17 May 2024 1:24 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे शुक्रवारचे राशिभविष्य | 17 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Zen Technologies Share Price | हा स्टॉक खरेदी करा, अवघ्या 4 वर्षात 1252% परतावा दिला, ऑर्डरबुक अजून मजबूत झाली Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअरला टेक्निकल सेटअपवर मजबूत सपोर्ट, मोठ्या कमाईसाठी तयार राहा Vedanta Share Price | वेदांता स्टॉक पैसे झटपट दुप्पट करू शकतो, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, कमाईची मोठी संधी Adani Power Share Price | अदानी पॉवर स्टॉक चार्टवर तेजीचे संकेत, 'या' स्टॉक प्राईसच्या पार गेल्यास मोठा परतावा Sterling and Wilson Share Price | कंपनीत रिलायन्सची हिस्सेदारी, 6 महिन्यात 156% परतावा, तज्ज्ञांकडून 'बाय' रेटिंग PSU Stocks | सरकारी कंपनी फ्री बोनस शेअर्सचा पाऊस पाडतेय, गुंतवणुकीची संधी सोडू नका
x

Tata Technologies IPO | टाटा ग्रुपचा IPO ओपन होणार, गुंतवणुकीसाठी पैसे तयार ठेवा, स्टॉक ग्रे मार्केटमध्ये धम्माल होणार

Tata Technologies IPO

Tata Technologies IPO | तब्बल 18 वर्षांनंतर टाटा समूह आपल्या एका कंपनीचा IPO लाँच करणार आहे. टाटा समूहाचा भाग असलेल्या ‘टाटा टेक्नोलॉजी’ कंपनीने 9 मार्च 2023 रोजी SEBI कडे DRHP दाखल केला होता. या IPO द्वारे ‘टाटा मोटर्स’ कंपनी ऑफर फॉल सेल अंतर्गत 9.571 कोटी शेअर्स खुल्या बाजारात विकणार आहे. सध्या ‘टाटा टेक्नॉलॉजीज लिमिटेड’ कंपनीमध्ये ‘टाटा मोटर्स’ कंपनीने एकूण 74.69 टक्के भाग भांडवल धारण केले आहेत. याशिवाय टाटा समूहातील अन्य कंपन्या ‘अल्फा टीसी होल्डिंग्ज’, ‘टाटा कॅपिटल ग्रोथ फंड’ यांनी अनुक्रमे 7.26 टक्के आणि 3.63 टक्के भाग भांडवल धारण केले आहेत.

ग्रे मार्केटमधील कामगिरी :
‘टाटा टेक्नॉलॉजीज लिमिटेड’ कंपनीच्या आयपीओ मूल्यांकनावर भाष्य करताना शेअर तज्ञांनी माहिती दिली की, “टाटा टेक्नॉलॉजी कंपनीने 3983 कोटी रुपये कमाई केली असून त्यात कंपनीचा निव्वळ नफा 513 कोटी रुपये होता. जर आपण टाटा टेक्नॉलॉजी कंपनीची तुलना त्यांची स्पर्धक कंपनी ‘सायएंट’ सोबत केली तर तुम्हाला समजेल की Tata Technologies कंपनीचा Earning Per Share प्रमाण 12.65 आहे. तर Cyient कंपनीचा EPS प्रति शेअर 46.52 रुपये आहे.

टाटा टेक्नॉलॉजीज लिमिटेड IPO संभाव्य किंमत :
टाटा टेक्नॉलॉजी कंपनीचे IPO शेअर्स सायएंट कंपनीच्या तुलनेत 10 टक्के सवलतीवर लाँच होऊ शकतात. त्यानुसार कंपनी आपले IPO शेअर्स 268 रुपये प्रति शेअर किमतीवर लाँच करु शकते. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 10,852 कोटी रुपये आहे. टाटा टेक्नॉलॉजी कंपनीचे शेअर्स ग्रे मार्केटमध्ये 582 रुपये किमतीच्या आसपास ट्रेड करत असून स्टॉक GMP किंमत शेअर बँडपेक्षा 200 टक्के अधिक आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Tata Technologies IPO ready to launch for investment check details on 08 May 2023.

हॅशटॅग्स

#Tata Technologies IPO(35)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x