1 May 2025 2:44 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | 01 मे 2025, तुमच्यासाठी गुरुवारचा दिवस कसा असेल? तुमचे गुरुवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार गुरुवार 01 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या Reliance Share Price | जेएम फायनान्शियल फर्म बुलिश, रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्स टार्गेट प्राईस अपडेट - NSE: RELIANCE AWL Share Price | जबरदस्त तेजीचे संकेत; 58 टक्के अपसाईड तेजीचे संकेत, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: AWL IRFC Share Price | पीएसयू शेअर्सबाबत महत्वाचे संकेत, मोठी झेप घेणार, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: IRFC Jio Finance Share Price | हा शेअर लॉन्ग टर्मसाठी खरेदी करून ठेवा, संयम देईल मोठा परतावा - NSE: JIOFIN Tata Technologies Share Price | टाटा ग्रुप शेअर्सबाबत महत्वाची अपडेट, फायदा देणारी अपडेट आली - NSE: TATATECH
x

भ्रष्ट राष्ट्रवादीच्या विळख्यातून आपण आपल्या बीड जिल्ह्याला मुक्तीकडे नेऊ - खा. प्रीतम मुंडे

MP Pritam Munde

परळी, १९ सप्टेंबर | पंतप्रधान मोदी यांनी गेल्या ७ वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, हाच त्यांचा गुण मला जास्त आवडतो, असे म्हटले आहे. तसेच अतिशय भ्रष्ट असणाऱ्या या राष्ट्रवादीच्या विळख्यातून, आपण आपल्या बीड जिल्ह्याला मुक्तीकडे नेऊ, असे आवाहन प्रीतम मुंडे यांनी केले आहे.

भ्रष्ट राष्ट्रवादीच्या विळख्यातून आपण आपल्या बीड जिल्ह्याला मुक्तीकडे नेऊ – We will make Beed district free from corrupt NCP party says BJP MP Pritam Munde :

राष्ट्रवादीच्या नेत्यांसह ठाकरे सरकारवर निशाणा:
पंतप्रधान मोदीजींचा आजवरचा सगळ्या आवडता माझा गुण म्हणजे गेल्या ७ वर्षांत त्यांनी एकदाही पत्रकार परिषद घेतली नाही. पत्रकार परिषद घेतली नाही, याविषयी त्यांच्यावर टीका देखील होते. पण जो माणूस आपले काम, आपले ध्येय स्पष्ट समोर असताना काम करत राहतो, आपल्या मार्गावरती मार्गक्रमण करत राहतो. त्यावेळी त्याच्याबद्दल चांगले बोलणारे जर १० लोकं असतील तर टीका करणारेही दोन लोकं असतात. पण त्या टीकेने विचलीत न होता, आपण आपले काम करत राहणे महत्त्वाचे असते, असे प्रीतम मुंडे यांनी म्हटले आहे. एका कार्यक्रमात बोलताना प्रीतम मुंडे यांनी बीड राष्ट्रवादीच्या नेत्यांसह ठाकरे सरकारवर निशाणा साधला.

मराठवाडा राष्ट्रवादी मुक्तीकडे नेऊ:
मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त आवाहन करू इच्छिते की, अतिशय भ्रष्ट असणाऱ्या या राष्ट्रवादीच्या विळख्यातून आपण आपल्या बीड जिल्ह्याला मुक्तीकडे नेऊ असं देखील त्या म्हणाल्या.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो करा आणि बातमी नक्की शेअर करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल.

News Title: We will make Beed district free from corrupt NCP party says BJP MP Pritam Munde.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#PritamMunde(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या