6 May 2024 9:37 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Federal Bank Share Price | टॉप बोकरेज फर्मचा फेडरल बँक शेअर्स खरेदीचा सल्ला, पुढे मिळेल मोठा परतावा Ashirwad Capital Share Price | फ्री बोनस शेअर्स मिळवा! स्टॉक प्राईस 5 रुपये, पेनी शेअरची धडाधड खरेदी सुरु Adani Port Share Price | कंपनीकडून एक बातमी आली अदानी पोर्ट्स शेअर्स सुसाट वाढीचे संकेत मिळाले, फायदा घेणार? Rhetan TMT Share Price | 12 रुपयाचा शेअर श्रीमंत करेल, 2 दिवसात दिला 30 टक्के परतावा, खरेदी करणार? Horoscope Today | तुमचे मंगळवारचे राशिभविष्य | 07 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा मंगळवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया शेअर घसरून 12 रुपयांवर, तज्ज्ञांचा मोठा इशारा, फायदा की नुकसान? Gold Rate Today | बापरे! आज सोन्याचा भाव महाग झाला, मुंबई-पुणे सह तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या
x

कोल्हापूर | 2019 मध्ये मंदिरात आश्वासन देणारे फडणवीस आता त्याच मंदिरात २०२१ मध्ये प्रकटले | नागरिकांनी झापले

Devendra Fadnavis

कोल्हापूर, ३१ जुलै | 2019 मध्ये ज्या दोन गावांना महाप्रलयाचा फटका बसला. त्याच आंबेवाडी आणि चिखली गावाला यावर्षी सुद्धा महापुराचा फटका बसला आहे. 2019 मध्येही अनेक मंत्री, नेते गावात येऊन नागरिकांना आश्वासन देऊन गेले. अनेकांना मदत मिळाली तर काहींना मिळाली नाही. त्यामुळे यावेळी गावात महापुराची पाहणी करण्यासाठी आलेल्या विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांना नागरिकांच्या शब्दांचा मार सोसावा लागला.

अनेक नेते येतात आश्वासन देऊन जातात. नंतर तुम्ही तुमच्या कामात व्यस्त आणि आम्ही आमच्या कामात, पूढे काहीच होत नाही, असे इथल्या पुरग्रस्तांने फडणवीस यांना सुनावले. जिल्ह्याचे तत्कालीन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी 2019 मध्ये या गावाला भेट दिली होती.

ज्या मंदिरात नागरिकांशी चर्चा करून आश्वासन दिले होते. त्याच मंदिरात यावेळी फडणवीस, चंद्रकांत पाटील यांच्यासह भाजपचे सर्व नेते आले आणि त्यांच्याशी संवाद साधू लागले. त्यापूर्वीच एका पुरग्रस्तांने आपल्या भावना तीव्र शब्दात व्यक्त करून यापुढे असे करू नका, आमच्याकडे लक्ष द्या अशी विनंती केली.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: Flood affected people angry on Devendra Fadnavis and Chandrakant Patil news updates.

हॅशटॅग्स

#Devendra Fadnavis(710)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x