29 April 2024 11:12 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IRFC Share Price | मल्टिबॅगर IRFC शेअर्स 30 दिवसात मोठी परतावा देणार, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर IREDA Share Price | IREDA शेअर्स खरेदीसाठी गुंतवणूकदार तुटून पडले, कंपनीबाबत लेटेस्ट अपडेट, फायदा घेणार? Smart Investment | स्मार्ट इन्व्हेस्टमेंट! दर महिन्याला 5-10-15 हजार रुपये गुंतवून तुम्ही 1 कोटी रुपये मिळवू शकता HDFC Mutual Fund | सुवर्ण संधी! HDFC म्युच्युअल फंडाची नवी योजना लाँच, 100 रुपयांपासून करा गुंतवणूक Numerology Horoscope | 29 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे सोमवारचे राशिभविष्य | 29 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या SBI Home Loan Interest | स्वस्त गृह कर्जाच्या शोधात आहात? या 9 बँकांचे स्वस्त व्याजदर नोट करा
x

Sarkari Naukri | पुणे महानगरपालिकेत 105 शिक्षक पदावर भरती

Pune Municipal Corporation Recruitment 2021, Notification released, free job alert

पुणे, २९ डिसेंबर: Pune Municipal Corporation Recruitment 2020-21 : पुणे महानगरपालिका येथे शिक्षक पदाच्या एकूण 105 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 2 जानेवारी 2021 पर्यंत आहे. तरी अहर्ता आणि इतर महत्वाची महिती तुम्ही खाली सविस्तर वाचू शकता. तसेच सरकारी आणि खाजगी नोकरी संदर्भात थेट मोबाईलवर अलर्ट हवे असल्यास महाराष्ट्रनामा मोबाईल अँप डाउनलोड करा. सरकारी भरती संदर्भातील अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाराष्ट्रनामाचं अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

Pune Municipal Corporation Recruitment 2020-21: Applications are invited from eligible candidates to fill up a total of 105 teachers vacancies in Pune Municipal Corporation. The application has to be done offline. The deadline to apply is January 2, 2021. You can read the required details below to get more information. To get private and government jobs alert on your mobile then download Maharashtranama App from google PlayStore to install mobile app. Free Job Alert, Majhi Naukri, freshersworld, mazinaukari.

 

पदाचे नाव – शिक्षक
पद संख्या – 105 जागा
शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
अर्ज पद्धती – ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 2 जानेवारी 2021 आहे.
अर्ज पाठविण्याचा पत्ता – माध्यमिक व तांत्रिक शिक्षण कार्यालय , भाऊसाहेब शिरोळे भवन , जुना तोफखाना शिवाजी नगर पुणे -05
नोकरीचे ठिकाण – पुणे
अधिकृत वेबसाईट – https://www.pmc.gov.in/

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी – Click Here for details

 

News English Summary: Pune Municipal Corporation Recruitment 2020-21: Applications are invited from eligible candidates to fill up a total of 105 teachers vacancies in Pune Municipal Corporation. The application has to be done offline. The deadline to apply is January 2, 2021. You can read the required details below to get more information. To get private and government jobs alert on your mobile then download Maharashtranama App from google PlayStore to install mobile app. Free Job Alert, Majhi Naukri, freshersworld, mazinaukari.

News English Title: Pune Municipal Corporation Recruitment 2021 for 105 teachers post notification released free job alert news updates.

हॅशटॅग्स

#Sarkari Naukri(472)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x