6 May 2025 10:26 PM
अँप डाउनलोड

जिल्हा निवड समिती लातूर शिपाई भरती पेपर २०१४

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 50 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
‘कोल्हा निघून जाईल’ या वाक्यातील काळ ओळखा.
प्रश्न
2
‘मी निबंध लिहित असे’ या वाक्यातील काळ ओळखा.
प्रश्न
3
कर्मवीर भाऊराव पाटील यांना कर्मवीर हि पदवी कोणी दिली?
प्रश्न
4
चिंतामणी या नावाने अष्टविनायकापैकी कोणत्या ठिकाणचा गणपती ओळखला जातो?
प्रश्न
5
‘बोकड’ या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप कोणते?
प्रश्न
6
AZ, CX, EV, GT, ?
प्रश्न
7
जवळची किंवा दूरची वस्तू दाखवण्यासाठी कोणत्या सर्वनामांचा वापर करतात?
प्रश्न
8
कोणी रॅंडच्या वधाला अफझलखानाच्या वधाची उपमा दिली?
प्रश्न
9
सचिनचे वडील हे अंजलीच्या आईचे दीर लागतात तर अंजलीच्या वडिलांची बहीण ही सचिनची कोण?
प्रश्न
10
शेतकरी हाच या देशाचा पोशिंदा हि ठोस भूमिका कोणत्या समाजसुधारकाची होती?
प्रश्न
11
छत्रपती शिवाजीराजे भोसले यांचा पोवाडा यात्रा कुळवाडी भूषण हे संबोधन कोणत्या समाजसुधारकाने लावून घेतले?
प्रश्न
12
सत्यार्थ प्रकाश हा ग्रंथ कोणी लिहिला?
प्रश्न
13
जर सुनंदाचे ५ वर्षाचे पूर्वीचे वय ३४ होते. अंकिता सुनंदापेक्षा १० वर्षांनी लहान आहे, तर अंकिताचे आजचे वय किती?
प्रश्न
14
घटक राज्यामध्ये राष्ट्रपतींचे प्रतिनिधी म्हणून कोण कार्य करते?
प्रश्न
15
थॉट्स ऑन पाकिस्तान या ग्रंथाचे लेखक कोण?
प्रश्न
16
‘हिरवीगार’ या शब्दाची जात ओळखा.
प्रश्न
17
नामदेवाची कोणत्या राज्यात अनेक मंदिरे आहेत?
प्रश्न
18
लिंगाचे मुख्य प्रकार किती?
प्रश्न
19
कळसुबाई शिखर कोणत्या पर्वतात आहे?
प्रश्न
20
हैद्राबाद संस्थानांमध्ये कोणी स्टेट काँग्रेसतर्फे जनतेच्या लढ्याचे नेतृत्व केले?
प्रश्न
21
‘मी पत्र लिहीत असेल’ या वाक्यातील काळ ओळखा.
प्रश्न
22
व्यापक मानवतावादी भूमिकेचा पुरस्कार करणारे संत कोणते?
प्रश्न
23
‘ओढा’ या शब्दाचे लिंग ओळखा.
प्रश्न
24
‘मरावे परी कीर्तिरूपे उरावे’ या वाक्यातील उभयान्वयी अव्यय कोणते?
प्रश्न
25
‘पोर’ या शब्दाचे लिंग ओळखा.
प्रश्न
26
‘बाळ दररोज शाळेत जातो’ या वाक्यांचा अपूर्ण भूतकाळ करा.
प्रश्न
27
महाराष्ट्रात खत कारखाना कोणत्या ठिकाणी आहे?
प्रश्न
28
यंग इंडियन हे वर्तमानपात्र कोणी केले?
प्रश्न
29
कोणत्या गव्हर्नर जनरलला १८५७ च्या उठावासाठी जबाबदार धरले जाते?
प्रश्न
30
रमेशला पाच बहिणी व तीन भाऊ आहेत. गणेश हा रमेशचा भाऊआहे. तर गणेशला भावंडे किती?
प्रश्न
31
म. फुले कृषी विद्यापीठ कोठे स्थित आहे?
प्रश्न
32
अजयची मनीषा बहीण आहे. मनीषाच्या चुलत भाऊ मंचक आहे. शंकरराव मंचकचे वडील आहेत. तर अजयचे शंकरराव कोण?
प्रश्न
33
‘पोपट’ या शब्दाचे स्त्री लिंगी रूप कोणते होईल?
प्रश्न
34
खालीलपैकी ‘देव’ या नामाचे अनेकवचन कोणते?
प्रश्न
35
जर-तर हे कोणत्या प्रकारचे अव्यय आहे?
प्रश्न
36
‘खारट’ या शब्दाची जात कोणती?
प्रश्न
37
‘कवी’ या शब्दाचे अनेकवचन _____
प्रश्न
38
८ चा घन किती?
प्रश्न
39
‘उंदीर’ या नामाचे अनेकवचन कोणते?
प्रश्न
40
महाराष्ट्रातील ज्वारीचे कोठार कोणत्या जिल्ह्याला संबोधतात?
प्रश्न
41
रयत शिक्षण संस्थेचे बोधचिन्ह कोणते?
प्रश्न
42
९ चा वर्ग किती?
प्रश्न
43
पंढरपुर हे प्रसिद्ध तीर्थक्षेत्र कोणत्या नदीकाठी वसले आहे?
प्रश्न
44
‘शाब्बास’ हे खालीलपैकी कोणते अव्यय आहे?
प्रश्न
45
राकेश विनोदला म्हणाला ‘तुझ्या काकूंची जाऊ हि माझी आई आहे.’ तर राकेश व विनोद यांच्यातील नाते काय?
प्रश्न
46
उद्गार चिन्ह (!) कोणत्या गोष्टीचा निदेश करते?
प्रश्न
47
१८५२ साली महात्मा फुले यांनी कोणा साठी शाळा सुरु केली?
प्रश्न
48
‘तो घोडा शर्यतीत पहिला आला.’ या वाक्यातील सर्वनाम विशेषण ओळखा.
प्रश्न
49
५ क्विंटल ज्यारीची किंमत ४५०० असेल तर ४५ किलो ज्यारीची किंमत किती?
प्रश्न
50
राधा व रमा बहिणी आहेत. सरला व विमला या हि बहीणी आहेत. सरलाचे वडील रमाचे भाऊ आहेत.तर विमला हि राधाची कोण?

राहुन गेलेल्या बातम्या