16 May 2024 9:38 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे शुक्रवारचे राशिभविष्य | 17 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Zen Technologies Share Price | हा स्टॉक खरेदी करा, अवघ्या 4 वर्षात 1252% परतावा दिला, ऑर्डरबुक अजून मजबूत झाली Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअरला टेक्निकल सेटअपवर मजबूत सपोर्ट, मोठ्या कमाईसाठी तयार राहा Vedanta Share Price | वेदांता स्टॉक पैसे झटपट दुप्पट करू शकतो, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, कमाईची मोठी संधी Adani Power Share Price | अदानी पॉवर स्टॉक चार्टवर तेजीचे संकेत, 'या' स्टॉक प्राईसच्या पार गेल्यास मोठा परतावा Sterling and Wilson Share Price | कंपनीत रिलायन्सची हिस्सेदारी, 6 महिन्यात 156% परतावा, तज्ज्ञांकडून 'बाय' रेटिंग PSU Stocks | सरकारी कंपनी फ्री बोनस शेअर्सचा पाऊस पाडतेय, गुंतवणुकीची संधी सोडू नका
x

Bank of Maharashtra | बँक ऑफ महाराष्ट्र FD वर किती व्याज देते? पण बँकेच्या शेअरने 1 दिवसात 5.11% परतावा दिला

Bank of Maharashtra Share Price

Bank of Maharashtra Share Price | बँक ऑफ महाराष्ट्रच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना एफडी च्या तुलनेत अफाट परतावा कमावून दिला आहे. अक्षरशः या बँकेच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना एका वर्षाचा एफडी परतावा अवघ्या काही दिवसात दिला आहे. मागील एक महिन्यापासून या बँकेच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना मजबूत कमाई करून दिली आहे.

अवघ्या एका महिनाभरात बँक ऑफ महाराष्ट्रच्या शेअरची किंमत 20 टक्क्यांनी मजबूत झाली आहे. तज्ज्ञांच्या मते पुढील तीन आणि चार तिमाहींमध्ये या बँकेचे शेअर्स दुप्पट होऊ शकतात. म्हणून तज्ञांनी स्टॉक खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. काल सोमवार दिनांक 11 सप्टेंबर 2023 रोजी बँक ऑफ महाराष्ट्रचे शेअर्स 5.20 टक्के वाढीसह 44.30 रुपये किमतीवर ट्रेड करत होते.

जर तुम्ही बँक ऑफ महाराष्ट्रच्या शेअरचे चार्ट पॅटर्न पाहिले तर तुम्हाला समजेल की, 4 ऑगस्ट 2023 रोजी.या बँकेचे शेअर्स 33.85 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर 6 सप्टेंबर 2023 रोजी या बँकेचे शेअर्स 21 टक्के वाढून 41.10 रुपये किमतीवर पोहचले आहेत. 8 जून 2023 रोजी बँक ऑफ महाराष्ट्र स्टॉक 30.35 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आता या बँकच्या शेअरने 42.70 रुपये किंमत स्पर्श केली आहे. मागील आठवड्यात शुक्रवारी या बँकेचे शेअर्स 42.15 रुपये किमतीवर ट्रेड करत होते.

जर तुम्ही बँक ऑफ महाराष्ट्रचे मागील 3 महिन्यांचे चार्ट पॅटर्न पाहिले तर तुम्हाला समेजल की, या बँकेचे शेअर्स पुढील काळात 80 रुपये किंमत स्पर्श करू शकतात. दैनंदिन चार्टवर बँक ऑफ महाराष्ट्र स्टॉकमध्ये 200 DMA वर मजबूत सपोर्ट पाहायला मिळत आहे. या बँकेचे शेअर्स 5 दिवस, 10 दिवस, 30 दिवस, 50 दिवस,100 दिवस आणि 200 दिवस DMA च्या मूव्हिंग अॅव्हरेजवर ट्रेड करत आहे.

तज्ज्ञांच्या मते या बँकेचे शेअर्स मजबूत वाढीचे संकेत देत आहेत. म्हणून तज्ञांनी बँक ऑफ महाराष्ट्र स्टॉक खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. शेअर बाजारातील काही दिग्गज तज्ञांनी पुढील 3-4 तिमाहींसाठी 29 रुपये किमतीवर स्टॉप लॉस लावून 85 रुपये लक्ष किमतीसाठी गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Bank of Maharashtra Share Price today on 12 September 2023.

हॅशटॅग्स

Bank Of Maharashtra Share Price(6)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x