6 May 2025 10:43 PM
अँप डाउनलोड

जिल्हा निवड समिती यवतमाळ शिपाई भरती पेपर २०१४

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 50 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
खालीलपैकी चुकीचे विरामचिन्ह घटलेले वाक्य कोणते?
प्रश्न
2
नाटक पाहायला हजारो _____ जमले होते. गळलेल्या जागी योग्य नाम निवडा.
प्रश्न
3
सर्वात मोठा केंद्रशासित प्रदेश कोणता?
प्रश्न
4
ब्रेल लिपीत अक्षरांसाठी जास्तीत जास्त किती टिंबाचा उपयोग केलेला आहे?
प्रश्न
5
आदिलशाहने शहाजीराजे यांना _____ हा किताब दिला.
प्रश्न
6
खालीलपैकी कोणता देश सार्कमंध्ये मोडत नाही?
प्रश्न
7
मराठ्यांच्या गनिमी काव्यामुळे हैराण झालेल्या शायिस्तेखानाने ______ वेढा उठवला.
प्रश्न
8
पुढीलपैकी वेगळा शब्द ओळखा.
प्रश्न
9
सुर्यामालेतील खालीलपैकी कोणता ग्रह सर्वात उष्ण (हॉटेस्त) आहे?
प्रश्न
10
पुढीलपैकी कोणता उपसर्ग नाही?
प्रश्न
11
खालीलपैकी कोणता शब्द पुल्लिंगी व स्त्रीलिंगी आहे?
प्रश्न
12
घोड्यांचे जसे खिंकाळणे, तसे हंसाचे काय?
प्रश्न
13
मनीष रोज १ तास २० मिनिटे व्यायाम करीत असल्यास जून महिन्यात त्याने एकुण किती वेळ व्यायाम केला?
प्रश्न
14
पुढील संख्यासांचामध्ये गटात न बसणारी संख्या कोणती?
प्रश्न
15
‘वात’ या शब्दाचे दोन वेगवेगळे अर्थ असणारी जोडी शोधा.
प्रश्न
16
शिवरायांनी मुरुंबदेवाच्या डोंगरावर _____ हा किल्ला बांधला
प्रश्न
17
सूर्यमालेतील ग्रहांचा योग्य क्रम असलेला पर्याय ओळखा.
प्रश्न
18
पुढील पैकी विरुद्धार्थी शब्दांची चुकीची जोडी कोणती?
प्रश्न
19
केप कामोरीन हे खालीलपैकी कोणत्या शहराचे जुने नाव आहे?
प्रश्न
20
खालीलपैकी समान अर्थ असलेला वाक्प्रचाराची जोडी कोणती?
प्रश्न
21
एका गावात ७८० मिमी. पाऊस पडला, तर दुसऱ्या गावात ७५ सेमी. पाऊस पडला तर या दोन्ही ठिकाणाच्या पावसात किती फरक पडला ?
प्रश्न
22
पुढील चार म्हणीपैकी तीन म्हणी सारख्याच अर्थाच्या आहेत, वेगळ्या अर्थाची म्हण कोणती?
प्रश्न
23
जशी पिकात घातलेल्या आंब्यांची अढी, तशी काजूची?
प्रश्न
24
प्राणहिता नदी कोणत्या नदीस मिळते?
प्रश्न
25
रोग्याची शुश्रुषा करणारी, या शब्द्सामुहाबद्दल योग्य असणारा शब्द ओळखा?
प्रश्न
26
लोंगर कशाचा?
प्रश्न
27
१ जानेवारी २००९ न रोजी गुरुवार होता, तर २०१० साली प्रजासत्ताक दिन कोणत्या वारी येईल?
प्रश्न
28
पुढील शब्दकोड्यासाठी दिलेल्या गटातील सर्व अक्षरांचा उपयोग रिकाम्या जागी करून अर्थपूर्ण उभे शब्द तयार होतील, ते शोधून त्या गटाचा पर्याय ओळखा.Question title
प्रश्न
29
आडवा शब्द प्राणी व उभा शब्द आकाश या अर्थी येण्यासाठी कोणासाठी अक्षर. जोडी वापरावी?Question title
प्रश्न
30
पश्चिम व उत्तर या दिशादरम्मान कोणती उपदिशा येते?
प्रश्न
31
जुने कपडे घेऊन त्या बदल्यात भांडी देणारा व्यावसायिक म्हणजे ______?
प्रश्न
32
नेताजी पालकर यांचे धर्मांतरानंतरचे नाव काय होते?
प्रश्न
33
आॅलिम्पिकमध्ये सायना नेहवाल यांनी खालीलपैकी कोणत्या खेळात पदक मिळविले?
प्रश्न
34
खालील वाक्य योग्य क्रियापद वापरून पूर्ण करा.पोरांनी आनंदाने आरोळ्या _____
प्रश्न
35
‘भावार्थ रामायण’ या ग्रंथांची रचना कोणी केली आहे?
प्रश्न
36
खालील अक्षरांपासून एक अर्थपूर्ण शब्द बनतो, त्या शब्दातील शेवटचे अक्षर कोणते?तां ब र  पी
प्रश्न
37
अनेक गोष्टी एकाच वेळी करण्याचा प्रयत्न केला कि एकही नित होत नाही, या अर्थाची म्हण कोणती?
प्रश्न
38
निजामशाहीचा कारभारी ______ यांच्या काळात निजामशाहीला उतरती कळा लागली?
प्रश्न
39
एका आयताकृती मैदानाची लांबी व रुंदी अनुक्रमे ८० मीटर व ८० आहे. त्या मैदानं भोवती १० फेऱ्या घातल्यास एकुण किती अंतर कापले जाईल?
प्रश्न
40
ऑगस्ट २०१६ मध्ये किती वर ५ वेळा येईल?
प्रश्न
41
कवायतीसाठी जेवढ्या रांगा आहे, तेवढीच मुले प्रत्येक रांगेत आहेत जर प्रत्येक रांगेत १८ मुले असतील, तर मैदानावरील सर्व मुलांच्या पायांची संख्या किती?
प्रश्न
42
खालीलपैकी कोणती जोडी चुकीची आहे, ते लिहा.
प्रश्न
43
महाराष्ट्रातील नदी व त्यावर असलेला धरण यांची चुकीची जोडी कोणती?
प्रश्न
44
सूर्य या अर्थाचा शुद्ध शब्द पुढीलपैकी कोणता?
प्रश्न
45
पुढील प्रश्नात प्रश्नचिन्हांच्या  कोणती संख्या येईल?Question title
प्रश्न
46
३५ हजार, १५ शतक, २८ दशक, व ४७ एकक या पासून बनणारी संख्या कोणती?
प्रश्न
47
मनोजकडे २ रुपयांच्या २६ नोटा व ५ रुपयांच्या काही नोटा आहेत. त्याच्या जवळ असणारी रक्कम रु.१२७ – असल्यास, त्याच्याकडे ५ रुपयांच्या किती किती नोटा आहेत?
प्रश्न
48
गोदावरी व कृष्णा या नद्यांचा त्रिभुज प्रदेशात कोणते गोड्यापाण्याचे सरोवर आहे?
प्रश्न
49
हिरण : या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता?
प्रश्न
50
कळसुबाई शिखराची उंची किती आहे?

राहुन गेलेल्या बातम्या