Health First | डोकेदुखीची कारणे अनेक | पण 10 उपचार जाणून घ्या - वाचा सविस्तर

मुंबई, ३१ मे | डोकेदुखी हे डोक्याचे कोणत्याही भागात वेदना होय. डोकेदुखी हे डोक्याच्या एका किंवा दोन्ही भागात होऊ शकते. ते एका ठिकाणी स्थित असू शकते किंवा एक पॉईंट पासून सुरु होऊन पूर्ण डोक्यात फिरू शकते किंवा याचा उलट. डोकेदुखी हे तीक्ष्ण वेदना, ठोके मारल्या प्रमाणे वेदना किंवा सौम्य वेदनेच्या स्वरूपात दिसायला मिळते. डोकेदुखी हे हळूहळू किंवा एक्दम अचानक पण होऊ शकते आणि ते एका दिवसापासून ते कित्येक दिवसापर्यंत सुद्धा टिकू शकते.
ग्लोबल इयर हेडेकच्यानुसार डोकेदुखी ही सर्वात जास्त मिळणारे मज्जासंस्थे संबंधीचा विकार आहे आणि सामान्य प्रॅक्टिस मध्ये दिसून येणारे, सर्वाधिक वारंवार लक्षणे असतात. 50% जनतेला अंदाजे एका वर्षांमध्ये डोकेदुखी चा त्रास एकदा तरी झालेला असतोच ,आणि 90% पेक्षा अधिक व्यक्तीच्या आयुष्यभर डोकेदुखी चा त्रास आहे असा सांगतात.
डोके दुखीची अनेक कारणे असू शकतात. सौम्य किंवा अधून मधून डोकेदुखी होणे ही सामान्य बाब असू शकते.जर आपल्याला वारंवार ही समस्या जाणवते ज्यामध्ये डोक्यात तीव्र वेदना उद्भवते.तर यासाठी चे उपाय जाणून घ्या.
- सकाळी उठल्याबरोबर डोकेदुखी होणे ही मायग्रेनची लक्षणे आहे. यासाठी आपण लवकरच झोपायची सवय लावली पाहिजे. झोपेची अपूर्णता हे मायग्रेनचे एक महत्त्वपूर्ण कारण आहे. जर आपल्याला ही समस्या येत असेल तर सकाळी उठल्यावर वाफ घेणे हे या वेदनेला टाळण्यासाठी उपयोगी ठरू शकते.
- पुदिना देखील डोकेदुखी दूर करण्यासाठी उपयुक्त आहे.डोकेदुखी असल्यास पुदिना वाटून त्याचा रस काढून कपाळी लावा.काहीच वेळाने डोकेदुखी नाहीशी होईल.
- आपणास हे जाणून आश्चर्य वाटेल की सफरचंद देखील डोकेदुखी बरे करण्यात महत्त्वाची भूमिका बजावतो. सफरचंदावर फक्त मीठ घालून
जेव्हा तीव्र डोकेदुखी असेल तेव्हा खा.
- लिंबाचा एक उपाय देखील आहे ज्यामुळे आपले डोकेदुखी कमी होऊ शकते.या साठी जास्त काहीच करू नका, फक्त लिंबू सोलून त्याचा वास घ्या.या मुळे आपले डोकेदुखी पळून जाईल.
- अक्युप्रेशरच्या मते,आपल्या हाताचा अंगठा आणि मध्यबोटाचा भाग दाबल्याने देखील डोके दुखीच्या वेदनेपासून आराम मिळतो.एकदा तरी हे करून बघा.
- बऱ्याच लोकांना थंड हवेमुळे डोकेदुखी होते.जे सहज कमी होत नाही.असं झाल्यास दुधात जायफळ उगाळून आपल्या कपाळी हे लेप लावा.या मुळे देखील डोकेदुखी कमी होईल.
- डोकेदुखी टाळण्यासाठी लवंगा आराम देतील. आपल्याला फक्त लवंगाची पूड करून कपड्यात बांधून एक लहान पोटोळी बनवायची आहे. जेव्हा जेव्हा आपल्याला डोकेदुखीचा त्रास होईल तेव्हा त्याचा वास घ्या. लवकरच आराम होईल.
- सकाळी उठल्याबरोबर डोकेदुखीचा त्रास होत असेल तर, नीलगिरीच्या तेलाचे काही थेंब गरम पाण्यात टाकून त्याची वाफ घेतल्याने फायदा होईल. हा उपाय नियमितपणे केल्याने सकाळच्या दुखण्यापासून कायमचा आराम मिळेल.
- सकाळच्या डोकेदुखीच्या वेदनेला सहजपणे घेऊ नका.वेळीच या कडे लक्ष दिले गेले तर मायग्रेनच्या सुरुवातीस या त्रासापासून मुक्तता मिळू शकेल.
- जर उपचारानंतर देखील वेदना कमी होत नाही तर अशा परिस्थितीत डॉक्टरांचा सल्ला घेणे महत्त्वाचे आहे.
News English Summary: Headache is pain in any part of the head. Headaches can occur in one or both areas of the head. It can be located in one place or it can start from one point and go round the whole head or vice versa. Headaches can be seen in the form of sharp pain, throbbing pain or mild pain.
News English Title: Headache pain health problem home remedies news updates.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
Vodafone Idea Share Price | पेनी स्टॉक 5 टक्क्यांनी कोसळला, तज्ज्ञांनी सांगितलं स्टॉक Hold करा - NSE: IDEA
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअरबाबत तज्ज्ञांकडून फायद्याचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
-
IREDA Share Price | पीएसयू शेअरमध्ये 4.81% घसरण, मल्टिबॅगर स्टॉक BUY, SELL की HOLD करावा? - NSE: IREDA
-
Adani Power Share Price | अदानी पॉवर शेअर्समध्ये मोठी घसरण, स्टॉक BUY, SELL की Hold करावा? - NSE: ADANIPOWER
-
IRFC Share Price | पीएसयू रेल्वे स्टॉकमध्ये 4.97% घसरण; तज्ज्ञांनी काय दिला सल्ला? टार्गेट प्राईस अपडेट - NSE: IRFC
-
Jio Finance Share Price | रिलायन्स ग्रुपचा शेअर फोकसमध्ये, स्टॉक BUY, SELL की Hold करावा? - NSE: JIOFIN
-
NTPC Green Energy Share Price | हा पीएसयू शेअर देणार मजबूत परतावा, संयम पाळल्यास मोठी कमाई होईल - NSE: NTPCGREEN
-
Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर फोकसमध्ये, नेमकं कारण काय? टार्गेट जाणून घ्या - NSE: TATAPOWER
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअर्सबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
-
RVNL Share Price | पीएसयू रेल्वे कंपनी शेअरबाबत फायद्याची अपडेट, अपसाईड टार्गेट प्राईस अपडेट - NSE: RVNL