6 May 2025 10:23 PM
अँप डाउनलोड

जलसंपदा विभाग औरंगाबाद शिपाई भरती पेपर २०१३

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 100 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
जांघेच्या ठिकाणी आणि खांद्यात कोणत्या साांध्याच्या सहाय्याने गोलाकार हालचाल करता येते ?
प्रश्न
2
संख्या मालेतील प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या ओळखा.५०४, ६०५, ७०६, ८०७ ?
प्रश्न
3
हाडांमध्ये …… हा तंतुमय पदार्थ असतो.
प्रश्न
4
शिवनेरी किल्ल्याचा किल्लेदार ….. याने जीजाबाईच्या रक्षणाची जबाबदारी स्वीकारली.
प्रश्न
5
श्री चक्रधरस्वामी ….. धारण करून महाराष्ट्रात आले.
प्रश्न
6
विद्यार्थी : शिक्षक : : रोगी ?
प्रश्न
7
२ ,४, ५, ४, ३, ४, २, ४, ७, ४, ८, ४, ८, ४, २, ४ वरील अंकमालिकेत आठ वेळा आलेला अंक कोणता ?
प्रश्न
8
अफजलखानच्या वधानंतर शिवरायांनी विजापूरकरांच्या ताब्यातील …… जिंकला.
प्रश्न
9
अभिनय कला, नृत्यनाट्ये ही कोणत्या भाषेची उदाहरणे आहेत ?
प्रश्न
10
खालीलपैकी विशेषनाम असलेला शब्द ओळखा.
प्रश्न
11
संत नामदेव ……. निस्सीम भक्त होते .
प्रश्न
12
गटात न बसणारा शब्द ओळखा.
प्रश्न
13
बर्फ : घनरूप :: वाफ : ?
प्रश्न
14
कवटीमधील सांधे …… प्रकारचे आहे.
प्रश्न
15
७,०,१ यातील ० पुन्हा पुन्हा वापरून तयार होणाऱ्या सर्वात मोठ्या व सर्वात लहान चार अंकी संख्यामध्ये फरक किती ?
प्रश्न
16
संत ज्ञानेश्वरांचा जन्म सन ….. मध्ये झाला.
प्रश्न
17
“तू नोकरीला लागला नाही तर आपली आर्थिक स्थिती ढासळेल.” यातील उभयान्वयी शब्द शोधा.
प्रश्न
18
संख्या मालेतील प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या ओळखा.४/९, ४/८, ४/७, ?, ४/५
प्रश्न
19
अधोरेखित शब्दाची जात ओळखा.राधाने नवीन खेळणे मोडले.
प्रश्न
20
१ ते ५ पर्यंत असणाऱ्या किती दोन अंकी मुळ संख्यामध्ये ३ हा अंक एककास्थानी आला आहे ?
प्रश्न
21
घड्याळाचा तास काटा व मिनिट काटा एकावर एक असे किती वाजता असतील ?
प्रश्न
22
उत्तरेच्या मुघलबादशाहने स्वारी केली त्यावेळी ……. ही निजामशहांची राजधानी होती.
प्रश्न
23
चुन्याच्या निवळीत कोणता वायू सोडल्यावर ती दुधी रंगाची होते ?
प्रश्न
24
अफजलखान बारा वर्षे ….. सुभेदार होता.
प्रश्न
25
मावळात राहणाऱ्या लोकांना …….. म्हणतात.
प्रश्न
26
संख्या मालेतील प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या ओळखा.७,१०, १३, १६ ?
प्रश्न
27
शिवरायांच्या काळात बहुदा राजमुद्रा ….. या भाषेत असत.
प्रश्न
28
संत एकनाथांनी …….. प्रचार केला.
प्रश्न
29
निजामशहाचा ……….  हा कर्तबगार वजीर होता.
प्रश्न
30
गटात न बसणारा शब्द कोणता ?
प्रश्न
31
आग्राहून येताना शिवाजीराजांनी संभाजीराजांना …… एका सुरक्षित ठिकाणी ठेवले.
प्रश्न
32
मेंदू हा ….. आणि हृदय हे ….. सुरक्षित असते.
प्रश्न
33
शिवरायांचा जन्म ……. किल्ल्यावर झाला.
