6 May 2025 10:25 PM
अँप डाउनलोड

जिल्हा निवड समिती गडचिरोली शिपाई भरती पेपर २०१५

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 50 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
पोंगल हा सन कोणत्या राज्यात साजरा केला जाते?
प्रश्न
2
त्रिदल म्हणजे?
प्रश्न
3
एका मंगल कार्यालयाची लांबी ६० फूट रुंदी ४५ फूट आहे तर ३ फूट लांबी आणि रुंदी असलेल्या किती फरशा बसवाव्या लागतील?
प्रश्न
4
शुभम जगलान हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे?
प्रश्न
5
एटापल्ली व कोरची तालुका हे तालुके, गडचिरोली  जिल्ह्यात ____ कडे आहे.
प्रश्न
6
खालील पर्यायांपैकी ‘ समीकरण’ या शब्दास समान नसलेल्या शब्द ओळखा.
प्रश्न
7
पुढील वायाक्यातील अधोरेखित सर्वनामाचे प्रकार ओळखामी तुमच्या साठी काय काय खेळणी  ते बघा
प्रश्न
8
‘घरकोबंडा’ या शब्दास विरुद्धार्थी ठरणारा शब्द होण्ता?
प्रश्न
9
नाही अंत ज्याला आस म्हणजे?
प्रश्न
10
संत रामदास यांचे पूर्ण नाव ओळखा
प्रश्न
11
सार्वनामिक विशेषण ओळखा.
प्रश्न
12
नाफेड पुढील कशाशी संबंधित आहे?
प्रश्न
13
पुढील वाक्यातील अधोरेखित सर्वनामाचे प्रकार ओळखाकुणास काय काय पाहिजे?
प्रश्न
14
पृथ्वीवरील सर्वात मोठे अक्षवृत कोणते?
प्रश्न
15
‘पी हळद नि हो गोरी’ या म्हणे चा  अर्थ ओळखा
प्रश्न
16
Question title
प्रश्न
17
पुढीलपैकी शुद्ध शब्द ओळखा
प्रश्न
18
थरचे वळवंत मुख्यत्वे कोणत्या राज्यात आढळतो?
प्रश्न
19
प्रसिद्ध रॅॅाक गार्डन कोणत्या शहरात आहे?
प्रश्न
20
प्लेटो हा कोणत्या देशाचा विचारवंत होता?
प्रश्न
21
नाशिक हे शहर कोणत्या नदीकटी वसले आहे?
प्रश्न
22
केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा परीक्षा २०१४-१५ चा निकाल २०१५ मध्ये जाहीर झाला त्यानुसार पुढीलपैकी कोणत्या उमेदवाराने राष्ट्रीह स्तरावर प्रथम क्रमांक प्राप्त केला?
प्रश्न
23
एका वर्गातील सर्व मुलांच्या गुणांची बेरीज २७९५ इतकी आहे व सरासरी ६५ आहे त्या वर्गात किती मुले असतील?
प्रश्न
24
जगातील सर्वात जास्त लांबीची नदी कोणती?
प्रश्न
25
भारतींय  राज्यघटनेतील कोणते कलम ग्रामपंचायतीच्या स्थापणेशी संबंधित आहे?
प्रश्न
26
आरडीएक्स हे काय आहे?
प्रश्न
27
‘किरविणे’ या शब्दाचे जात ओळखा.
प्रश्न
28
एका संख्ये ची २५ टक्के जर ०.२५ असेल तर ती संख्या कोणती?
प्रश्न
29
‘काधीहि नष्ट न होणारे’ म्हणजे
प्रश्न
30
पुढील वाक्यातील प्रयोग ओळखातिने शाळेचा अभ्यास केला.
प्रश्न
31
गडचिरोली जिल्हा कोणत्या महसुली विभागात येतो?
प्रश्न
32
जुडगा:किल्ला::चळत:?
प्रश्न
33
‘बापरे ___ केवडा मोठा हा संप’ या वाक्यातील गाळलेल्या जागी कोणता विरामचिन्हा येईल?
प्रश्न
34
पेहीली संख्या दुसरीच्या दुप्पट आहे व तिसराच्या चा तिप्पट आहे. तिन्ही संख्यांची सरासरी ४४ आहे दुसऱ्या व तिसऱ्या संख्यांची बेरीज ६० आहे तर पहिली संख्या कोणती?
प्रश्न
35
कोणता ग्रह हा सूर्यापासून सर्वाधिक जवळ आहे?
प्रश्न
36
लोह खनिजचे सर्वात जास्त भंडार यापैकी कोणत्या जिल्हात आहे?
प्रश्न
37
१८२ चे १०४ शी गुणेत्तर काय?
प्रश्न
38
सार्वनामिक विशेषण ओळखा.
प्रश्न
39
पुढील वाक्यातीलअधोरेखित सर्वनामाचे प्रकार ओळखा“विहीर’ या नामाचे अनेकवाचन ____ असे होते
प्रश्न
40
“पोळी” या नामाचे अनेक वचन  ___ असे असते
प्रश्न
41
भारतीय इतिहासातील कुप्रसिद्ध बंगालची फाळणी कोणी केली?
प्रश्न
42
A४३ * ५ = ३A१५ आणि A हि विषम संख्या असेल तर A= ?
प्रश्न
43
गडचिरोली जिल्हयतिल ‘सिरोंचा’ हे शहर कोणत्या नदीकठी वसले आहे?
प्रश्न
44
३७५ चा १२%= किती ?
प्रश्न
45
पुढेे दिलेल्या शब्दाची जात ओळखाबोलणी
प्रश्न
46
महाराष्ट शासनाद्वारा प्रकाशित केले जाणारे मासिक कोणते?
प्रश्न
47
‘मुले’ या अनेकवचनी नामाचे एकवचन ____ असते?
प्रश्न
48
आसरअली आणि हेमलकसा, ही प्रमुख ठिकाणे कोणत्या जिल्ह्यात आहेत?
प्रश्न
49
(२.४*२.४)/९.६=?
प्रश्न
50
‘जायकवाडी’ हे धारण कोणत्या जिल्ह्यात आहे?

राहुन गेलेल्या बातम्या