17 May 2024 3:02 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे शुक्रवारचे राशिभविष्य | 17 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Zen Technologies Share Price | हा स्टॉक खरेदी करा, अवघ्या 4 वर्षात 1252% परतावा दिला, ऑर्डरबुक अजून मजबूत झाली Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअरला टेक्निकल सेटअपवर मजबूत सपोर्ट, मोठ्या कमाईसाठी तयार राहा Vedanta Share Price | वेदांता स्टॉक पैसे झटपट दुप्पट करू शकतो, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, कमाईची मोठी संधी Adani Power Share Price | अदानी पॉवर स्टॉक चार्टवर तेजीचे संकेत, 'या' स्टॉक प्राईसच्या पार गेल्यास मोठा परतावा Sterling and Wilson Share Price | कंपनीत रिलायन्सची हिस्सेदारी, 6 महिन्यात 156% परतावा, तज्ज्ञांकडून 'बाय' रेटिंग PSU Stocks | सरकारी कंपनी फ्री बोनस शेअर्सचा पाऊस पाडतेय, गुंतवणुकीची संधी सोडू नका
x

IT Stocks To Buy | टॉप 5 आयटी शेअर्स सेव्ह करा, एका महिन्यात 105 टक्क्यांपर्यंत कमाई होतेय, फायदा घ्यावा?

IT Stocks To Buy

IT Stocks To Buy | मागील काही वर्षापासून आयटी क्षेत्रात एक सुप्त अशी मंदी पाहायला मिळत आहे. आयटी स्टॉक जास्त काही खास कामगिरी करताना पाहायला मिळत नाहीये. मात्र काही शेअर्स तज्ञांचे लक्ष वेधण्यात यशस्वी ठरले आहेत.

आज या लेखात आपण आयटी क्षेत्रातील पाच स्टॉक जाणून घेणार आहोत, ज्यानी आपल्या गुंतवणूकदारांना अवघ्या एका महिन्यात मजबूत कमाई करून दिली आहे. या व्यतिरिक्त हे पाचही शेअर्स सध्या आपल्या 52 आठवड्यांच्या नवीन उच्चांक किंमत पातळीवर ट्रेड करत आहेत. चला तर मग जाणून घेऊ टॉप पाच आयटी शेअर्सबद्दल.

डिजिस्पाईस टेक्नॉलॉजीज

मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 105 टक्के नफा कमावून दिला आहे. नुकताच या कंपनीच्या शेअरने 47.64 रुपये ही आपली 52 आठवड्यांची नवीन उच्चांक पातळी किंमत स्पर्श केली आहे. आज सोमवार दिनांक 28 ऑगस्ट 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 5.02 टक्के घसरणीसह 38.80 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.

बिर्ला सॉफ्ट

मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 24 टक्के नफा कमावून दिला आहे. नुकताच या कंपनीच्या शेअरने 489 रुपये ही आपली 52 आठवड्यांची नवीन उच्चांक पातळी किंमत स्पर्श केली आहे. आज सोमवार दिनांक 28 ऑगस्ट 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.072 टक्के घसरणीसह 484.20 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.

सीई इन्फो सिस्टीम

मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 20 टक्के नफा कमावून दिला आहे. नुकताच या कंपनीच्या शेअरने 1766.70 रुपये ही आपली 52 आठवड्यांची नवीन उच्चांक पातळी किंमत स्पर्श केली आहे. आज सोमवार दिनांक 28 ऑगस्ट 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.69 टक्के घसरणीसह 1763 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.

L&T टेक्नॉलॉजी

मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 10 टक्के नफा कमावून दिला आहे. नुकताच या कंपनीच्या शेअरने 4425.55 रुपये ही आपली 52 आठवड्यांची नवीन उच्चांक पातळी किंमत स्पर्श केली आहे. आज सोमवार दिनांक 28 ऑगस्ट 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.18 टक्के वाढीसह 4335 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.

Mphasis

मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 8 टक्के नफा कमावून दिला आहे. नुकताच या कंपनीच्या शेअरने 2471.20 रुपये ही आपली 52 आठवड्यांची नवीन उच्चांक पातळी किंमत स्पर्श केली आहे. आज सोमवार दिनांक 28 ऑगस्ट 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.05 टक्के वाढीसह 2367.10 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | IT Stocks To Buy for investment on 28 August 2023.

हॅशटॅग्स

IT Stocks To Buy(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x