प्रश्न
34
धारदार वस्तू चुकीच्या पद्धतीने हाताळल्यास आपल्याला ….. होऊ शकते.
प्रश्न
35
पुढीलपैकी जोडाक्षरे ओळखा.
प्रश्न
36
गटात न बसणारी संख्या ओळखा.
प्रश्न
37
शिवाजीराजे धर्म, जात न पाहता माणसाची ……. पाहून त्यास नोकरीवर ठेवत.
प्रश्न
38
‘घंटा’ या शब्दाचे पर्यायी लिखाण निवडा.
प्रश्न
39
गटात न बसणारी संख्या ओळखा.
प्रश्न
40
समर्थ रामदासांचा जन्म …… दिवशी झाला.
प्रश्न
41
पुढीलपैकी कोणत्या भाषेची लिपी देवनागरी नाही ?
प्रश्न
42
‘लवकर’ या शब्दाची जात कोणती ?
प्रश्न
43
खालीलपैकी अधोरेखित शब्दाची जात ओळखा. हे दुध खूप चविष्ट आहे..
प्रश्न
44
तळ्यात कमळे फुलली होती.
प्रश्न
45
१ ते ५० पर्यंत असणाऱ्या किती दोन अंकी मुळ संख्यामध्ये ३ हा अंक दशमस्थानी आला आहे ?
प्रश्न
46
संख्यामाला : ५५५६, ४४४५, २२२३, १११२, ३३३४ क्रमाने लावल्यास मध्यभागी कोणती संख्या येईल ?
प्रश्न
47
खाली दिलेल्या संख्यापैकी सर्वात मोठ्या संख्येतील अंकाची बेरीज किती येईल ?३७, ४९, ५२, ४५, ४४
प्रश्न
48
अंध व्यक्ती ….. बेल लिपी वाचतात.
प्रश्न
49
गटात न बसणारी संख्या ओळखा.
प्रश्न
50
गटात न बसणारी संख्या ओळखा.
प्रश्न
51
विळी : चिरणे :: कात्री : ?
प्रश्न
52
महाराष्ट्रात ….  लेण्याजवळ घृणेश्वराचे सुंदर मंदिर आहे.
प्रश्न
53
महानुभव पंथाची स्थापना ……. यांनी केली.
प्रश्न
54
पुढीलपैकी कोणता वर्ण दीर्घ स्वर नाही ?
प्रश्न
55
प्रत्यय कोणत्या विभक्तीचा आहे ते ओळखा.मनुष्याने लोभ करू नये.
प्रश्न
56
खालीलपैकी किती मुळ संख्याच्या अंकाच्या जागेत अदलाबदल केल्यास येणाऱ्या संख्याही मुळ संख्याच असतील ?१३, १७, ६१, २३, ३१
प्रश्न
57
चष्मा कशासाठी लावतात ?
प्रश्न
58
बाजीप्रभू देशपांडे …… धारातीर्थी पडले.
प्रश्न
59
अधोरेखित शब्दाचे विभक्ती अर्थ ओळखा.कार्यालयात नियमित व वेळेवर यावे.
प्रश्न
60
‘आपण दु:खी कष्टी झाल्यावर जगाचे कल्याण कोण करील’ ही शिकवण कोणाची आहे ?
प्रश्न
61
हात आणि पाय …… जोडलेले असतात.
प्रश्न
62
कुतुबशाहाची …….. ही राजधानी होती.
प्रश्न
63
शिवबा आणि त्यांच्या सवंगड्यांनी …….. साली रायरेश्वरांच्या मंदिरात स्वराज्याची शपथ घेतली.
प्रश्न
64
गटात न बसणारा शब्द ओळखा.
प्रश्न
65
मराठी भाषेत लेखन कोणत्या लिपीत केले जाते ?
प्रश्न
66
जिजामाता ही सिंधखेडच्या ……. मुलगी होती.
प्रश्न
67
शहाजीराजे ….. गाढे पंडित होते.
प्रश्न
68
भाषा म्हणजे काय ?
प्रश्न
69
प्रत्यय कोणत्या विभक्तीचा आहे ते ओळखा .अमेरिकेहून माझा मामेभाऊ आला आहे.
प्रश्न
70
समर्थ रामदासांनी लोकांना ….. उपासना करण्यास शिकविले.
