17 May 2024 4:29 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे शुक्रवारचे राशिभविष्य | 17 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Zen Technologies Share Price | हा स्टॉक खरेदी करा, अवघ्या 4 वर्षात 1252% परतावा दिला, ऑर्डरबुक अजून मजबूत झाली Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअरला टेक्निकल सेटअपवर मजबूत सपोर्ट, मोठ्या कमाईसाठी तयार राहा Vedanta Share Price | वेदांता स्टॉक पैसे झटपट दुप्पट करू शकतो, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, कमाईची मोठी संधी Adani Power Share Price | अदानी पॉवर स्टॉक चार्टवर तेजीचे संकेत, 'या' स्टॉक प्राईसच्या पार गेल्यास मोठा परतावा Sterling and Wilson Share Price | कंपनीत रिलायन्सची हिस्सेदारी, 6 महिन्यात 156% परतावा, तज्ज्ञांकडून 'बाय' रेटिंग PSU Stocks | सरकारी कंपनी फ्री बोनस शेअर्सचा पाऊस पाडतेय, गुंतवणुकीची संधी सोडू नका
x

Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचे दर जोरदार घसरले, पटापट तुमच्या शहरातील आजचे स्वस्त सोन्याचे दर तपासून घ्या

Gold Rate Today

Gold Rate Today | दोन महिन्यांपासून विक्रमी पातळी गाठल्यानंतर आता सोने-चांदी हळूहळू खाली येत आहे. सोन्या-चांदीच्या दरात दिवसेंदिवस वाढ होत आहे. एकेकाळी सोने 61739 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि चांदी 77280 रुपये प्रति किलोच्या उच्चांकी पातळीवर पोहोचली होती. पण त्यानंतर सोनं-चांदीच्या दरांमध्ये घसरण झाली आणि लोकांना काहीसा दिलासा मिळाला आहे. ताज्या अपडेटनुसार बुधवारी सोने आणि चांदी च्या दरात घसरण झाली आहे. येत्या काळात सोने-चांदीत पुन्हा एकदा तेजी येऊ शकते. (Gold Price Today)

सोनं 2,000 रुपयांनी खाली घसरलं :

बुधवारी मल्टी कमोडिटी एक्स्चेंज (एमसीएक्स) आणि सराफा बाजारात सोन्या-चांदीच्या दरात घसरण पाहायला मिळत आहे. मे महिन्याच्या उच्चांकी पातळीवरून सध्या सोने ३५०० रुपयांपेक्षा अधिक घसरणीसह व्यवहार करत आहे. तर चांदीमध्ये प्रति किलो सुमारे 8000 रुपयांची घसरण पाहायला मिळत आहे. सध्या सुरू असलेल्या गोंधळाच्या पार्श्वभूमीवर सोने-चांदी पुन्हा एकदा वाढू शकते, असे जाणकारांचे मत आहे.

सराफा बाजारात घसरण सुरूच

सराफा बाजाराचे दर https://ibjarates.com अधिकृत संकेतस्थळावर दररोज दुपारी १२ वाजता जाहीर केले जातात. बुधवारी 24 कॅरेट सोन्याचा भाव 58,469 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि चांदीचा भाव 69,797 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला. बुधवारी चांदीच्या दरात १५० रुपयांची घसरण झाली. याआधी मंगळवारी सोने 58,522 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि चांदी 69,949 रुपये प्रति किलोग्रॅमवर बंद झाली होती.

एमसीएक्सवर सोन्या-चांदीत घसरण

मल्टी कमोडिटी एक्स्चेंजवर (एमसीएक्स) बुधवारी सोन्या-चांदीच्या दरात घसरण पाहायला मिळाली. एमसीएक्सवर सोने 4 रुपयांनी घसरून 58405 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि चांदी 280 रुपयांनी घसरून 70542 रुपये प्रति किलो झाली आहे. याआधी एमसीएक्सवर मंगळवारी सोने 58409 रुपये आणि चांदी 70542 रुपये प्रति किलोवर बंद झाली होती.

तुमच्या शहरातील आजचे दर तपासा :

* औरंगाबाद – २२ टक्के सोने : ५४१५० रुपये, २४ टक्के सोने : ५९०६० रुपये
* भिवंडी – 22 ग्रॅम सोने : 54180 रुपये, 24 टक्के सोने : 59090 रुपये
* कोल्हापूर – २२ ग्रॅम सोने : ५४१५० रुपये, २४ टक्के सोने : ५९०६० रुपये
* लातूर – 22 ग्रॅम सोने : 54180 रुपये, 24 टक्के सोने : 59090 रुपये
* मुंबई – 22 टक्के सोने : 54150 रुपये, 24 टक्के सोने : 59060 रुपये
* नागपूर – २२ टक्के सोने : ५४१५० रुपये, २४ टक्के सोने : ५९०६० रुपये
* नाशिक – २२ टक्के सोने : ५४१८० रुपये, २४ टक्के सोने : ५९०९० रुपये
* पुणे – २२ टक्के सोने : ५४१५० रुपये, २४ टक्के सोने : ५९०६० रुपये
* सोलापूर – २२ टक्के सोने : ५४१५० रुपये, २४ टक्के सोने : ५९०६० रुपये
* ठाणे – २२ टक्के सोने : ५४१५० रुपये, २४ टक्के सोने : ५९०६० रुपये

Disclaimer | म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title : Gold Rate Today Updates check details on 05 July 2023.

हॅशटॅग्स

#Gold Rate Today(215)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x