6 May 2025 10:28 PM
अँप डाउनलोड

जिल्हा निवड समिती नांदेड शिपाई भरती पेपर २०१४

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 75 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
पुढीलपैकी वाक्यातील क्रियापदाचा योग्य पर्याय लिहा.काल सुनीलने खेळ सोडला.
प्रश्न
2
६४५९५२ या संख्येत ४ ची स्थानिक किंमत किती?
प्रश्न
3
त्रिकोणाच्या तीन कोनाच्या मापाची बेरीज …… असते.
प्रश्न
4
पुढील वाक्य कोणत्या प्रकारचे आहे?रात्री झोप लागली नाही.
प्रश्न
5
४७७८ हि संख्या अक्षरात कशी लिहाल?
प्रश्न
6
१६ ऑगस्ट १५०५ हा बंगाल फाळणीचा दिवस कोणता दिवस म्हणून पाळण्यात आला?
प्रश्न
7
आम आदमी विमा योजना कोणत्या सहयोगाने राबविण्यात येत आहे?
प्रश्न
8
पुढीलपैकी एकवचनी नामाचा शब्द ओळखा.
प्रश्न
9
मला पशु-पक्षी आवडतात, या वाक्यातील पक्षीचे एकवचन कोणत?
प्रश्न
10
पुढील वाक्यातील क्रियापद ओळखा.शिवजी महाराजांनी किल्ले खूप जिंकले
प्रश्न
11
गोंदिया व गडचिरोली हे जिल्हा महाराष्ट्राच्या कोणत्या विभागात आहेत?
प्रश्न
12
लोकसभेसाठी प्रत्येक मतदार संघातून किती प्रतिनिधी निवडले जातात.
प्रश्न
13
पुढीलपैकी शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा- गरीब
प्रश्न
14
भूकंपनाभीच्या बरोबर वर भूपूष्ठवर असलेल्या स्थानाला _____ म्हणतात.
प्रश्न
15
पुढील म्हणीच्या अर्थाच्या योग्य पर्याय ओळखा –‘ नाचता येईना अंगण वाकडे’
प्रश्न
16
पुढील वक्ता कोणत्या प्रकारचे आहे? दूध आवडते.
प्रश्न
17
पुढील वाक्यातील काळ ओळखा – शिक्षकाने धडा वाचला.
प्रश्न
18
एका वर्तुळाची त्रिज्या १४ सेमी. आहे. तर त्याचा परीघ किती?
प्रश्न
19
ओल्या देशाने इतर देशांकडे वस्तू व सेवांची खरेदी करणे म्हणजे काय?
प्रश्न
20
खालीलपैकी वाक्याच्या प्रकार ओळखा – मला उत्तर जमले नाही
प्रश्न
21
३५४८ + ८४७३ = ?
प्रश्न
22
खालीलपैकी महाराष्ट्रातील वनसंवर्धनाचा कोणता पारंपरिक प्रकार आहे?
प्रश्न
23
पुढील वाक्यातील नाम ओळखा.हिमालय खूप उंच आहे.
प्रश्न
24
एक वस्तू १०० रुपयास विकल्याने काही तोटा होतो ती वस्तू १६० रुपयास विकली तर त्या तोट्याच्या दुप्पट नफा होतो तर त्या वस्तूची खरेदी किंमत किती?
प्रश्न
25
५० + ५००० + ५०००० = ?
प्रश्न
26
पुढ़ीलपैकी वाक्यातील विरुद्धार्थी शब्द लिहा – राजा
प्रश्न
27
सुमन रोज खेळने. या वाक्यात सुमनऐवजी माधव हे नाव लिहिल्यास तयार होणारे वाक्य ओळखा.
प्रश्न
28
पुढील म्हणीच्या अर्थाचा योग्य पर्याय ओळखा – अति तिथे माती.
प्रश्न
29
एक दिवसीय क्रिकेटमध्ये द्विशतक करणारा जगातील पहिला क्रिकेटपट्ट कोण आहे?
प्रश्न
30
भारतात सर्वात लांब नदी कोणती आहे?
प्रश्न
31
७ हातरुमालांची किंमत ५६ रु. असल्यास ३२ हातरुमालांची किंमत किती?
प्रश्न
32
खालीलपैकी ‘भाभा ऑटोमॅटिक रीसर्च सेंटर’ कोठे आहे?
प्रश्न
33
‘भाव तेथे देव’ येतील भाव शब्दाचा अर्थ काय?
प्रश्न
34
पूर्णांकयुक्त अपूर्णांकात पावणेबारा कसे लिहाल?
प्रश्न
35
महाराष्ट्राचे भूषण ठरलेले कविवर्य कुसुमाग्रज यांचा जन्म दिवस काय म्हणून साजरा केला जातो?
प्रश्न
36
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म कोठे झाला?
