2 May 2025 2:38 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Post office Schemes | पोस्ट ऑफिसच्या 5 जबरदस्त योजना, गुंतवणूक करून बँक FD पेक्षा जास्त व्याज मिळवा SBI Personal Loan | पर्सनल लोन घेताय? व्याज दर आणि प्रोसेसिंग फी सह 5 वर्षांसाठी 5 लाखांवर किती EMI असेल पहा Motilal Oswal Mutual Fund | बिनधास्त गुंतवणूक करा या फंडात, 5 ते 10 पटीने पैसा वाढवा, संपत्तीत मोठी वाढ होईल EPFO Pension News | पगारदारांनो, EPFO कडून महिना पेन्शन मिळणार, तुम्हाला 5,357 रुपये मिळणार की 7,500 रुपये जाणून घ्या Horoscope Today | 02 मे 2025, तुमच्यासाठी शुक्रवारचा दिवस कसा असेल? तुमचे शुक्रवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार शुक्रवार 02 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या IRB Share Price | गुंतवणूकदारांसाठी खुशखबर, तज्ज्ञांनी दिली फायद्याची अपडेट, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: IRB
x

पेट्रोल-डिझेल दरवाढ | 6 राज्यांमध्ये 100 रुपयांच्या पुढे गेले पेट्रोल | भाजपाला सुख-दुःखच नाही?

Petrol Diesel

नवी दिल्ली, ०७ जून | पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किंमतींमुळे सर्वसामान्यांची अवस्था बिकट झाली आहे. आज या महिन्यात चौथ्यांदा पेट्रोल-डिझेलमध्ये दरवाढ झाली आहे. देशाची आर्थिक राजधानी मुंबईत पेट्रोल 101.52 रुपये प्रतिलिटरपर्यंत पोहोचले आहे. या वाढीमुळे आता देशातील 6 राज्यात पेट्रोलची किंमत 100 रुपयांच्या पुढे गेली आहे. त्याचबरोबर डिझेलची किंमतही 100 रुपयांच्या जवळपास पोहोचली आहे.

दिल्लीबद्दल बोलायचे झाले तर पेट्रोल 28 पैशांनी महाग होऊन 95.31 आणि डिझेल 27 पैशांनी वाढून 86.22 रुपये प्रति लिटरपर्यंत पोहोचले आहे. या महिन्यात आतापर्यंत पेट्रोल 1 रुपया 8 पैसे आणि डिझेल 1 रुपया 7 पैसे महाग झाले आहे.

देशातील 6 राज्यात पेट्रोल 100 रुपये प्रतिलिटरपर्यंत पोहोचले आहे. मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश, महाराष्ट्र आणि राजस्थानच्या सर्व जिल्ह्यात पेट्रोल 100 रुपयांवर पोहोचले आहे. त्याचबरोबर तेलंगणा आणि लडाखमध्ये बर्‍याच ठिकाणी पेट्रोल 100 रुपये प्रतिलिटरपर्यंत पोहोचले आहे.

 

News English Summary: Rising petrol and diesel prices have worsened the situation for the common man. Today marks the fourth increase in petrol-diesel prices this month. In the country’s financial capital Mumbai, petrol has reached Rs 101.52 per liter. Due to this increase, the price of petrol has now gone beyond Rs 100 in six states of the country.

News English Title:  Modi Govt never worried about Petrol diesel price hike news updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Petrol Price(96)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या