15 December 2024 3:34 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज शेअर ओव्हरसोल्ड झोनमध्ये, तज्ज्ञांनी दिली टार्गेट प्राईस - NSE: TATATECH Jio Finance Share Price | जिओ फायनान्शियल शेअर ब्रेकआऊट देणार, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN IPO GMP | स्वस्त IPO आला रे, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, कमाईची मोठी संधी Redmi Note 14 Series | रेडमी Note 14 सिरीजची पहिली सेल; रेडमी Note 14 स्मार्टफोन फीचर्स आणि ऑफर जाणून घ्या Post Office Scheme | पोस्ट ऑफिसची फायद्याची योजना, गुंतवा केवळ 50,000 आणि परतावा मिळेल 14 लाख रुपये Sarkari Naukri | तरुणांनो इकडे लक्ष द्या; ठाणे महानगरपालिकेत नोकरी करण्याचं स्वप्न पूर्ण होणार; पटपट अर्ज करा Nippon India Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा, अनेक पटीने पैसा वाढवतील या फंडाच्या योजना, इथे पैशाने पैसा वाढवा
x

Sarkari Naukri | सीसीआय’मध्ये विविध 95 पदांसाठी भरती

CCI Recruitment 2020, notification released, free job alert

मुंबई, १९ डिसेंबर: Cotton Corporation of India Limited (CCIL) has invited applications for the post of Management Trainee (Marketing), Management Trainee (Accounts), Junior Commercial Executive Assistant (General) and Junior Assistant (Accounts). Interested and eligible can apply for CCL Recruitment 2020 on official website www.cotcorp.org.in from 09 December to 07 January 2021. Free Job Alert.

पदाचे नाव (Post Name) : मॅनेजमेंट ट्रेनी (मार्केटिंग)

  • एकूण जागा (Total Vacancy) :
  • वयोमर्यादा (Age Limit) : दि. १ नोव्हेंबर २०२० रोजी कमाल ३० वर्षे
  • शैक्षणिक पात्रता (Qualification): एमबीए (‌ॲग्री बिझनेस मॅनेजमेंट) किंवा कृषी संबंधित विषयात एमबीए

पदाचे नाव (Post name) – मॅनेजमेंट ट्रेनी (अकाउंट)

  • एकूण जागा (Total Vacancy) :
  • वयोमर्यादा (Age Limit): दि. १ नोव्हेंबर २०२० रोजी कमाल ३० वर्षे
  • शैक्षणिक पात्रता (Qualification): सीए / सीएमए / एमबीए (फायनान्स) / एमएमएस एमकॉम किंवा वाणिज्य शाखेतील पदव्युत्तर पदवी

पदाचे नाव (Post name): ज्युनिअर कमर्शिअल एक्झिक्युटिव्ह

  • एकूण जागा (Total Vacancy) : ५०
  • वयोमर्यादा (Age Limit):  दि. १ नोव्हेंबर २०२० रोजी कमाल ३० वर्षे
  • शैक्षणिक पात्रता (Qualification): शासनमान्य विद्यापीठातून बी.एससी ॲग्री पदवी किमान ५० टक्के गुणांसह उत्तीर्ण

पदाचे नाव (Post name) : ज्युनिअर असिस्टंट (जनरल)

  • एकूण जागा (Total Vacancy) : २०
  • वयोमर्यादा (Age Limit): दि. १ नोव्हेंबर २०२० रोजी कमाल ३० वर्षे
  • शैक्षणिक पात्रता (Qualification): शासनमान्य विद्यापीठातून बी.एससी ॲग्री पदवी किमान ५० टक्के गुणांसह उत्तीर्ण

पदाचे नाव (Post name) : ज्युनिअर असिस्टंट (अकाउंट)

  • एकूण जागा (Total Vacancy) : १४
  • वयोमर्यादा (Age Limit): दि. १ नोव्हेंबर २०२० रोजी कमाल ३० वर्षे
  • शैक्षणिक पात्रता (Qualification): शासनमान्य विद्यापीठातून वाणिज्य शाखेतील पदवी किमान ५० टक्के गुणांसह उत्तीर्ण

अर्ज भरण्याची शेवटची तारीख (Last Date of Application) : दि. ७ जाने. २०२१

अधिक माहितीसाठी (For More Details Visit) : https://www.cotcorp.org.in

Download Notification PDF

Online Application Link

 

News English Summary: Cotton Corporation of India Limited (CCIL) has invited applications for the post of Management Trainee (Marketing), Management Trainee (Accounts), Junior Commercial Executive Assistant (General) and Junior Assistant (Accounts). Interested and eligible can apply for CCL Recruitment 2020 on official website www.cotcorp.org.in from 09 December to 07 January 2021. Free Job Alert.

News English Title: CCI Recruitment 2020 for 95 post notification released free job alert news updates.

हॅशटॅग्स

#Sarkari Naukri(476)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x