4 May 2024 12:41 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे शनिवारचे राशिभविष्य | 04 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या REC Share Price | PSU शेअर मालामाल करतोय, एका वर्षात 1 लाखाचे झाले 4 लाख, खरेदी करा स्टॉक Exide Share Price | शेअर नव्हे, पैसा छापण्याची मशीन! 1 महिन्यात दिला 50 टक्के परतावा, पुढची टार्गेट प्राईस जाहीर Hot Stocks | सुसाट तेजीने वाढणारे 4 स्वस्त शेअर्स खरेदी करा, रोज 20 टक्के अप्पर सर्किट हीट Piccadily Agro Share Price | दारू कंपनीचा शेअर रोज अप्पर सर्किट हीट करतोय, हा शेअर श्रीमंत करू शकतो Gold Rate Today | गुड-न्यूज! आज सोन्याचा भाव जोरदार धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या Adani Wilmar Share Price | कमाई करून घ्या! मल्टिबॅगर अदानी विल्मर शेअर्समध्ये तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर
x

वजन कमी करण्याची घाई आहे? सकाळी नाष्ट्यामध्ये हे ५ पदार्थ खा

  1. ओम्लेट पराठा – नाष्ट्यामध्ये अंड्याचा समावेश जरूर करावा. प्रथिनांचं उत्तम स्त्रोत म्हणून अंड मानलं जातं. पराठा बनवताना त्यामध्ये तेलाचा जास्त वापर करू नये.
  2. ओट्स इडली –  इडली पौष्टिक पदार्थ आहे. सकाळी ऑफिसला जाण्यास घाई असेल तर नाष्ट्यामध्ये इटली खाऊ शकता. ओट्स इटली बनवण्यासाठी वेळ खूप कमी लागते. ओट्ससोबत काही भाज्यांचादेखील समावेश करू शकता. ओट्स इडली दहीसोबत ही सेवन करू शकता.
  3. लापशी – सकाळी नाष्ट्यामध्ये लापशीचा वापर करू शकता. लापशीमुळे शरीरास मोठया प्रमाणात प्रोटीन मिळतात. लापशी दुधाच्या मदतीनं बनवणार असाल तर मधाचा वापर करावा आणि साखरेचा वापर टाळावे.
  4. बेसनचा डोसा – नाष्ट्यासाठी बेसनचा डोसा एक उत्तम पर्याय आहे. दुपारच्या जेवणामध्ये ही बेसनचा डोसा खाऊ शकता. बेसनचा डोसा बनवताना त्यामध्ये तेलाचा जास्त वापर करू नये.
  5. सोया उत्तपा : नाष्ट्यामध्ये सोया उत्तपा खाल्यास दिवसभरासाठी मोठ्या प्रमाणात ऊर्जा मिळते.  सोया उत्तपा बनवताना भाज्यांचाही समावेश करता येऊ शकतो.

हॅशटॅग्स

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x