2 May 2024 8:40 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 03 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे शुक्रवारचे राशिभविष्य | 03 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Rekha Jhunjhunwala | अल्पावधीत 1511% परतावा देणारा शेअर रेखा झुनझुनवाला यांनी खरेदी केला, डोळे झाकुन पैसे गुंतवा PSU Stocks | मालामाल करणाऱ्या मल्टिबॅगर PSU शेअरसाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, स्टॉक खरेदीला ऑनलाईन गर्दी Bondada Share Price | कुबेर कृपा करणारा शेअर पुन्हा सुसाट तेजीत, 1 महिन्यात दिला 73% परतावा, खरेदी करणार? Trent Share Price | टाटा ग्रुपचा श्रीमंत करणारा शेअर! 5 वर्षांत दिला 1100 टक्के परतावा, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला TRIL Share Price | पैशाचा पाऊस पाडणारा 6 रुपयाचा शेअर! अल्पावधीत अनेक पटीने परतावा मिळतोय
x

Google Map सांगणार आपल्या भागात कुठे आहे कोरोना रुग्ण | नवे फिचर येणार

Google Maps, covid 19 Patients, Travel features, Marathi News ABP Maza

मुंबई, २४ सप्टेंबर: गुगल मॅप आपल्या युझर्ससाठी एक विशेष फिचर अ‍ॅड करत आहे. या फिचरच्या मदतीने आपल्या भागात किती कोरोना रुग्ण आहेत, याची माहिती युझर्सना मिळवता येणार आहे (Google Map). या फिचरला ‘COVID लेअर’, असे नाव देण्यात आले आहे. गुगलप्ले हे नवे फिचर अँड्राईड आणि आयओएस, या दोन्ही प्लॅटफॉर्मवर उपलब्ध करून देणार आहे. यात युझर्सना केवळ कोरोना संक्रमितांची माहितीच मिळणार नाही, तर कोरोनाशी संबंधित अपडेटदेखील मिळतील.

गुगल मॅपने अपल्या आधिकृत ट्विटर अकाउंटवरून ‘COVID लेअर’ फिचरसंदर्भात माहिती दिली आहे. या ट्विटमध्ये सांगण्यात आले आहे, की मॅप्समध्ये नवे लेअर फिचर अ‍ॅड करण्यात येत आहे. हे फिचर आपल्या भागात येणाऱ्या नव्या कोविड-19 रुग्णांच्या संख्येशी संबंधित अपडेट आपल्याला देईल. एवढेच नाही, तर हे फिचर अँड्रॉईड आणि आयएसओ या दोन्ही प्लॅटफॉर्मवर उपलब्ध करून देण्यात येईल, असेही कंपनीने स्पष्ट केले आहे. हे अपडेट याच आठवड्यात उपल्बध केले जाऊ शकते.

 

News English Summary: Google has announced that it has added new features to its Maps service, which will alert users about COVID-19 related travel restrictions. This will help users plan their trips, according to the company. These new features include transit alerts, medical facility alerts and more. To get these new features, users need to update their Google Maps app from the Play Store.

News English Title: Google Maps covid 19 travel features Marathi News LIVE latest updates.

हॅशटॅग्स

#Google(25)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x