6 May 2025 10:09 PM
अँप डाउनलोड

DTE पुणे शिपाई भरती पेपर २०१४

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 38 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
‘डोळ्यात धूळ फेकणे’ या वाक्प्रचाराचा अर्थ
प्रश्न
2
पुल्लिंगी शब्द ओळखा.
प्रश्न
3
रांगेतील तुमचा क्रमांक दोन्ही बाजूनी करावा असल्यास रांगेत एकूण मुले किती?
प्रश्न
4
शिवरायांच्या स्वराज्याची पहिली राजधानी कोणती?
प्रश्न
5
‘महाराष्ट्राचे मँचेस्टर’ म्हणून कोणत्या शहराला म्हटले जाते?
प्रश्न
6
दैनिक, साप्ताहिक, _____ मासिक, त्रैमासिक
प्रश्न
7
खालीलपैकी कोणती वस्तू धारदार नाही?
प्रश्न
8
पृथ्वीला स्वतःभोवती एक फेरी पूर्ण करण्यास एक _____ कालावधी लागतो.
प्रश्न
9
अमरावती व नागपूर विभागाला काय म्हणतात?
प्रश्न
10
५६ मीटर लांबीची कापडी पट्टी सात ठिकाणी कापून समान लांबीचे तुकडे केल्यास प्रत्येक तुकडा किती मीटर लांबीचा मिळेल?
प्रश्न
11
पाण्याने पूर्ण भरलेल्या बादलीचे वजन १५ किलोग्रॅम आहे. पाण्याने भरलेल्या त्याच बादलीचे वजन ९ किलोग्रॅम आहे. तर रिकाम्या बादलीचे वजन किती?
प्रश्न
12
स्त्रीलिंगी शब्द ओळखा.
प्रश्न
13
पृथ्वी : सूर्य :: चंद्र : ?
प्रश्न
14
_____ हा महाराष्ट्राचा राज्यप्राणी आहे.
प्रश्न
15
‘ मी हि स्पर्धा जिंकणारच’ या वाक्याचा काळ ओळखा?
प्रश्न
16
शिवजन्मापूर्वी अहमदनगरवर कोणाची सत्ता होती?
प्रश्न
17
पृथ्वीवर एकूण किती खंड आहे?
प्रश्न
18
सचिन व सौरभ यांच्या वयाची बेरीज १९ वर्षे आहे. सौरभ सचिनपेक्षा ३ वर्षांनी लहान आहे तर सचिनचे वय किती?
प्रश्न
19
पावसाळ्यात होणाऱ्या शेतीच्या हंगामाला _____ म्हणतात.
प्रश्न
20
एका होडीला नदीच्या प्रवाहाच्या दिशेने विशिष्ट अंतर कापण्यास तीन तास लागतात. तिला प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने तेच अंतर कापण्यास सात तास लागतात. तर नदीच्या प्रवाहाचा ताशी वेग किती?
प्रश्न
21
९:८१ तर ?:६४
प्रश्न
22
‘नर’ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता?
प्रश्न
23
दिवा : प्रकाश :: आरसा : ?
प्रश्न
24
मे महिन्याच्या पहिल्या शुक्रवारी ४ तारीख असेल तर त्या महिन्यात शेवटचा रविवार कोणत्या तारखेला असेल?
प्रश्न
25
जनावरांच्या मलमूत्रापासून _____ मिळतो.
प्रश्न
26
१३, ३९, ६५, ९१, ___ ?
प्रश्न
27
२१३४२ या संख्यात खालीलपैकी कोणती संख्या मिळविल्यास १० ने निःशेष भाग जातो?
प्रश्न
28
एका क्रीडा स्पर्धेत जिंकलेल्या खेळासाठी चार गुण मिळतात आणि हारल्यास दोन गुण कमी होतात. विराजने सर्वांच्या सर्व पंधरा खेळात भाग घेतला. त्याला एकूण २४ गुण मिळाले तर त्याने जिंकलेल्या खेळांची संख्या किती?
प्रश्न
29
‘वधु’ या शब्दाचा अनेकवचनी शब्द कोणता?
प्रश्न
30
आठ वाजून दहा मिनिटांनी घड्याळाच्या दोन काट्यात किती अंशाचा कोन होईल?
प्रश्न
31
गोदावरी नदीचा उगम _____ येथे झाला आहे.
प्रश्न
32
खालीलपैकी शुद्ध शब्द ओळखा.
प्रश्न
33
कोकणातील घरांच्या भिंती _____ दगडांच्या असतात.
प्रश्न
34
आपण सार्वजनिक ठिकाणी असलेली बेवारशी वस्तू उचलू नये कारण …..
प्रश्न
35
जमिनीत आत घुसलेल्या सागराच्या निमुळत्या होत जाणाऱ्या भागास _____ म्हणतात.
प्रश्न
36
महाराष्ट्रातील सर्व संतांचे _____ हे दैवत होते.
प्रश्न
37
अर्धविराम या विरामचिन्हासाठी योग्य पर्याय निवडा.
प्रश्न
38
साडेचार तास म्हणजे किती सेकंद?

राहुन गेलेल्या बातम्या