
6
भाजक ६, भागाकार ९, बाकी ५ असेल, तर भाज्य संख्या कोणती?
प्रश्न
7
खालील शब्दांपैकी ज्या अनुस्वाराचा उच्चार ‘ङ्’अनुनासिकासारखा करावा लागतो त्या शब्दाचा पर्याय क्रमांक निवडा.
प्रश्न
8
जगात सर्वात कमी वयाचा कर्णधारपद भूषविणारा कोण?
प्रश्न
9
पुस्तकाचे नाव दिले आहे. योग्य त्या लेखकाच्या नावाचा क्रमांक लिहा:स्वामी
प्रश्न
10
खालील धातुसाधितांपैकी शुद्ध धातुसाधित कोणते त्याचा पर्याय निवडा.
प्रश्न
11
‘पेशी’ हे नाव कोणत्या शास्त्रज्ञाने प्रथम वापरत आणले?
प्रश्न
12
शाहू महाराजांपुर्वी कोल्हापूर संस्थानाचे राजे कोण होते?
प्रश्न
13
दुसऱ्याच्या ओंजळीने पाणी पिणे-
प्रश्न
14
आईने राजेशला परीक्षेत कमी गुण मिळाल्याची नुसती जाणीवकरून दिल्याबरोबर तो लगेच जोमाने अभ्यास करू लागला. म्हणतात न…………
प्रश्न
15
तो झाडाखाली गाढ झोपला. अधोरेखित शब्दाचे जात ओळखा.
प्रश्न
16
विरुद्धार्थी शब्दाचा पर्यायाचा क्रमांक लिहा:कृपण:
प्रश्न
17
पहिल्या भारतीय स्वातंत्र्य युद्धात दीर्घकाळ कोण लढले?
प्रश्न
18
५० मुलांच्या एका वर्गात ८ मुले प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाली तर, किती टक्के मुले प्रथम श्रेणीत उत्तर्ण झाली?
प्रश्न
19
‘स्त्री पुरुष तुलना’ हा ग्रंथ कोणी लिहिला?
प्रश्न
20
सन २०१० मध्ये लोकमान्य टिळक पुरुस्कार कोणाला देण्यास आला?
प्रश्न
21
एका चादरीची किंमत ८२रु. आहे. याप्रमाणे २१३२ रुपयांमध्ये किती चादरी येतील?
प्रश्न
22
३०७५ -८६७ =?
प्रश्न
23
खालील वायाक्यातील क्रियापदाचा अर्थ कोणता त्याचा पर्याय निवडा .‘दैव तुमचे भले करो’
प्रश्न
24
आझाद हिंद सेना ची स्थापना कोणी केली?
प्रश्न
25
०.००८ + १७.५७८ + ५२०.४०२ = ?
प्रश्न
26
कोणत्या प्राणी पेशी मादाचे संश्लेषण, संग्रहण आणि चयापचय करते?
प्रश्न
27
हॉकी या खेळाचे सुरुवात _____ देशात झाली.
प्रश्न
28
क्रिकेट खेळणारा भारतीय खेळाडू कोन होता?
प्रश्न
29
खालीलपैकी कोणती जोड अचूक आहे.
प्रश्न
30
‘भारतीय राजकारणातील पितामह’ असे कोणाला म्हणतात?
प्रश्न
31
५/९ + २/९ + २/९ = ?
प्रश्न
32
‘कृष्णाष्टमी’ या शब्दात किती व्यंजने आहे?
प्रश्न
33
समानार्थी शब्दाचे पर्याय क्रमांक लिहा.उदरनिर्वाह
प्रश्न
34
चर्पटपंजरी या अलंकारिक शब्दाचा अर्थ खालीलपैकी कोणता?
प्रश्न
35
महात्मा फुले यांचा व्यवसाय कोणता होता?
प्रश्न
36
‘सदाचार’ या शब्दाच्या संधीचा फोडीतून योग्य पर्याय निवडा.
प्रश्न
37
भारतातील सर्वात जास्त लोकसंख्या असलेले राज्य कोणते?
प्रश्न
38
द.सा.द.शे. किती दराने १५०० रु. ची ३ वर्षात १८६० रु. रस होईल?
