8 May 2025 6:34 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Quant Small Cap Fund | पगारदारांनो, बँक FD ने शक्य नाही, या फंडात 5 ते 6 पटीने बचत वाढेल, असे फंड निवडा Horoscope Today | 08 मे 2025, तुमच्यासाठी गुरुवारचा दिवस कसा असेल? तुमचे गुरुवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या IRFC Share Price | आयआरएफसी शेअर्समध्ये तेजी, गुंतवणूकदारांनी खरेदी, महत्वाची अपडेट नोट करा - NSE: IRFC Reliance Power Share Price | स्वस्त शेअरची जोरदार खरेदी, तज्ज्ञांनी दिले फायद्याचे संकेत - NSE: RPOWER Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार गुरुवार 08 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या Tata Motors Share Price | तुटून पडले गुंतवणूकदार, टाटा मोटर्स शेअर्स खरेदी करा, टार्गेट नोट करा - NSE: TATAMOTORS Yes Bank Share Price | या बँक शेअर्सची खरेदी वाढतेय; तज्ज्ञांनी कोणते संकेत दिले जाणून घ्या - NSE: YESBANK
x

इंद्रदेव वाराणसीत अतिवृष्टी करून बदनामी करण्याचे षडयंत्र रचत आहेत | त्यांच्यावर गंभीर गुन्हे दाखल व्हायला हवेत

Former IAS officer Suryapratap Singh

मुंबई, १७ जून | उत्तर प्रदेशातील गाझियाबादमध्ये अब्दुल समद नावाच्या एका वृद्ध व्यक्तीवर मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यानंतर उत्तर प्रदेश पोलिसांनी ट्विटरसह 9 जणांवर एफआयआर दाखल केली होती. या घटनेला चुकीच्या पद्धतीने जातीय रंग दिल्यामुळे या सर्वांवर ही कारवाई करण्यात आली असल्याचे पोलिसांनी सांगितले होते. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये एका वयोवृद्ध मुस्लिमांना मारहाण करत दाढी कापण्यात आली होती.

पोलिसांच्या माहितीनुसार, या प्रकरणाची सत्य संपूर्णपणे वेगळे आहे. पीडित वृद्ध व्यक्तीने आरोपीला काही ताईत दिली होती, परंतु, आरोपीला याचे निकाल न मिळाल्यामुळे ते संतप्त झाले आण‍ि त्यांनी त्‍या वृद्धाला मारहाण केली असे पोलिसांचे म्हणणे आहे. मात्र पीडितने आपल्या एफआयआरमध्ये जय श्री रामच्या घोषणा आण‍ि दाढी कापण्याचे नोंद केलेली नाही, असे पोलिसांनी म्हटले. त्यानंतर सदर व्हिडिओ शेअर करणाऱ्या अनेक पत्रकारांवर गुन्हे दाखल करण्यात आले आणि सरकारला बदनाम करण्याची योजना असल्याचा आरोप लावण्यात आला. याची समाज माध्यमांवर चर्चा रंगली आहे.

दुसरीकडे माजी आयएसएस अधिकारी सूर्यप्रताप सिंग यांच्यावर देखील उत्तर प्रदेशात मागील काही दिवसात गुन्हे दाखल करण्याचा सपाटा लावण्यात आला आहे. उत्तर प्रदेशात विरोधकांवर आणि टीका करणाऱ्या पत्रकारांवर गुन्हे दाखल होण्याचा सपाटाच लागला आहे. दुसरीकडे मोदींचा मतदारसंघ असलेल्या वाराणसीत पावसाने पायाभूत सुविधांची पोलखोल केल्याने जनजीवन पूर्णपणे कोलमडले आहे. त्यालाच अनुसरून माजी आयएसएस अधिकारी सूर्यप्रताप सिंग यांनी ट्विट करताना म्हटलंय की, “अतिवृष्टी करून बनारसची बदनामी करण्याचे षडयंत्र रचले जात आहे… योगी जी, इंद्रदेवांवर या गंभीर प्रकरणात गुन्हे का दाखल होऊ नये… कदाचित ही योग्य निवड असेल.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे.

News Title: Former IAS officer Suryapratap Singh slams Yogi Govt over heavy rain at Varanasi infrastructure failure news updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1665)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या