6 May 2025 10:24 PM
अँप डाउनलोड

जिल्हा निवड समिती औरंगाबाद शिपाई भरती पेपर २०१४

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 50 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
शीर – समानार्थी शब्द ओळखा.
प्रश्न
2
रत्नागिरी जिल्ह्यात साधारणतः कोणत्या प्रकारची माती आढळते?
प्रश्न
3
८७६५४३२ या संख्येस सहस्त्रस्थान व दशकस्थान यांच्या स्थानिक किमतीची वजाबाकी किती होईल?
प्रश्न
4
खालील संधी काळजीपूर्वक पहा व उत्तराचा योग्य पार्याय निवडा.निः + तेज
प्रश्न
5
गाशा गुंडाळणे, या म्हणीचा अर्थ.
प्रश्न
6
संत तुकारामांना आपल्या वाटणीची गाथा व कर्जखते _____ नदीमध्ये बुडविली.
प्रश्न
7
ग्रामपंचायतीचा सर्वसाधारण कार्यकाळ किती वर्षाचा असतो.
प्रश्न
8
८०८० ÷ ८० ÷ ८ = ?
प्रश्न
9
‘लीळाचरित्र’ हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिला?
प्रश्न
10
मराठवाडा मुक्तिदिन म्हणून कोणता दिवस पाळला जातो.
प्रश्न
11
पाणी – समानार्थी शब्द ओळखा.
प्रश्न
12
दक्षिणगंगा कोणत्या नदीला संबोधले जाते?
प्रश्न
13
बिस्मिल्ला खान यांचे वाद्य कोणते?
प्रश्न
14
आधी जन्मलेला
प्रश्न
15
यादवांची राजधानी असलेला देवगिरी किल्ला औरंगाबाद जिल्ह्यात _____ या ठिकाणी आहे.
प्रश्न
16
अंबाजोगाई येथे कोणत्या देवीचे प्रसिद्ध मंदिर आहे?
प्रश्न
17
घन ठोकळयाला _____ कडा व _____ शिरोबिंदू असतात.
प्रश्न
18
खाली दिलेल्या वाक्यात अधोरेखित शब्द आहेत. त्या वाक्याच्या संदर्भानुसार ते शब्द कोणते कार्य करतात ते ओळखा व दिलेल्या पर्यायातून योग्य पर्याय निवडा. दशरथाने कैकयीला दोन वर दिले.
प्रश्न
19
८ अ चा उतारा देण्याचे काम कोणाकडे असते?
प्रश्न
20
खाली दिलेल्या वाक्यात अधोरेखित शब्द आहेत. त्या वाक्याच्या संदर्भानुसार ते शब्द कोणते कार्य करतात ते ओळखा व दिलेल्या पर्यायातून योग्य पर्याय निवडा. तू त्या राजपुत्राला वर.
प्रश्न
21
श्वसनासाठी व्यसनासाठी कोणता ऑक्सिजन वापरतात?
प्रश्न
22
४ तास ४० मिनिटे + ३ तास ५५ मिनिटे यांची बेरीज करा.
प्रश्न
23
खालील संधी काळजीपूर्वक पहा व उत्तराचा योग्य पार्याय निवडा.निः + चल
प्रश्न
24
शिवाजी महाराजांनी _____ स्वराज्य निर्माण केले.
प्रश्न
25
एक हौद एका नळाने ६ तासांत भरतो, तर दुसऱ्या नळाने ८ तासांत रिकामा होतो. जर दोन्ही एकाच वेळी चालू केल्यास तो रिकामा हौद किती तासांत भरेल?
प्रश्न
26
डॉ.अभय व डॉ. राणी बग यांच्या धानोरा येथील प्रकल्पाचे नाव काय?
प्रश्न
27
मी निबंध लिहिला असेन, या वाक्याचा काळ ओळखा.
प्रश्न
28
खालीलपैकी कोणते विधान  द्रयाव्या बाबतीत असत्य आहे.
प्रश्न
29
मालवणी हि भाषा _____ येथे बोलली जाते?
प्रश्न
30
ऊसतोड कामगारांचा जिल्हा म्हणून कोणत्या जिल्ह्याची ओळख आहे?
प्रश्न
31
लातूर जिल्ह्याची निर्मिती कोणत्या जिल्ह्याच्या विभाजनातून झाली?
प्रश्न
32
हवेतील वाफेचे प्रमाण कमी झाले कि हवामान कसे असते?
प्रश्न
33
निजामशहाचा _____ हा कर्तबगार वजीर होता.
प्रश्न
34
मी निबंध लिहित असतो. या वाक्यातील काळ ओळखा.
प्रश्न
35
शालू – पैठणीसाठी प्रसिद्ध असलेले येवले हे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात येते.
प्रश्न
36
७, ७७, ७७७, ७७७७, ७७७७७ या संख्यांच्या बेरजेचा शतक स्थानाचा अंक कोणता?
प्रश्न
37
१० किमी. + १० मीटर + १० सेमी + १० मिली = ?
प्रश्न
38
ज्ञानेश्वरी हा मराठी भाषेतील ग्रंथ कोणी लिहिला?
प्रश्न
39
८७ × ११३ = ?
प्रश्न
40
उंच जाणाऱ्या फुग्यात कोणता वायू असतो?
प्रश्न
41
एका चौरसाकृती क्रीडांगणास तारेचे कुंपण करावयाचे आहे. कुंपणास तारेचे तीन वेडी द्याचे झाल्यास २७६ मीटर तार लागते तर क्रीडांगणाचे एक बाजू किती मीटर असेल?
प्रश्न
42
मराठी भाषेत किंवा मराठी भाषेतील व्याकरणात ज्यांचा उच्चार स्वरांच्या सहाव्यावाचून पूर्ण होत नाही, अशा वर्णांना _____ म्हणतात.
प्रश्न
43
८७६५४३२या संख्येस ३ ने निःशेष भाग जातो काय? याचे उत्तर होय असल्यास एककस्थानी एक मिळवा नसल्यास दशकस्थानी एक मिळवा. येणाऱ्या उत्तरात एकक स्थानचा अंक काय असेल?
प्रश्न
44
सोडा लेमनने भरलेल्या बाटलीचे बूच उचकटल्यानंतर त्यामधील द्रव फसफसले कारण
प्रश्न
45
शिवकाळात _____ हा विजयनगरचा सम्राट होता.
प्रश्न
46
म्हैसमाळ हे थंड हेवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे?
प्रश्न
47
दिवस – समानार्थी शब्द ओळखा.
प्रश्न
48
आमच्या वर्गात तीन पाटील आहेत.वरील वाक्यात अधोरेखित शब्दाची जात ओळखा.
प्रश्न
49
बेरीज कराQuestion title
प्रश्न
50
आईवडिलांना पत्र लिहितांना खालीलपैकी योग्य मायना निवडाल.

राहुन गेलेल्या बातम्या