3 May 2025 2:28 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | 03 मे 2025, तुमच्यासाठी शनिवारचा दिवस कसा असेल? तुमचे शनिवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार शनिवार 03 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या AWL Share Price | अदानी ग्रुपचा शेअर मालामाल करणार; अशी संधी सोडू नका, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: AWL Apollo Micro Systems Share Price | जबरदस्त शेअर, यापूर्वी दिला 1522%परतावा, नवीन अपडेट आली - NSE: APOLLO NTPC Green Energy Share Price | लॉन्ग टर्मसाठी खरेदी करून ठेवा हा पीएसयू स्टॉक, मोठा रिटर्न मिळेल - NSE: NTPCGREEN Adani Power Share Price | तब्बल 53 टक्के परतावा कमाईची संधी, अदानी पॉवर शेअर्स खरेदी करा - NSE: ADANIPOWER Reliance Share Price | नोमुरा फर्म बुलिश; रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्सची पुढची टार्गेट प्राईस जाहीर - NSE: RELIANCE
x

VIDEO | राकेश-दक्षिणाच्या लग्नासाठी संपूर्ण विमान बूक केलं | विमानात १६१ नातेवाईकांची उपस्थिती

India corona pandemic

मदुराई, २४ मे | जेव्हा देशात कोरोनाच्या संकटामुळे सामान्य जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. अशा काळात सरकारने लॉकडाऊनसारखे कठोर निर्बंध लागू केले आहेत. लग्नाच्या या मौसमात अनेक लोकांना यामुळे अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. तर काही लोक या सोहळ्यासाठी वेगवेगळ्या मार्गांचा अवलंब करत आहेत. असाच एक प्रकार तमिळनाडूच्या मदुराईमधून समोर आला आहे. पूर्ण तामिळनाडूमध्ये लॉकडाऊन लागू आहे आणि अशा परिस्थितीत एका जोडप्याने आपला विवाह संस्मरणीय करण्याचा निर्णय घेतला आहे.

तामिळनाडूतील मदुराई येथील या भन्नाट लग्नानं आता संपूर्ण देशाचं लक्ष वेधलं आहे. लग्नासाठी या जोडप्यानं मदुराई ते बँगलोर अशा प्रवासासाठी संपूर्ण विमान बूक केलं आणि जेव्हा हे विमान मदुराई मिनाक्षी अम्मन मंदिरावरून जात होतं, तेव्हा कपलनं एकमेकांशी विवाह केला. या विमानात १६१ नातेवाईकांची उपस्थिती होती. राकेश-दक्षिणा हे दोघंही मदुराई येथे राहणारे आहेत. त्यांनी आकाशात लग्न करण्यासाठी दोन तास विमान भाड्यानं घेतलं. तामिळनाडूतील कोरोना नियमांपासून वाचण्यासाठी हा घाट घातला गेला. सर्व नातेवाईकांचे कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह होते.

 

News English Summary: This abandoned wedding in Madurai, Tamil Nadu has now caught the attention of the entire country. The couple booked the entire flight from Madurai to Bangalore for the wedding and while the flight was passing through Madurai Meenakshi Amman Temple, the couple got married to each other.

News English Title: Tamilnadu with lockdown imposed in states couple gets married in the air Plane news updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Entertainment(27)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या