2 May 2025 5:17 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
AWL Share Price | अदानी ग्रुपचा शेअर मालामाल करणार; अशी संधी सोडू नका, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: AWL Apollo Micro Systems Share Price | जबरदस्त शेअर, यापूर्वी दिला 1522%परतावा, नवीन अपडेट आली - NSE: APOLLO NTPC Green Energy Share Price | लॉन्ग टर्मसाठी खरेदी करून ठेवा हा पीएसयू स्टॉक, मोठा रिटर्न मिळेल - NSE: NTPCGREEN Adani Power Share Price | तब्बल 53 टक्के परतावा कमाईची संधी, अदानी पॉवर शेअर्स खरेदी करा - NSE: ADANIPOWER Reliance Share Price | नोमुरा फर्म बुलिश; रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्सची पुढची टार्गेट प्राईस जाहीर - NSE: RELIANCE IRFC Share Price | मल्टिबॅगर शेअरची पुन्हा चर्चा, तेजीचे स्पष्ट संकेत, यापूर्वी दिला 403 टक्के परतावा - NSE: IRFC Tata Technologies Share Price | टाटा टेक स्टॉक पुन्हा फोकसमध्ये; किती रिटर्न मिळेल जाणून घ्या - NSE: TATATECH
x

Special Recipe | घरच्याघरी झणझणीत तिखट मिरच्यांची भाजी - नक्की वाचा

Spicy Chili Sabji recipe in Marathi

मुंबई, २६ जुलै | बिर्याणीबरोबरच एकंदरीत सर्व लोकांना मिरच्यांची भाजी खायला आवडते. मात्र, बऱ्याच लोकांना रेसिपीविषयी माहिती नसल्याने त्यांना बिगर भाजीशिवाय बिर्याणी खावी लागते. मग तुम्हाला मिरची भाजीविषयी माहिती नसेल तर आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. तर चला रेसिपीविषयी जाणून घेऊ या..

संपूर्ण साहित्य:
* हिरवी मिरची – १५
* चिंच – २ चमचे
* जिरा – १/२ कप
* काळे मिरे – १/४ चमचा
* कढीपत्ता- २ चमचे
* मीठ – चवीनुसार
* कांदा – १ (कापलेला)
* किसलेले खोबरे – १/४ कप
* शेंगदाणे – १/४ कप
* लसणाच्या पाकळ्या – ३
* लाल मिरची पावडर -१ /२
* गरम मसाला – १ /२ चमचे
* हळदी पावडर – १ /२चमचे
* अद्रक पेस्ट – १ /२ चमचे
* तेल – २ चमचे

संपूर्ण कृती:
* सर्वप्रथम कढईत तेल गरम करा. त्यात कांदा सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्या. त्यानंतर त्यात नारळ आणि शेंगदाणेही टाकून चांगल्या प्रकारे परतून घ्या.
* थंड झाल्यानंतर त्यात लसणाच्या पाकळ्या, इतर सर्व मसाले पावडर आणि कढीपत्ता टाकून मिक्सरमध्ये चांगल्या प्रकारे बारीक करुन घ्या.
* सर्व हिरव्या मिरच्या उभ्या कापून घ्या. एका पॅनमध्ये तेल गरम करुन तळून घ्या.
* आता त्या पॅनमध्ये जिरा, कढीपत्ता आणि काळेमिरेंची फोडणी द्या. नंतर तळून घ्या.
* त्यानंतर त्यात चिंच, मीठ, हिरवी मिरची आणि एक कप पाणी टाकून जवळपास ७-८ मिनिटांपर्यंत शिजवून घ्या.
* मिरच्यांची भाजी खाण्यासाठी तयार आहे.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: Spicy Chili Sabji recipe in Marathi news updates.

ताज्या बातम्यांसाठी महाराष्ट्रनामा मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा: Click Here to Download

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#SpecialRecipe(152)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या