16 May 2024 5:10 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Zen Technologies Share Price | हा स्टॉक खरेदी करा, अवघ्या 4 वर्षात 1252% परतावा दिला, ऑर्डरबुक अजून मजबूत झाली Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअरला टेक्निकल सेटअपवर मजबूत सपोर्ट, मोठ्या कमाईसाठी तयार राहा Vedanta Share Price | वेदांता स्टॉक पैसे झटपट दुप्पट करू शकतो, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, कमाईची मोठी संधी Adani Power Share Price | अदानी पॉवर स्टॉक चार्टवर तेजीचे संकेत, 'या' स्टॉक प्राईसच्या पार गेल्यास मोठा परतावा Sterling and Wilson Share Price | कंपनीत रिलायन्सची हिस्सेदारी, 6 महिन्यात 156% परतावा, तज्ज्ञांकडून 'बाय' रेटिंग PSU Stocks | सरकारी कंपनी फ्री बोनस शेअर्सचा पाऊस पाडतेय, गुंतवणुकीची संधी सोडू नका Penny Stocks | तुमचे नशीब बदलू शकतील असे 10 स्वस्त पेनी शेअर्स, प्राईस अवघी 1 रुपया ते 9 रुपये
x

Multibagger Stocks | 1 महिन्यात बक्कळ परतावा देणाऱ्या 5 शेअर्सची लिस्ट सेव्ह करा, गुंतवणुकदार झाले मालामाल

Multibagger Stocks

Multibagger Stocks | ट्रेंडलाइन डेटा नुसार मागील एका महिन्यात रत्ने, दागिने या संबंधित स्टॉक मध्ये कमालीची वाढ पाहायला मिळाली आहे. आज या लेखात आपण टॉप शेअर्सची माहिती पाहणार आहोत, ज्यानी आपल्या गुंतवणुकदारांना बंपर कमाई करून दिली आहे.

पल्सर इंटरनॅशनल :
पल्सर इंटरनॅशनल कंपनीच्या शेअरमध्ये जबरदस्त वाढ पाहायला मिळाली आहे. 31 मार्च 2023 रोजी बीएसई इंडेक्सवर या कंपनीचे शेअर्स 47.34 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. शुक्रवार दिनांक 28 एप्रिल रोजी या कंपनीचे शेअर्स 108.34 रुपये किमतीवर पोहचले आहेत. मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 128.86 टक्के परतावा कमावून दिला आहे. ही कंपनी कमोडिटी ट्रेडिंग आणि वितरण संबंधित व्यवसायात गुंतलेली आहे.

सिटीमन लि :
रत्ने, दागिने आणि घड्याळांचा व्यवसाय करणाऱ्या या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना मागील 30 दिवसांत 128.65 टक्के परतावा कमावून दिला आहे. शुक्रवार दिनांक 28 एप्रिल 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 47.72 रुपये या आपल्या सर्वकालीन उच्चांक किंमत पातळीवर पोहचले होते.

Maagh Advertising and Marketing Services :
मागील 30 दिवसांत या कंपनीच्या स्टॉकने आपल्या गुंतवणुकदारांना 128.48 टक्के परतावा कमावून दिला आहे. ही कंपनी जाहिरात मुख्यतः मीडिया एजन्सी संबंधित व्यवसायात गुंतलेली आहे. या कंपनीची मुख्य पालक कंपनी मिनीबॉस कन्सल्टन्सी आहे.

श्रीवासवी अॅडहेसिव्ह टेप :
या अॅडहेसिव्ह कंपनीच्या स्टॉकने मागील एका महिन्यात आपल्या गुंतवणुकदारांना 111.3 टक्के परतावा कमावून दिला आहे. या वर्षी फेब्रुवारी 2023 मध्ये कंपनीचा आयपीओ लाँच करण्यात आला होता. या कंपनीचे शेअर्स NSE SME इंडेक्सवर सूचीबद्ध करण्यात आले आहे.

रणजीत मेकॅट्रॉनिक्स :
मागील 30 दिवसांत या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 103 टक्के परतावा कमावून दिला आहे. ही कंपनी बांधकाम आणि अभियांत्रिकी संबंधित उद्योगात गुंतलेली आहे. या कंपनीचे प्रवर्तक राकेश वल्लभभाई स्वादिया हे आहेत.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Multibagger Stocks has given amazing Return in one month till 01 May 2023.

हॅशटॅग्स

#Multibagger Stocks(445)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x