प्रश्न
37
प्रत्येक गावातील जमीनधारकांच्या नोंदी कोण ठेवतो?
प्रश्न
38
समभुज त्रिकोणाचा प्रत्येक कोन _____ असते.
प्रश्न
39
माथेरान हा प्रसिद्ध घाटमाथा ____ जवळ आहे.
प्रश्न
40
६५ च्या सर्वात मोठ्या व सर्वात लहान अवयवांची बेरीज किती?
प्रश्न
41
१८ * ० * १५ / १५ = किती?
प्रश्न
42
एका बागेत ३/१६ भागात झेंडूचे ५/१६ भागात गुलाबाची व उरलेल्या भागात मोगऱ्याची झाडे आहेत. तर मोगऱ्याची झाडे एकूण किती भागात आहेत?
प्रश्न
43
एक डझन खुर्च्यांची किंमत रु. ८४७२ आहे. तर एका खुर्चीची किंमत किती?
प्रश्न
44
४ ताटे व ५ वाट्या यांची किंमत ११० रु. आहे. ४ ताटे व ८ वाट्या यांची किंमत एकूण १२८ रु. असल्यास वाटीची किंमत किती?
प्रश्न
45
पाच अंकी सर्वात लहान विसषमसंख्या व तीन अंकी सर्वात मोठी समसंख्या येथील फरक किती?
प्रश्न
46
दोन संख्यांची बेरीज ७० आहे, त्यापैकी मोठी संख्याला लहान संख्येपेक्षा १६ ने जास्त आहे. तर त्यापैकी मोठी संख्या कोणती?
प्रश्न
47
खालील कोणता शब्द कोणता शब्द मराठीतला नाही.
प्रश्न
48
४८५ ____ या संख्ये ला ५ ने निःशेष भाग जाण्यासाठी _______ व्या जागी खालीलपैकी कोणता अंक येईल?
प्रश्न
49
तंतूचा समृद्ध स्रोत कोणता?
प्रश्न
50
दोन संसर्गजन्या रोगांची नावे सांगा?
प्रश्न
51
महानगरपालिकेच्या प्रशासनातील लोकनियुक्ती प्रमुखास काय संबोधतात?
प्रश्न
52
३८ * ० = ?
प्रश्न
53
पुढील शब्दसमूहाचा अर्थ सांगा – मिठाला जागणे
प्रश्न
54
खालील संख्या उतरत्या क्रमाने मांडा.८४५६७ , ८५४६७ , ८४६७५ , ८४६५७
प्रश्न
55
पुढील म्हणीच्या अर्थाचा योग्य पर्याय ओळखा – डोळा न लागणे
प्रश्न
56
जीवन जगण्यासाठी कोणत्या गरजा मूलभूत स्वरूपाच्या असतात?
प्रश्न
57
शब्दसमूहाबद्दल एक शब्द लिहा – दर महिण्याला प्रसिद्ध होणारे.
प्रश्न
58
समूहदर्शक शब्द लिहा – गाईचा
प्रश्न
59
ग्रामसेवकावर नजीकचे नियंत्रण ______ यांचे असते?
प्रश्न
60
०.०००१५ / १५ = ?
प्रश्न
61
खालील गायलेल्या कोणत्या गीतास २७ जाने २०१४ रोजी ५० वर्ष पूर्ण झाले?
प्रश्न
62
ज्या संख्येला ________ ने पूर्ण भाग जात नाही, त्या संख्येला विषम संख्या म्हणतात.
प्रश्न
63
जर य + ३५ = ४० तर य = ?
प्रश्न
64
एकवचनी शब्द ओळखा.
प्रश्न
65
खालील शब्दाचा अर्थ लिहा – उदक
प्रश्न
66
भूकवचाला पडलेल्या भेगेतून भूपृष्टावर येणाऱ्या लाव्हारसाच्या प्रक्रियेला _____ असे म्हणतात.
प्रश्न
67
पुढील शब्दाचे लिंग ओळखा: वही
प्रश्न
68
पुढीलपैकी दोन अंकी सम संख्या कोणती?
प्रश्न
69
खालीलपैकी कोणते संत कवी नाहीत.
प्रश्न
70
ग्रामसेवकांचे वेतन ______ मधुन दिले जाते.
प्रश्न
71
महाराष्ट्रातील कोणत्या भागात बेसॉल्ट खडकाची जाडी सर्वात जास्त आहे?
प्रश्न
72
एका शेतात १२२५ झाडे आहेत, जितक्या रांगा आहेत तितकीच झाडे प्रत्येत रांगेत आहेत, तर प्रत्येक रांगेत किती झाडे आहेत?
प्रश्न
73
लोखंडी वस्तू तयार करणाऱ्याला _____ म्हणतात.
प्रश्न
74
पुढीलपैकी सर्वात मोठा अपूर्णाक कोणता?
प्रश्न
75
अग्नी- ५ या भारताच्या आंतरराष्ट्रीय क्षेपणास्त्राची चाचणी कोठे करण्यात आली?

राहुन गेलेल्या बातम्या