Sarkari Naukri | पुणे महानगरपालिका भरती 2021 | अर्ज डाउनलोड करा
पुणे, ९ जानेवारी: Pune Municipal Corporation Recruitment 2021. पुणे महानगरपालिका येथे प्राथमिक शिक्षक पदाच्या एकूण 214 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 जानेवारी 2021 आहे. तरी अहर्ता आणि इतर महत्वाची महिती तुम्ही खाली सविस्तर वाचू शकता. तसेच सरकारी आणि खाजगी नोकरी संदर्भात थेट मोबाईलवर अलर्ट हवे असल्यास महाराष्ट्रनामा मोबाईल अँप डाउनलोड करा.
Pune Municipal Corporation Recruitment 2021. Applications are invited from eligible candidates to fill up a total of 214 vacancies for the post of Primary Teacher at Pune Municipal Corporation. The application has to be done offline. The deadline to apply is January 16, 2021. You can read the required details below to get more information. To get private and government jobs alert on your mobile then download Maharashtranama App from google PlayStore to install mobile app. Free Job Alert, Majhi Naukri, freshersworld, mazinaukari.
- Post Name (पदाचे नाव) – प्राथमिक शिक्षक
- Total Vacancy (पद संख्या) – 214 जागा
- Education Qualification (शैक्षणिक पात्रता) – HSC/ D.Ed from English Medium/ TET
- How to Apply (अर्ज पद्धती) – ऑफलाईन
- Date of Application (अर्ज सुरु होण्याची तारीख) – 11 जानेवारी 2021
- Last Date of Application (अर्ज करण्याची शेवटची तारीख) – 16 जानेवारी 2021 आहे.
- Job Location (नोकरीचे ठिकाण) – पुणे
- Address for Application (अर्ज पाठविण्याचा पत्ता) – शिक्षण विभाग प्राथमिक , पुणे महानगरपालिका कार्यालय कै. भाऊसाहेब शिरोळे भवन , जुना तोफखाना शिवाजी नगर पुणे -05
- Official Website (अधिकृत वेबसाईट) – https://www.pmc.gov.in/
रिक्त पदंचा तपशील:
संपूर्ण जाहिरात: Click To Read
अर्जाचा नमुना: Click To Download
News English Summary: Pune Municipal Corporation Recruitment 2021. Applications are invited from eligible candidates to fill up a total of 214 vacancies for the post of Primary Teacher at Pune Municipal Corporation. The application has to be done offline. The deadline to apply is January 16, 2021. You can read the required details below to get more information. To get private and government jobs alert on your mobile then download Maharashtranama App from google PlayStore to install mobile app. Free Job Alert, Majhi Naukri, freshersworld, mazinaukari.
News English Title: Pune Municipal Corporation Recruitment 2021 for 214 post notification released free job alert majhi naukri for freshersworld news updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- IndiGo Share Price | एक अपडेट आली आणि इंडिगो शेअर्स तेजीत, अल्पावधीत 32% परतावा दिला, संधीचा फायदा घ्या
- Old Vs New Tax Regime | पगारदारांनो! जुन्या टॅक्स प्रणालीतून नव्या टॅक्स प्रणालीकडे कोणी जावे? डिक्लेरेशन पूर्वीच समजून घ्या
- Bank Account Alert | महाराष्ट्रातील या बँकेत तुमचं खातं आहे? आता पैसे काढू शकणार नाही, RBI ने बंदी घातली
- Stocks To Buy | गुंतवणुकीसाठी टॉप 5 शेअर्स सेव्ह करा, अल्पावधीत 43 टक्क्यांपर्यंत परतावा मिळेल
- Numerology Horoscope | 26 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल
- Man Industries Share Price | मालामाल करणारा शेअर! एका वर्षात 350 टक्के परतावा, पुढेही जोरदार कमाई होईल
- Penny Stocks | गरिबांना सुद्धा खरेदीला परवडतील हे 10 पेनी शेअर्स, अप्पर सर्किट हीट गतीने पैसा वाढतोय
- Adani Enterprises Share Price | अदानी एंटरप्रायझेसचे शेअर्स फोकसमध्ये, कंपनीबाबत मोठी अपडेट, फायदा होणार?
- Numerology Horoscope | 24 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा बुधवारचा दिवस कसा असेल
- Piccadily Agro Share Price | दारू कंपनीचा शेअर सुसाट धावतोय, हा शेअर अल्पावधीत पैसे गुणाकारात वाढवतोय