17 May 2024 3:13 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे शुक्रवारचे राशिभविष्य | 17 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Zen Technologies Share Price | हा स्टॉक खरेदी करा, अवघ्या 4 वर्षात 1252% परतावा दिला, ऑर्डरबुक अजून मजबूत झाली Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअरला टेक्निकल सेटअपवर मजबूत सपोर्ट, मोठ्या कमाईसाठी तयार राहा Vedanta Share Price | वेदांता स्टॉक पैसे झटपट दुप्पट करू शकतो, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, कमाईची मोठी संधी Adani Power Share Price | अदानी पॉवर स्टॉक चार्टवर तेजीचे संकेत, 'या' स्टॉक प्राईसच्या पार गेल्यास मोठा परतावा Sterling and Wilson Share Price | कंपनीत रिलायन्सची हिस्सेदारी, 6 महिन्यात 156% परतावा, तज्ज्ञांकडून 'बाय' रेटिंग PSU Stocks | सरकारी कंपनी फ्री बोनस शेअर्सचा पाऊस पाडतेय, गुंतवणुकीची संधी सोडू नका
x

Kaka Industries IPO | काका इंडस्ट्रीज IPO ची कामगिरी पाहून थक्क व्हाल, गुंतवणूकदारांची 1 दिवसात चांदी होणार, ग्रे मार्केट किंमत पाहा

Kaka Industries IPO

Kaka Industries IPO | काका इंडस्ट्रीज या स्मॉल कॅप कंपनीच्या IPO ला गुंतवणूकदारांनी अक्षरशः डोक्यावर घेतले आहे. काका इंडस्ट्रीज लिमिटेड या कंपनीचा IPO एकूण 292.66 पट अधिक सबस्क्राइब करण्यात आला आहे. काका इंडस्ट्रीज कंपनीच्या IPO मध्ये रिटेल गुंतवणूकदारांचा राखीव कोटा 358.88 पट सबस्क्राइब झाला आहे. तर गैरसंस्थात्मक गुंतवणूकदारांचा राखीव कोटा 431.85 पट सबस्क्राइब झाला आहे. आणि पात्र संस्थात्मक खरेदीदारांचा राखीव कोटा 72.13 पट अधिक सबस्क्राइब झाला आहे. (Kaka Industries Share Price)

काका इंडस्ट्रीज कंपनीच्या आयपीओ स्टॉकला ग्रे मार्केटमध्येही गुंतवणूकदारांनी उदंड प्रतिसाद दिला आहे. ग्रे मार्केटमध्ये काका इंडस्ट्रीज IPO स्टॉक प्रीमियम 50 रुपये किमतीवर पोहोचली आहे. काका इंडस्ट्रीज कंपनीच्या IPO मध्ये शेअरची किंमत बँड 55-58 रुपये निश्चित करण्यात आली होती. काका इंडस्ट्रीज कंपनीच्या शेअर्सची ग्रे मार्केट प्रीमियम किंमत 50 रुपयेवर असल्याने हा स्टॉक वाढीव किमतीवर सूचीबद्ध होण्याची शक्यता आहे. (Kaka Share Price)

जर या कंपनीचे शेअर्स 58 रुपये अप्पर प्राइस बँडवर वाटप झाले आणि 50 रुपये ग्रे मार्केट प्रीमियम किंमत टिकुन राहिली तर काका इंडस्ट्रीज स्टॉक 108 रुपये किमतीवर सूचीबद्ध होऊ शकतो. म्हणजेच , गुंतवणूकदारांना स्टॉक लिस्टिंगच्या दिवशी 86 टक्के प्रॉफिट मिळेल. काका इंडस्ट्रीज कंपनीचे शेअर्स 20 जुलै 2023 रोजी सूचीबद्ध होण्याची शक्यता आहे. काका इंडस्ट्रीज कंपनीच्या IPO चा आकार 21.23 कोटी रुपये आहे.

काका इंडस्ट्रीज कंपनीच्या IPO मधील शेअर्स सोमवार दिनांक 17 जुलै रोजी वाटप केले जातील. काका इंडस्ट्रीज कंपनीचे शेअर्स बीएसई एसएमई एक्सचेंजवर सूचीबद्ध होणार आहे. काका इंडस्ट्रीज ही कंपनी मुख्यतः दरवाजे, खिडक्या, विभाजने, फॉल्स सीलिंग, वॉल पॅनेलिंग, किचन कॅबिनेट आणि इतर अंतर्गत आणि बाह्य कामांसाठी लागणारे पॉलिमर बनवण्याचे काम करते. काका इंडस्ट्रीज कंपनीचे 3 उत्पादन युनिट सध्या चालू आहेत

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Kaka Industries IPO GMP Today on 14 July 2023.

हॅशटॅग्स

Kaka Industries IPO(4)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x