15 May 2024 2:05 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Post Office Interest Rate | पोस्ट ऑफिसच्या या योजनेत ₹2000, ₹3000 किंवा ₹5000 बचतीवर किती परतावा मिळेल? नोट करा NBCC Share Price | मालामाल होण्याची संधी! NBCC शेअरसहित हे 4 शेअर्स 50% पर्यंत परतावा देतील, स्टॉक सेव्ह करा Penny Stocks | एक वडापावच्या किंमतीत 15 शेअर्स खरेदी करा, सेव्ह करा टॉप 10 पेनी स्टॉकची यादी Vodafone Idea Share Price | 13 रुपयाचा शेअर देईल 100% परतावा, एक बातमी येताच स्टॉक खरेदीला तुफान गर्दी Reliance Power Share Price | 26 रुपयाचा शेअर खरेदीला ऑनलाईन गर्दी, यापूर्वी अल्पावधीत दिला 2168% परतावा Old Tax Regime | पगारदारांनो! जुन्या टॅक्स प्रणालीचा लाभ घेण्यासाठी या तारखेपर्यंत भरा ITR, किती फायदा होईल पहा Horoscope Today | तुमचे बुधवारचे राशिभविष्य | 15 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा बुधवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या
x

राजस्थान सरकार सतर्क | महाराष्ट्राप्रमाणे कडक निर्बंध लागू | १९ एप्रिल ते ३ मे पर्यंत निर्बंध लागू

Rajasthan corona Pandemic

जयपूर, १९ एप्रिल: भारतात कोरोनाचा कहर दिवसेंदिवस वाढत असून रविवारी रुग्णांचा आकडा दीडकोटीच्या पुढे गेला आहे. आतापर्यंत 1 कोटी 50 लाख 57 हजार 767 संक्रमित झाले आहेत. यामध्ये दिलासादायक बाब म्हणजे 1 कोटी 29 लाख 48 हजार 848 लोक बरे झाले आहेत. संक्रमणामुळे मृयू झालेल्या लोकांचा आकडा 1 लाख 78 हजार 793 झाला आहे. 19 लाख 23 हजार 877 रुग्णांवर संध्या उपचार सुरु आहेत. ऍक्टिव्ह रुग्णांचा हा आकडा अमेरिकेनंतर सर्वात जास्त आहे.

मागील चोवीस तासात देशामध्ये 2 लाख 74 हजार 944 लोक कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. यासोबतच 1 लाख 43 हजार 701 लोक बरे झाले असून 1620 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

देशात स्थिती बिघडत असताना राजस्थानमध्ये कोरोनामुळे आरोग्य व्यवस्था कमालीची चिंतेत आहे. लोकांचे प्राण वाचविणे सरकारचे अंतिम लक्ष असल्याने अखेर राज्य सरकारने कडक पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे. त्यानुसार राजस्थान सरकारने लॉकडाऊन समान कडक निर्बंध जाहीर केले असून आज १९ एप्रिल ते ३ मे पर्यंत ते लागू असतील असं म्हटलं आहे. यासंदर्भात स्थानिक पत्रकारांनी माहिती दिली आहे.

 

News English Summary: While the situation in the country is deteriorating, the health system in Rajasthan is extremely concerned about the corona. As saving the lives of the people is the ultimate goal of the government, the state government has finally started taking drastic steps. Accordingly, the Rajasthan government has announced the same strict restrictions on lockdown, which will be effective from April 19 to May 3. Local journalists have given information in this regard.

News English Title: Rajasthan is extremely concerned about the corona ultimately called lockdown news updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x