28 April 2024 8:52 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 29 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे सोमवारचे राशिभविष्य | 29 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या SBI Home Loan Interest | स्वस्त गृह कर्जाच्या शोधात आहात? या 9 बँकांचे स्वस्त व्याजदर नोट करा SBI Mutual Fund | पगारदारांची आवडती SBI म्युच्युअल फंड योजना, 1 लाखावर मिळेल 48 लाख रुपये परतावा Piccadily Agro Share Price | दारू नव्हे! दारू बनवणाऱ्या कंपनीचा शेअर खरेदी करा, प्रति महिना पैसा दुप्पट होतोय 7th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर! निवडणुकीनंतर सरप्राईज! 8'व्या वेतन आयोगाबाबतही अपडेट OnePlus Nord 3 5G | वनप्लसचा लोकप्रिय OnePlus Nord 3 5G फोन 7250 रुपयांनी स्वस्त झाला, मोठा डिस्काउंट
x

BREAKING | न्हावा-शेवा बंदरातून तब्बल १ हजार कोटींचे ड्रग्ज ताब्यात

Drugs, worth Rs 1000 crore, seized at Navi Mumbai port

नवी मुंबई, १० ऑगस्ट : नवी मुंबईच्या पोर्टमधून १ हजार कोटी रुपयांचे ड्रग्ज जप्त करण्यात आलंय. अफगाणिस्तानमधून इराणच्या माध्यमातून इथे ड्रग्ज आणण्यात आले होते. डायरेक्टोरेट ऑफ रेवेन्यू इंटेलीजन्स ( DRI) आणि कस्टम विभागाने संयुक्तरित्या ही कारवाई केली. तस्करांनी हे ड्रग्ज प्लास्टिक पाईपमध्ये लपवून ठेवले होते. हे आयुर्वेदीक औषध असल्याचे ते सांगत होते. ड्रग्ज इम्पोर्टचे कागदपत्र बनवणाऱ्या दोन कस्टम हाऊस एजंट्सना देखील अटक करण्यात आलीय. याशिवाय चार इतर इंपोर्टर आणि फायनान्सर्सना अटक करण्यात आलीयं. दोघांना आज मुंबईत आणलं जाणार आहे.

कंटेनरमधील माल मिळवण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोघांना डीआरआयने मुंबईतून अटक केली. समुद्रमार्गे हे हेरॉइन पाठवण्यात आले होते. डीआरआय, न्हावा-शेवा आणि कस्टम असे तिघांनी मिळून हे ऑपरेशन केले. एएनआयने याबाबत वृत्त दिले. मुंबई आणि पश्चिम किनारपट्टीमार्गे बेकायदरित्या अंमलीपदार्थ आणण्याचा प्रयत्न केला जातो. तिथून मग संपूर्ण देशात वितरण केले जाते.

मोहम्मद नुमान नावाच्या इसमाने दिल्लीच्या सर्विम एक्सपोर्टच्या इंपोर्टर सुरेश भाटीयासोबत भेटवून दिल्याचे आरोपी बोडकेने पोलिसांना सांगितले. भाटीयाला याआधी देखील ड्रग्ज तस्करीच्या आरोपाखाली अटक करण्यात आली होती.

 

News English Summary: Drugs worth Rs 1,000 crore seized from Navi Mumbai port Drugs were brought here from Afghanistan through Iran. The action was taken jointly by the Directorate of Revenue Intelligence (DRI) and the Customs Department. The smugglers hid the drugs in plastic pipes.

News English Title: Drugs worth Rs 1000 crore seized at Navi Mumbai port News Latest Updates.

हॅशटॅग्स

#Mumbai(146)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x