प्रश्न
71
वरील ८८ मधील बेरीज मध्ये N व M या अक्षरासाठी वापरलेल्या अंकांची वजाबाकी किती येईल ?
प्रश्न
72
एका संख्येचे २५% म्हणजे ७५ तर ती संख्या कोणती ?
प्रश्न
73
खाऊ आणण्यासाठी आईने मला ५ रु. च्या ३ नोटा, १ रुपयांची तीन नाणी व उरलेली ५० पैशांची नाणी दिली. तिने मला २० रुपये दिले तर, ५० पैशांची किती नाणी दिली ?
प्रश्न
74
खालीलपैकी विशेषनाम नसलेला शब्द ओळखा.
प्रश्न
75
ओठांची हालचाल कोणत्या प्रकारच्या स्नायुमुळे होते ?
प्रश्न
76
काळा : कावळा : हिरवा : ?
प्रश्न
77
१ ते १०० पर्यंतच्या संख्येमध्ये १ हा अंक किती वेळा येतो ?
प्रश्न
78
खालीलपैकी अधोरेखीत शब्दाची जात ओळखा. – उत्तरेकडे हिमालय पर्वत आहे.
प्रश्न
79
वाक्य म्हणजे काय ?
प्रश्न
80
शिवरायांची स्वराज्याची पहिली राजधानी …. ही सजली.
प्रश्न
81
अधोरेखित वाक्याची जात ओळखा.अंजलीने रामायण वाचले.
प्रश्न
82
पावणे तीन वाजता मिनिट काटा किती वर असेल ?
प्रश्न
83
शिवरायांची राजमुद्रा ……. भाषेत होती.
प्रश्न
84
दादोजी कोंडदेव हे ……. सुभेदार होते.
प्रश्न
85
मावळता सूर्य पाहत असलेल्या अमितच्या मागील दिशा कोणती ?
प्रश्न
86
शिवराय …… शब्दांवर विश्वास ठेऊन आग्र्यास बादशाच्या भेटीस गेले.
प्रश्न
87
घट्ट बॉटल मधील बंद केलेल्या झुरळांना अन्न पाणी दिले तरी ती मारतात, कारण –
प्रश्न
88
खालीलपैकी अधोरेखित शब्दाची जात ओळखा.नुसती फुशारकी काय कामाची ?
प्रश्न
89
शिवरायांची स्वतंत्र राजमुद्रा ….. तयार केली.
प्रश्न
90
“मुलावर खोटे खोटे डोळे वटारणे” ही बाब कशात येते ?
प्रश्न
91
गटात न बसणारा शब्द ओळखा.
प्रश्न
92
तोरणा किल्ल्यावर सापडलेले धन ….. कामी आले.
प्रश्न
93
शिवाजीराजे व सईबाई यांचा शुभ विवाह पुण्याच्या ……. मोठ्या थाटामाटाने साजरा झाला.
प्रश्न
94
ओठाचा एकमेकांशी किंवा जिभेचा कोणत्याही भागाचा मुखातील कोणत्याही अवयवांशी स्पर्श न होता मुखवटे जे ध्वनी बाहेर पडतात त्यांना काय म्हणतात ?
प्रश्न
95
‘परवा पंचगंगेच्या पुलावरून पळता पळता पुष्पा पशुराम पळस्पे पाण्यात पडली हे पाहताच पोलीस पुष्पाच्या दिशेने पळाले’. या वाक्यात ‘य’ अक्षर किती वेळा आले आहे ?
प्रश्न
96
पहिल्या व दुसऱ्या पदात जसा संबंध आहे तसाच संबंध तिसऱ्या व चौथ्या पदात आहे संबंध शोधा व पर्याय निवडा.१८ : ८ :: २८ : ?
प्रश्न
97
वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या शब्दाला काय म्हणतात ?
प्रश्न
98
मुघलांच्या सेवेत दाखल झाल्यानंतर मुघल बादशहा ….. याने शहाजीराजांना आपली सरदारकी बहाल केली.
प्रश्न
99
हुशारी हा शब्द नामाच्या कोणत्या प्रकारात मोडतो ?
प्रश्न
100
संतानी लोकांच्या मनात ….. निर्माण केला.

राहुन गेलेल्या बातम्या