प्रश्न
39
‘बालहत्या प्रतिबधकगृह’ कोणी सुरु केले?
प्रश्न
40
द.सा.द.शे. १२.५ दराने किती वर्षात ७०० रु. मुद्दलाचे ५२५ रु. सरळव्याज होईल?
प्रश्न
41
कोणत्या कालावधीत जोतीबा फुले पुणेनगरपालिकेचे सभासद होते?
प्रश्न
42
कोणत्या वर्षी महात्मा फुले यांना ‘महात्मा’ हि पदवी देण्यात आली?
प्रश्न
43
जगातील सर्वात मोठे क्रिकेट मैदान ____ येथे आहे.
प्रश्न
44
२५.२२ – १७.३५ = ?
प्रश्न
45
५०७ – ८८ – १३६ = ?
प्रश्न
46
३१७ * ३१७ + २८३ * २८३ = ?
प्रश्न
47
सन २०१४ मध्ये राज्य महिला धोरण (तिसरे) कोणत्या दिवशी घेण्यात आले?
प्रश्न
48
महाराष्ट्रात खालीलपैकी मिठाचा सत्याग्रह कुठे झाला होता?
प्रश्न
49
१६३०२ / ७८ = किती?
प्रश्न
50
१९१९ च्या जालियनवाला बाग हत्याकांडानंतर ‘सर’ पदवी कोणी परत केली?
प्रश्न
51
मनात घर करणे –
प्रश्न
52
महाराष्ट्रामध्ये पांढऱ्या सोन्याचा जिल्हा कोणाला म्हणतात?
प्रश्न
53
एक वस्तू १७ रुपयांचा विकल्यामुळे २ रु. नफा होते, जर ती वस्तू १२ रुपयांना विकल्यास शेकडा नफा अगर तोटा किती होईल?
प्रश्न
54
आॅलीम्पिक स्पर्धेत सुवर्णपदक मिळवणारा पहिला भारतीय खेळाडू कोण?
प्रश्न
55
महाराष्ट्रातील राजीव गांधी उद्यान कोणत्य जिल्ह्यात आहे?
प्रश्न
56
सडलेली भाजी उकिरड्याचीच भर होते. अधोरेखित शब्दाची जात ओळखा.
प्रश्न
57
खालील शब्दसमूहाबद्दल योग्य शब्दाचा क्रमांक लिहा.‘दुःःखाने सोडलेला लांब श्वास’
प्रश्न
58
५ टक्के दराने एका रकमेची दामदुप्पट किती वर्षात होईल?
प्रश्न
59
मराठा समाजाला ओ.बी.सी. त समाविष्ट करून आरक्षणाचे फायदे देण्याबाबत महाराष्ट्रतील कोणत्या उद्योगमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली उपसमिती नेमण्यात आली?
प्रश्न
60
गाय : वासरू :: फुलपाखरू : ?
प्रश्न
61
१० * ५० + ८ * ५० = ?
प्रश्न
62
भारतीय स्त्रीयांना राष्ट्रीय चळवळीच्या प्रवाहात कोणी आणले?
प्रश्न
63
माझ्या एका मित्र मी एकदा काव्य गायनासाठी नेले, तो सारखा डुलक्या देत होता, मी मनात म्हटले-
प्रश्न
64
‘अ’ किंवा ‘आ’ यांपुढे ‘इ’ किंवा ‘ई’ आल्यास ‘ए’ होतो. नियमानुसार झालेली संधी खालीलपैकी कोणती?
प्रश्न
65
‘अंजली इयत्ता आठवीमधील सर्वात हुशार मुलगी आहे.’ या वायाक्यातील क्रियापदाचा अर्थ कोणता?
प्रश्न
66
मनोज, तू खाशी जीरवलीस तुझ्या मित्राची! अधोरेखित शब्दाची जात ओळखा.
प्रश्न
67
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन सन २०१४ मध्ये कोणत्या ठिकाणी घेण्यात आले?
प्रश्न
68
भारतातील सर्वात जास्त लोकसंख्या असलेले राज्य कोणते?
