3 May 2025 6:09 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Mazagon Dock Share Price | संपत्तीत भर पडेल, तब्बल 3475% परतावा देणारा शेअर खरेदी करून ठेवा - NSE: MAZDOCK Horoscope Today | 04 मे 2025, तुमच्यासाठी रविवारचा दिवस कसा असेल? तुमचे रविवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार रविवार 04 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या Tata Steel Share Price | मजबूत शेअर! टॉप ब्रोकिंग फर्मने जाहीर केली पुढची टार्गेट प्राईस - NSE: TATASTEEL Tata Power Share Price | बिनधास्त पैसे गुंतवा, पश्चाताप नाही होणार, भविष्यातील पैशाची चणचण दूर होईल - NSE: TATAPOWER Vedanta Share Price | असे शेअर्स खरेदी करून ठेवा, भविष्यात पैशाची चिंता मिटेल, बक्कळ बँक बॅलन्स होईल - NSE: VEDL Yes Bank Share Price | येस बँक शेअर्सबाबत अलर्ट, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम, अपडेट नोट करा - NSE: YESBANK
x

Special Recipe | पौष्टीक मेथी पुलाव घरच्या घरी बनवा - वाचा रेसिपी

Methi Pulao recipe in Marathi

मुंबई, ११ जुलै | घराच्या घरी बनविण्यासाठी अनेक रेसिपी उपलब्ध आहेत. त्यात बाहेरील अन्न पदार्थ खाऊन आरोग्याला हानी पोहोचविण्यापेक्षा घरातच चमचमीत पदार्थ बनवून देखील जिभेचे चोचले पुरविता येतात. मेथीची भाजी, पराठे तुम्ही नेहमीच खाल्ले असतील. मग आता मस्तपैकी मेथी पुलाव करून बघा.

एकूण साहित्य:
* दोन कप बासमती तांदूळ
* बारीक चिरलेली मेथी
* बारीक चिरलेला कांदा आणि टोमॅटो
* आलं-लसूण पेस्ट अर्धा चमचा
* आठ ते दहा काजू
* लाल तिखट दोन चमचे
* थोडं जीरं
* गरम मसाला
* कढीपत्त्याची पाच ते सात पानं
* तेल आणि मीठ.

संपूर्ण कृती:
* सर्वात आधी भात शिजवून घ्या
* थोडा थंड होऊ द्या
* एका कढईत थोडं तेल घाला
* गरम झाल्यावर जीरं आणि कढीपत्ते घाला
* मग कांदा घालून परतून घ्या
* आलं-लसूण पेस्ट घाला
* यानंतर टोमॅटो घाला
* टोमॅटो शिजल्यावर त्यात तिखट आणि गरम मसाला घाला
* चवीनुसार मीठ घाला
* काजूही घाला
* थोडं तेल सुटल्यावर मेथी घाला
* मेथी पाच ते दहा मिनिटं झाकण ठेऊन शिजवून घ्या
* मेथी शिजल्यानंतर शिजवलेला भात घालून परतून घ्या
* कढईवर झाकण ठेऊन दोन मिनिटं शिजू द्या
* गॅस बंद करा
* मेथी पुलाव तयार आहे
* हा पुलाव रायत्यासोबत खाता येईल.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: Spicy Methi Pulao recipe in Marathi news updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#SpecialRecipe(152)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या