28 April 2024 11:01 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 29 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे सोमवारचे राशिभविष्य | 29 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या SBI Home Loan Interest | स्वस्त गृह कर्जाच्या शोधात आहात? या 9 बँकांचे स्वस्त व्याजदर नोट करा SBI Mutual Fund | पगारदारांची आवडती SBI म्युच्युअल फंड योजना, 1 लाखावर मिळेल 48 लाख रुपये परतावा Piccadily Agro Share Price | दारू नव्हे! दारू बनवणाऱ्या कंपनीचा शेअर खरेदी करा, प्रति महिना पैसा दुप्पट होतोय 7th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर! निवडणुकीनंतर सरप्राईज! 8'व्या वेतन आयोगाबाबतही अपडेट OnePlus Nord 3 5G | वनप्लसचा लोकप्रिय OnePlus Nord 3 5G फोन 7250 रुपयांनी स्वस्त झाला, मोठा डिस्काउंट
x

Spiritual Tips | सूर्यास्तानंतर ही 5 कामे बिलकूल करू नका | अन्यथा होईल मोठं नुकसान

Spiritual Tips

मुंबई, ०४ ऑक्टोबर | आपल्या दिवसाची सुरूवात सुर्योदय आणि संध्याकाळची सुरूवात सूर्यास्तानंतर होते. जर तुमच्या घरात वृद्ध व्यक्ती असतील तर ते सांगतात की सूर्यास्तानंतर काही कामे बिलकूल करू (Spiritual Tips) नका. त्यांच्या बोलण्यामागे काही कारणं असतात. सूर्यास्तानंतर काही कामे करणं अशुभ मानलं जातं. आपल्या रोजच्या जीवनातील अशी 5 कामे आहेत जी सूर्यास्तानंतर करू नये. शिवाय या 5 कामांची विशेष काळजी घेणं अत्यंत गरजेचं आहे.

Spiritual Tips. Doing some work after sunset is considered inauspicious. There are 5 things in your daily life that should not be done after sunset :

* तुळशीचं झाडं प्रत्येकाच्या घरात असतं. घरात तुळस असणं अत्यंत महत्त्वाचं असतं. पण शास्त्रानुसार सूर्यास्तानंतर तुळशीला स्पर्श करू नये. त्याचप्रमाणे संध्याकाळी तुळशीला पणी देखील घालू नये. असं केल्यास लक्ष्मी नाराज होते आणि समृद्धी दूर होते.

* हिंदू धर्मात दान करण्याला फार महत्त्व असतं. पण सूर्यास्तानंतर कधीही दहीचं दान करू नका. दह्याचा शुक्र ग्रहासोबत संबंध असतो. सूर्यास्तानंतर दही दान केल्यामुळे सुखः आणि समृद्धी दूर होते. त्यामुळे सूर्यास्तानंतर कधीही दही दान करू नका.

* आताच्या धावपळीच्या जगात प्रत्येकाचं वेळापत्रक फार व्यस्त असतं, पण असं असलं तरीही सूर्यास्तानंतर झोपू नका. शिवाय सूर्यास्तानंतर जेवण देखील करू नसे. यामुळे धन लाभ होत नाही. शिवाय आरोग्य देखील बिघडतं.

* सूर्यास्तानंतर घराची साफ-सफाई बिलकूल करू नये. सूर्यास्तानंतर केर काढल्यास किंवा फर्शी पुसल्यास घरातील आनंदाला ग्रहण लागतं. सूर्यास्तानंतर तुम्ही वाचू शकता, खेळू शकता. व्यायम करू शकता. पण साफ-सफाई बिलकूल करू नये.

* सूर्यास्तानंतर कधीही केस कापू नका. सूर्यास्तानंतर केस कापल्यास किंवा शेविंग केल्यास त्याचा तुमच्या जीवनावर नकारात्मक परिणाम होईल. धन लाभ होत नाही. म्हणून सूर्यास्ता पूर्वी केस कापा किंवा शेव करा.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो करा आणि बातमी नक्की शेअर करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. आरोग्य विषयक लेखात दिलेला सल्ला ही केवळ सामान्य माहिती आहे. हे तज्ञांचे मत नाही.

News Title: Spiritual Tips Doing some work after sunset is considered inauspicious.

हॅशटॅग्स

#SpiritualTips(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x