प्रश्न
69
उत्तम कागगिरी करणाऱ्या महाराष्ट्रीय खेळाडूंना महाराष्ट्र शासनाच्या वतीने _____ पुरस्कार देण्यात येते?
प्रश्न
70
२.७ मधून काय वजा करावे म्हणजे बाकी १.८ उरेल?
प्रश्न
71
महात्मा ज्योतीबा फुले यांनी खालीलपैकी कोणता ग्रंथ लिहिला नाही?
प्रश्न
72
३९५२ / ५२ = ?
प्रश्न
73
पहिल्या गोलमेज परिषदेला ____ ची प्रतिनिधी हजर नवती.
प्रश्न
74
७६ चा शेकडा २० काढा.
प्रश्न
75
मानवाने _____ मुळे संभाषण केला विकसित केली आहे.
प्रश्न
76
भपका मोठा पण त्याची प्रत्यक्ष वाडणूक ढोंगीपानाची
प्रश्न
77
लोकमान्य टिळकांनी ‘मराठा’ हे वृत्तपत्र कोणत्या भाषेतून सुरु केले?
प्रश्न
78
खाली पुस्तकाचे नाव दिलेले आहे? त्यापुढील योग्य लेखकाच्या नावाचा पर्याय निवडा ‘ययाती’
प्रश्न
79
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे जन्मशताब्दी वर्ष खालीलपैकी कोणते वर्ष म्हणून साजरे केले जाते?
प्रश्न
80
‘गुलामगिरी’ चे लेखक ____ आहेत.
प्रश्न
81
श्यामरावांनी ८१५ रुपयास घेतलेले तबले ७२५ रुपयाला विकले, तेव्हा किती रुपये तोटा झाला?
प्रश्न
82
+ ला – म्हटले, – ला / म्हटले , / ला * म्हटले, * ला + म्हटले तर पुढील प्रश्न सोडवा?७ + २० / १० – ५ * ० =
प्रश्न
83
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म खालीलपैकी कोत्या दिवशी झाला?
प्रश्न
84
‘सिंह’ या शब्दातील अनुस्वाराचा उच्चार ज्या शब्दातील अनुस्वारासमान होतो, त्या शब्दाचा पर्याय.
प्रश्न
85
१५ हि संख्या ४० च्या किती टक्के आहे?
प्रश्न
86
कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा भारतीय खेळाडू कोण?
प्रश्न
87
महाराष्ट्रातील कृष्णा – कोयना नद्या कोणत्या ठिकाणी एकत्र येतात?
प्रश्न
88
विरुद्धार्थी शब्दाचा पर्यायाचा क्रमांक लिहा:नम्र
प्रश्न
89
‘चलेजाव’ आंदोलनाचे नेतृत्व _____ यांनी केले.
प्रश्न
90
५६९ * ८५ = ?
प्रश्न
91
महाराष्ट्रात केसरी वृत्तपत्र केव्हा सुरु झाले?
प्रश्न
92
सुरेश व सिद्धू यांच्या वजनाची बेरीज ११०.६ किग्रॅ. आहे व सुरेशचें वजन ५८.७ किग्रॅ. असलेयास सिद्धूचे वजन किती?
प्रश्न
93
मुंबई विद्यापिठाची स्थापना केव्हा केली?
प्रश्न
94
लोहित पेशी मानवाच्या _____ निर्माण होतात.
प्रश्न
95
“तुम मुझे खुन दो मैं तुम्हे आझादी दुुँगा” असे कोणी म्हटले?
प्रश्न
96
८४९ पेक्षा ४९८ कितीने कमी आहे?
प्रश्न
97
‘बालकवी’ हे खालीलपैकी कोणाचे टोपणनाव आहे?
प्रश्न
98
शरिरात लाल रक्तपेशी कुठल्या अवयवात तयार होतात?
प्रश्न
99
लोकमान्य टिळकांनी कोणते इंग्रजी वृतपत्र प्रकाशित केले होते?
प्रश्न
100
द्रौप, संकेत, ऋषिकेश व यांची वये अनुक्रमे ६, ५, ३ व २ आहेत, तर प्रत्येकाची सरासरी वय किती?

राहुन गेलेल्या बातम्या